“पाहा! मी सर्व नवे करतो”
देवाने दिलेले हे अभिवचन, एका प्रेरणात्मक नव्या महितीपत्रकाचे शिर्षक म्हणून घेण्यात आले आहे. त्या अभिवचनाचा आम्हासाठी काय अर्थ होतो? त्याची पूर्णता कशी व केव्हा होईल?
३२ पृष्ठांचे हे माहितीपत्रक वाचून त्याची उत्तरे मिळवा. हे माहितीपत्रक, नंदनवन आणविणारे सरकार व भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! या मराठी माहितीपत्रकांसोबत रू. ९.००ला पाठविण्यात येईल.
मला कृपया टपालाने, “पाहा! मी सर्व नवे करतो”, नंदनवन आणविणारे सरकार आणि भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! ही तीन माहितीपत्रके पाठवावीत. त्यांचे एकूण मूल्य रू. ९.०० मी मनिऑर्डरने पाठवीत आहे.