बक्षिस वर्गणी पाठवा
दुसऱ्यांच्या कल्याणास्तव उपयुक्त असणारी माहिती पुरविणे हे दयाळूपणाचे कृत्य आहे. लाखो लोक अशी माहिती टेहळणी बुरुज याच्या माध्यमाने प्राप्त करीत आहेत
तुमच्या मित्रांना या माहितीत सहभागी होऊ द्या. खाली दिलेले कूपन भरुन व सोबत १८ रुपये पाठवून एक वर्षभराची बक्षिस वर्गणी त्यांना पाठवा.