वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १०/१ पृ. ३२
  • हे कोणी पहिले केले?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे कोणी पहिले केले?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १०/१ पृ. ३२

हे कोणी पहिले केले?

आमच्यापैकीची बरीच संशोधने नुसत्या त्या गोष्टींच्या नकला आहेत ज्या प्राणीवर्ग हजारो वर्षांपासून करीत आलेले आहेत.

हे सर्व, भाग पाडणाऱ्‍या परिस्थितीतून उत्क्रांत झाले का?

किंवा या गोष्टींची कृति करण्याची क्षमता त्या प्राण्यांमध्ये निर्मित करण्यात आली? तसे जर आहे तर केव्हा व कोणाकडून?

हे, लाइफ–हाव डीड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? या २५६ पृष्ठांच्या मोहक प्रकाशनातून शोधून पहा.

कृपया मला पोस्टाने लाइफ–हाव डीड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन हे पुस्तक पाठवा. त्याचे मूल्य रूपये १५ची सोबत पाठवीत आहे.

[३२ पानांवरील चित्रं]

विजेरी

फवारे

घडयाळ

कागद

तपमापक

प्रतिध्वनि

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा