२ योहान पुस्तकाची रूपरेषा नमस्कार (१-३) सत्याच्या मार्गावर चालत राहा (४-६) फसवणूक करणाऱ्यांपासून सांभाळा (७-११) नमस्कार करू नका (१०, ११) प्रत्यक्षात भेटण्याची योजना आणि नमस्कार (१२, १३)