१ योहान
पुस्तकाची रूपरेषा
१
२
येशू, देवाशी समेट करणारं प्रायश्चित्ताचं बलिदान (१, २)
देवाच्या आज्ञांचं पालन करणं (३-११)
लिहिण्याची कारणं (१२-१४)
जगावर प्रेम करू नका (१५-१७)
ख्रिस्तविरोधी याच्याविषयी इशारा (१८-२९)
३
आपण देवाची मुलं आहोत (१-३)
देवाची मुलं आणि सैतानाची मुलं यांच्यातला फरक (४-१२)
एकमेकांवर प्रेम करा (१३-१८)
देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे (१९-२४)
४
५
येशूवरच्या विश्वासाद्वारे जगावर विजय (१-१२)
प्रार्थनेच्या ताकदीवर भरवसा (१३-१७)
दुष्ट जगात सावध राहा (१८-२१)