फिलिप्पैकर
पुस्तकाची रूपरेषा
१
नमस्कार (१, २)
देवाला धन्यवाद; पौलची प्रार्थना (३-११)
विरोध असूनही आनंदाच्या संदेशाचा प्रसार (१२-२०)
जगणं ख्रिस्तासाठी, मरणंही फायद्याचं (२१-२६)
आनंदाच्या संदेशाला शोभेल असं वागा (२७-३०)
२
ख्रिस्ती नम्रता (१-४)
ख्रिस्ताची नम्रता आणि गौरव होणं (५-११)
आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करा (१२-१८)
तीमथ्य आणि एपफ्रदीत यांना पाठवणं (१९-३०)
३
४
एकता, आनंद, योग्य विचार (१-९)
फिलिप्पैकरांनी पाठवलेल्या भेटींबद्दल कदर (१०-२०)
निरोपाचे शब्द (२१-२३)