१ करिंथकर
पुस्तकाची रूपरेषा
१
नमस्कार (१-३)
करिंथच्या बांधवांसाठी पौल देवाचे आभार मानतो (४-९)
एकता राखायचा सल्ला (१०-१७)
ख्रिस्त, देवाच्या सामर्थ्याचा आणि बुद्धीचा पुरावा (१८-२५)
फक्त यहोवाबद्दल बढाई मारणं (२६-३१)
२
करिंथमध्ये पौलचं प्रचारकार्य (१-५)
देवाच्या बुद्धीचा श्रेष्ठपणा (६-१०)
देवासारखी आणि शारीरिक विचारसरणी असलेला माणूस (११-१६)
३
करिंथच्या बांधवांमध्ये अजूनही जगाची विचारसरणी (१-४)
देव वाढवतो (५-९)
न जळणारं साहित्य वापरून बांधकाम (१०-१५)
तुम्ही देवाचं मंदिर आहात (१६, १७)
जगाची बुद्धी देवाच्या दृष्टीने मूर्खपणा (१८-२३)
४
कारभाऱ्यांनी विश्वासू असलं पाहिजे (१-५)
ख्रिस्ती सेवकांची नम्रता (६-१३)
पौलला विश्वासातल्या आपल्या मुलांची काळजी (१४-२१)
५
करिंथ मंडळीत घडलेलं अनैतिक लैंगिक कृत्य (१-५)
थोडेसं खमीर पिठाच्या पूर्ण गोळ्याला फुगवतं (६-८)
दुष्ट माणसाला काढून टाकायचा सल्ला (९-१३)
६
ख्रिस्ती बांधवांमध्ये न्यायालयीन खटले (१-८)
असे लोक देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत (९-११)
आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा (१२-२०)
७
अविवाहित आणि विवाहित असलेल्यांना सल्ला (१-१६)
तुम्हाला बोलावण्यात आलं त्या स्थितीतच राहा (१७-२४)
विधवा आणि अविवाहित असलेले (२५-४०)
८
९
१०
इस्राएलच्या इतिहासातून इशारा देणारी उदाहरणं (१-१३)
मूर्तिपूजेबद्दल इशारा (१४-२२)
स्वातंत्र्य आणि इतरांचा विचार (२२-३३)
११
१२
१३
१४
१५
ख्रिस्ताचं पुनरुत्थान (१-११)
पुनरुत्थान, विश्वास ठेवण्यासाठी आधार (१२-१९)
ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही एक हमी (२०-३४)
हाडामांसाचं शरीर, अदृश्य शरीर (३५-४९)
अमरत्व आणि अविनाशीपण (५०-५७)
जास्तीत जास्त प्रमाणात प्रभूचं काम (५८)
१६
यरुशलेममधल्या ख्रिश्चनांसाठी दान (१-४)
पौलच्या प्रवासाची योजना (५-९)
तीमथ्य आणि अपुल्लो यांच्या भेटींच्या योजना (१०-१२)
प्रोत्साहन आणि नमस्कार (१३-२४)