वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. १८९४
  • हबक्कूक रूपरेषा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हबक्कूक रूपरेषा
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • दुष्ट आणखी किती काळ राहतील?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवा विलंब लावणार नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तारण देणाऱ्‍या देवाच्या ठायी उल्लास करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवावर भरवसा ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
हबक्कूक रूपरेषा

हबक्कूक

पुस्तकाची रूपरेषा

  • १

    • संदेष्ट्याची मदतीसाठी हाक (१-४)

      • “हे यहोवा . . . कुठपर्यंत?” (२)

      • “तू अत्याचार का खपवून घेतोस?” (३)

    • देवाने खास्दी लोकांना न्यायदंड आणण्यासाठी वापरलं (५-११)

    • संदेष्टा यहोवाला विनवणी करतो (१२-१७)

      • माझ्या देवा, तुला मरण नाही (१२)

      • तू इतका शुद्ध आहेस, की तुला अनीती पाहवत नाही (१३)

  • २

    • तो काय बोलतो याची मी वाट पाहीन (१)

    • संदेष्ट्याला यहोवाचं उत्तर (२-२०)

      • दृष्टान्त पूर्ण होण्याची वाट पाहा (३)

      • नीतिमान आपल्या विश्‍वासूपणामुळे जगेल (४)

      • खास्दी लोकांचा पाच वेळा धिक्कार (६-२०)

        • यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी भरून जाईल (१४)

  • ३

    • संदेष्टा प्रार्थनेत यहोवाला कार्य करण्याची विनंती करतो (१-१९)

      • देव आपल्या अभिषिक्‍त लोकांना वाचवेल (१३)

      • संकटातही यहोवामुळे आनंदी राहणं (१७, १८)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा