वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. १८५२
  • आमोस रूपरेषा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमोस रूपरेषा
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • एका राष्ट्राचा विनाश
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • यहोवाचा न्यायदंड दुष्टांविरुद्ध येईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • योएल व आमोस पुस्तकांतील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • हृदय पारखणाऱ्‍या यहोवाचा शोध घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
आमोस रूपरेषा

आमोस

पुस्तकाची रूपरेषा

  • १

    • आमोसला यहोवाकडून संदेश (१, २)

    • पुन्हा पुन्हा बंड केल्यामुळे न्यायदंड (३-१५)

      • अराम (३-५), पलेशेथ (६-८), सोर (९, १०), अदोम (११, १२), अम्मोन (१३-१५)

  • २

    • पुन्हा पुन्हा बंड केल्यामुळे न्यायदंड (१-१६)

      • मवाब (१-३), यहूदा (४, ५), इस्राएल (६-१६)

  • ३

    • देवाच्या न्यायदंडाची घोषणा (१-८)

      • देव आपल्या मनातली गोष्ट सांगतो (७)

    • शोमरोनविरुद्ध संदेश (९-१५)

  • ४

    • बाशानच्या गाईंविरुद्ध संदेश (१-३)

    • यहोवा इस्राएलच्या खोट्या उपासनेचा धिक्कार करतो (४, ५)

    • इस्राएल ताडन स्वीकारत नाही (६-१३)

      • “तुझ्या देवासमोर यायला तयार हो!” (१२)

      • देव “माणसाला आपले विचार सांगतो” (१३)

  • ५

    • पडलेल्या कुमारीशी इस्राएलची तुलना (१-३)

    • देवाचा शोध घ्या आणि जिवंत राहा (४-१७)

      • वाइटाचा द्वेष करा आणि चांगल्यावर प्रेम करा (१५)

    • यहोवाचा दिवस अंधाराचा दिवस असेल (१८-२७)

      • देव इस्राएलची बलिदानं नाकारतो (२२)

  • ६

    • आत्मसंतुष्ट असलेल्यांची दुर्दशा होईल (१-१४)

      • हस्तिदंताचे पलंग; द्राक्षारसाचे प्याले (४, ६)

  • ७

    • इस्राएलचा अंत जवळ आल्याबद्दल दृष्टान्त (१-९)

      • टोळ (१-३), आग (४-६), ओळंबा (७-९)

    • आमोसला भविष्यवाणी बंद करण्याची ताकीद (१०-१७)

  • ८

    • उन्हाळी फळांच्या टोपलीचा दृष्टान्त (१-३)

    • अत्याचार करणाऱ्‍यांचा धिक्कार (४-१४)

      • देवाच्या ज्ञानाचा दुष्काळ (११)

  • ९

    • देवाच्या न्यायदंडापासून सुटका नाही (१-१०)

    • दावीदचा तंबू पुन्हा उभा केला जाईल (११-१५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा