यहेज्केल
पुस्तकाची रूपरेषा
१
२
३
४
५
६
७
अंत आलाय (१-२७)
पूर्वी कधीही आलं नाही असं संकट (५)
पैसा रस्त्यावर फेकून दिला जाईल (१९)
मंदिर अशुद्ध केलं जाईल (२२)
८
९
१०
चाकांच्या मधून आग घेतली जाते (१-८)
करुबांचं आणि चाकांचं वर्णन (९-१७)
देवाचं तेज मंदिरातून निघून जातं (१८-२२)
११
दुष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात येते (१-१३)
पुन्हा स्थापन करण्याचं वचन (१४-२१)
देवाचं तेज यरुशलेममधून निघून जातं (२२, २३)
यहेज्केल दृष्टान्तात खास्द्यांच्या देशात परत येतो (२४, २५)
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
इस्राएलने केलेल्या बंडाचा इतिहास (१-३२)
इस्राएली लोकांना परत आपल्या देशात आणायचं वचन (३३-४४)
दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी (४५-४९)
२१
देवाच्या न्यायदंडाची तलवार म्यानातून बाहेर पडेल (१-१७)
बाबेलचा राजा यरुशलेमवर हल्ला करेल (१८-२४)
इस्राएलच्या दुष्ट प्रधानाला काढून टाकलं जातं (२५-२७)
अम्मोनी लोकांविरुद्ध तलवार (२८-३२)
२२
यरुशलेम एक रक्तदोषी नगरी (१-१६)
इस्राएल धातूच्या टाकाऊ गाळासारखा (१७-२२)
इस्राएलच्या पुढाऱ्यांचा आणि लोकांचा धिक्कार (२३-३१)
२३
२४
२५
अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी (१-७)
मवाबविरुद्ध भविष्यवाणी (८-११)
अदोमविरुद्ध भविष्यवाणी (१२-१४)
पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१५-१७)
२६
२७
२८
सोरच्या राजाविरुद्ध भविष्यवाणी (१-१०)
सोरच्या राजासाठी एक शोकगीत (११-१९)
‘तू एदेन बागेत होतास’ (१३)
“तुला संरक्षण करणारा अभिषिक्त करूब म्हणून नेमलं होतं” (१४)
“तुझ्यात अनीती दिसून आली” (१५)
सीदोनविरुद्ध भविष्यवाणी (२०-२४)
इस्राएलचं पुनर्वसन (२५, २६)
२९
३०
३१
३२
३३
पहारेकऱ्याच्या जबाबदाऱ्या (१-२०)
यरुशलेमच्या नाशाची खबर (२१, २२)
उद्ध्वस्त झालेल्या शहरातल्या रहिवाशांसाठी संदेश (२३-२९)
लोक संदेशाकडे दुर्लक्ष करतात (३०-३३)
३४
३५
३६
३७
३८
३९
गोग आणि त्याच्या सैन्याचा नाश (१-१०)
हमोन-गोगच्या खोऱ्यात पुरलं जाईल (११-२०)
इस्राएल देश पुन्हा वसवला जाईल (२१-२९)
४०
दृष्टान्तात यहेज्केलला इस्राएलमध्ये आणलं जातं (१, २)
यहेज्केलला दृष्टान्तात मंदिर दिसतं (३, ४)
अंगणं आणि प्रवेश-इमारती (५-४७)
बाहेरच्या बाजूला असलेली पूर्वेकडची प्रवेश-इमारत (६-१६)
बाहेरचं अंगण; इतर प्रवेश-इमारती (१७-२६)
आतलं अंगण आणि प्रवेश-इमारती (२७-३७)
मंदिरातल्या सेवेसाठी असलेल्या खोल्या (३८-४६)
वेदी (४७)
मंदिराचं द्वारमंडप (४८, ४९)
४१
मंदिरातलं पवित्र स्थान (१-४)
मंदिराची भिंत आणि त्याला लागून असलेल्या खोल्या (५-११)
मंदिराच्या पश्चिमेकडची इमारत (१२)
इमारतींचं मोजमाप घेतलं जातं (१३-१५क)
मंदिराचा आतला भाग (१५ख-२६)
४२
४३
४४
पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीचं दार बंदच राहील (१-३)
विदेश्यांबद्दलचे कायदे आणि नियम (४-९)
लेवी आणि याजक यांच्यासाठी नियम (१०-३१)
४५
पवित्र दानाची जमीन आणि शहर (१-६)
प्रधानाचा हिस्सा (७, ८)
प्रधानांनी प्रामाणिकपणे वागावं (९-१२)
लोकांनी आणलेली दानं आणि प्रधान (१३-२५)
४६
खास दिवसांसाठी असलेली अर्पणं (१-१५)
प्रधानाच्या मालमत्तेचा वारसा (१६-१८)
बलिदानाचं मांस शिजवण्याच्या जागा (१९-२४)
४७
४८