विलापगीत
पुस्तकाची रूपरेषा
१
यरुशलेमला विधवेची उपमा
ती एकाकी आणि उजाड झाली आहे (१)
सीयोनची भयंकर पापं (८, ९)
सीयोनला देवाने नाकारलं (१२-१५)
सीयोनचं सांत्वन करणारं कोणीही नाही (१७)
२
यरुशलेमवर यहोवाचा क्रोध
दयामाया दाखवली नाही (२)
यहोवा तिच्यासाठी शत्रूसारखा (५)
सीयोनसाठी अश्रू (११-१३)
येणारे-जाणारे पूर्वीच्या सुंदर नगरीची थट्टा करतात (१५)
सीयोनच्या नाशामुळे शत्रू आनंदी (१७)
३
४
५