१
पिता आणि त्याची बंडखोर मुलं (१-९)
यहोवाला दिखाऊ उपासना आवडत नाही (१०-१७)
“आता या, आपण आपसात बोलू” (१८-२०)
विश्वासू शहर म्हणून सीयोनची पुन्हा स्थापना (२१-३१)
२
३
४
५
यहोवाच्या द्राक्षमळ्याबद्दलचं गीत (१-७)
यहोवाच्या द्राक्षमळ्याचा केलेला धिक्कार (८-२४)
देवाचा आपल्या लोकांवर भडकलेला क्रोध (२५-३०)
६
यहोवा मंदिरात असल्याचा दृष्टान्त (१-४)
यशयाचा दोष दूर केला जातो (५-७)
यशयाला मिळालेली जबाबदारी (८-१०)
“हे यहोवा! असं किती दिवस चालेल?” (११-१३)
७
आहाज राजासाठी संदेश (१-९)
इम्मानुएल, एक चिन्ह (१०-१७)
अविश्वासूपणाचे परिणाम (१८-२५)
८
अश्शूरच्या हल्ल्याविषयी भविष्यवाणी (१-८)
घाबरू नका—देव आपल्यासोबत आहे! (९-१७)
यशया आणि त्याची मुलं इस्राएलसाठी चिन्हं (१८)
नियमशास्त्राकडे वळा, दुष्ट स्वर्गदूतांकडे नाही (१९-२२)
९
१०
देवाने इस्राएलवर उगारलेला हात (१-४)
अश्शूर—देवाच्या क्रोधाची छडी (५-११)
अश्शूरला शिक्षा (१२-१९)
याकोबचे उरलेले परत येतील (२०-२७)
देव अश्शूरचा न्याय करेल (२८-३४)
११
१२
१३
१४
इस्राएली लोक आपल्या देशात राहतील (१, २)
बाबेलच्या राजाला टोमणे मारले जातात (३-२३)
यहोवाचा हात अश्शूरला चिरडेल (२४-२७)
पलेशेथविरुद्ध न्यायाचा संदेश (२८-३२)
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
एफ्राईममधल्या दारुड्यांचा धिक्कार (१-६)
यहूदामधले याजक आणि संदेष्टे द्राक्षारसामुळे वाट चुकतात (७-१३)
मृत्यूशी करार (१४-२२)
यहोवा योग्य शिस्त लावतो त्याचं उदाहरण (२३-२९)
२९
३०
इजिप्तकडून मिळणारी मदत व्यर्थ (१-७)
लोक देवाचा संदेश नाकारतात (८-१४)
भरवसा ठेवलात तर शक्तिशाली व्हाल (१५-१७)
यहोवा आपल्या लोकांवर कृपा करतो (१८-२६)
यहोवा अश्शूरवर न्यायदंड बजावतो (२७-३३)
३१
३२
राजा आणि अधिकारी न्यायाने शासन करतील (१-८)
स्वस्थ बसलेल्या स्त्रियांना ताकीद (९-१४)
पवित्र शक्तीच्या वर्षावामुळे आशीर्वाद (१५-२०)
३३
३४
३५
३६
३७
हिज्कीया यशयाद्वारे यहोवाकडे मदत मागतो (१-७)
सन्हेरीब यरुशलेमला धमकावतो (८-१३)
हिज्कीयाची प्रार्थना (१४-२०)
देवाचं उत्तर (२१-३५)
एक स्वर्गदूत अश्शूरच्या १,८५,००० सैनिकांना ठार मारतो (३६-३८)
३८
३९
४०
४१
विजय मिळवणारा पूर्वेकडून येतो (१-७)
देवाचा सेवक म्हणून इस्राएलची निवड (८-२०)
इतर दैवतांना आव्हान (२१-२९)
४२
देवाचा सेवक आणि त्याचा उद्देश (१-९)
यहोवाच्या स्तुतीसाठी नवीन गीत (१०-१७)
इस्राएल आंधळा आणि बहिरा आहे (१८-२५)
४३
यहोवा आपल्या लोकांना पुन्हा एकत्र करतो (१-७)
खोट्या दैवतांविरुद्ध खटला (८-१३)
बाबेलमधून सुटका (१४-२१)
“आपण एकमेकांसमोर आपला खटला सादर करू” (२२-२८)
४४
यहोवाच्या निवडलेल्या लोकांवर आशीर्वाद (१-५)
यहोवाला सोडून दुसरा कोणीही देव नाही (६-८)
माणसांनी बनवलेल्या मूर्तींची व्यर्थता (९-२०)
यहोवा, इस्राएलचा सोडवणारा (२१-२३)
कोरेशद्वारे पुन्हा स्थापना (२४-२८)
४५
बाबेलवर कब्जा मिळवण्यासाठी कोरेशचा अभिषेक (१-८)
मातीचा गोळा कुंभाराशी वाद घालू शकत नाही (९-१३)
इतर राष्ट्रं इस्राएलला मान देतात (१४-१७)
सृष्टी आणि भविष्यवाण्या दाखवतात, की देव भरवशालायक आहे (१८-२५)
४६
४७
४८
इस्राएलची कानउघाडणी; त्याला शुद्ध केलं जातं (१-११)
यहोवा बाबेलच्या विरोधात उठेल (१२-१६क)
देवाकडून मिळणारं शिक्षण लाभदायक (१६ख-१९)
“बाबेलमधून निघा!” (२०-२२)
४९
५०
५१
सीयोन पुन्हा एदेन बागेसारखी (१-८)
सीयोनच्या महान निर्माणकर्त्याकडून सांत्वन (९-१६)
यहोवाच्या क्रोधाचा प्याला (१७-२३)
५२
५३
५४
५५
५६
५७
नीतिमान आणि एकनिष्ठ माणूस नाहीसा झाला आहे (१, २)
इस्राएलने देवाशी केलेल्या विश्वासघाताचं भांडं फोडलं जातं (३-१३)
दुःखी आणि खचून गेलेल्यांना सांत्वन (१४-२१)
५८
५९
६०
६१
६२
६३
यहोवा राष्ट्रांवर आपला सूड उगवतो (१-६)
पूर्वीच्या काळात यहोवाने दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम (७-१४)
पश्चात्तापाची प्रार्थना (१५-१९)
६४
६५
६६
खरी उपासना आणि खोटी उपासना (१-६)
सीयोन आणि तिची मुलं (७-१७)
लोक यरुशलेममध्ये उपासना करायला एकत्र जमतात (१८-२४)