१
दावीद आणि अबीशग (१-४)
राज्य बळकवायचा अदोनीयाचा प्रयत्न (५-१०)
नाथान आणि बथशेबा लगेच पाऊल उचलतात (११-२७)
शलमोनचा अभिषेक करायची दावीद आज्ञा देतो (२८-४०)
अदोनीया वेदीकडे पळतो (४१-५३)
२
दावीद शलमोनला सूचना देतो (१-९)
दावीदचा मृत्यू; शलमोन राजा बनतो (१०-१२)
अदोनीयाचा कट आणि त्याचा मृत्यू (१३-२५)
अब्याथारला हाकलून दिलं जातं; यवाबला ठार मारलं जातं (२६-३५)
शिमीला ठार मारलं जातं (३६-४६)
३
शलमोन फारोच्या मुलीशी लग्न करतो (१-३)
यहोवा शलमोनला स्वप्नात दर्शन देतो (४-१५)
शलमोन दोन आयांचा न्याय करतो (१६-२८)
४
५
६
७
शलमोनचा राजमहाल आणि इतर इमारती (१-१२)
शलमोनला कुशल कारागीर हीरामची मदत (१३-४७)
सोन्याच्या वस्तू बनवण्याचं काम संपतं (४८-५१)
८
कराराची पेटी मंदिरात आणली जाते (१-१३)
शलमोनचं भाषण (१४-२१)
शलमोनने केलेली मंदिराच्या समर्पणाची प्रार्थना (२२-५३)
शलमोन लोकांना आशीर्वाद देतो (५४-६१)
बलिदानं आणि समर्पणाचा सण (६२-६६)
९
यहोवा पुन्हा शलमोनला दर्शन देतो (१-९)
शलमोनने हीराम राजाला दिलेली भेट (१०-१४)
शलमोनचे वेगवेगळे बांधकाम प्रकल्प (१५-२८)
१०
११
शलमोनच्या बायकांनी त्याचं मन देवापासून बहकवलं (१-१३)
शलमोनचे विरोधक (१४-२५)
यराबामला दहा वंश मिळण्याचं अभिवचन (२६-४०)
शलमोनचा मृत्यू; रहबाम राजा बनतो (४१-४३)
१२
रहाबामचं कठोर उत्तर (१-१५)
दहा वंशांचा विद्रोह (१६-१९)
यराबाम इस्राएलचा राजा बनतो (२०)
इस्राएलविरुद्ध लढण्यासाठी रहबामला मनाई (२१-२४)
यराबामने सुरू केलेली वासराची उपासना (२५-३३)
१३
१४
१५
यहूदाचा राजा अबीयाम (१-८)
यहूदाचा राजा आसा (९-२४)
इस्राएलचा राजा नादाब (२५-३२)
इस्राएलचा राजा बाशा (३३, ३४)
१६
बाशाविरुद्ध यहोवाचा न्यायाचा संदेश (१-७)
इस्राएलचा राजा एलाह (८-१४)
इस्राएलचा राजा जिम्री (१५-२०)
इस्राएलचा राजा अम्री (२१-२८)
इस्राएलचा राजा अहाब (२९-३३)
हिएल यरीहो शहर पुन्हा बांधतो (३४)
१७
एलीया संदेष्टा दुष्काळ येईल असं सांगतो (१)
कावळे एलीयाला अन्न पुरवतात (२-७)
एलीया सारफथच्या विधवेकडे जातो (८-१६)
विधवेचा मुलगा मरतो आणि त्याला पुन्हा जिवंत केलं जातं (१७-२४)
१८
एलीया संदेष्टा ओबद्याला आणि अहाबला भेटतो (१-१८)
कर्मेल डोंगरावर एलीयाचा बआलच्या संदेष्ट्यांविरुद्ध सामना (१९-४०)
साडेतीन वर्षांचा दुष्काळ संपतो (४१-४६)
१९
ईजबेलच्या क्रोधामुळे एलीया पळून जातो (१-८)
यहोवा होरेब पर्वतावर एलीयाला दर्शन देतो (९-१४)
हजाएल, येहू आणि अलीशा यांना अभिषिक्त करण्याची एलीयाला सूचना (१५-१८)
एलीयाच्या जागी अलीशाची नियुक्ती (१९-२१)
२०
सीरियाचे लोक अहाबशी युद्ध करतात (१-१२)
अहाब सीरियाच्या लोकांना हरवतो (१३-३४)
अहाबविरुद्ध भविष्यवाणी (३५-४३)
२१
अहाबला नाबोथच्या द्राक्षमळ्याचा लोभ होतो (१-४)
ईजबेल नाबोथच्या मृत्यूचा कट रचते (५-१६)
अहाबविरुद्ध एलीयाचा संदेश (१७-२६)
अहाब नम्र होतो (२७-२९)
२२
यहोशाफाटची अहाबशी हातमिळवणी (१-१२)
मीखायाने केलेली पराभवाची भविष्यवाणी (१३-२८)
रामोथ-गिलाद इथे अहाबचा मृत्यू (२९-४०)
यहोशाफाट यहूदावर राज्य करतो (४१-५०)
इस्राएलचा राजा अहज्या (५१-५३)