१
इजिप्तमध्ये इस्राएली लोकांची संख्या वाढते (१-७)
फारो इस्राएली लोकांचा छळ करतो (८-१४)
देवाला भिऊन वागणाऱ्या सुइणी मुलांचे जीव वाचवतात (१५-२२)
२
मोशेचा जन्म (१-४)
फारोची मुलगी मोशेला दत्तक घेते (५-१०)
मोशे मिद्यानला पळून जातो आणि सिप्पोराशी लग्न करतो (११-२२)
देव इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकतो (२३-२५)
३
मोशे आणि जळणारं काटेरी झुडूप (१-१२)
यहोवा आपल्या नावाचा अर्थ सांगतो (१३-१५)
यहोवा मोशेला सूचना देतो (१६-२२)
४
तीन चिन्हं दाखवण्याबद्दल मोशेला सांगितलं जातं (१-९)
आपण योग्य नाही असं मोशेला वाटतं (१०-१७)
मोशे इजिप्तला परत येतो (१८-२६)
मोशे आणि अहरोनची पुन्हा भेट होते (२७-३१)
५
६
पुन्हा सुटकेचं वचन (१-१३)
मोशे आणि अहरोन यांची वंशावळ (१४-२७)
मोशेला पुन्हा फारोसमोर जायला सांगितलं जातं (२८-३०)
७
यहोवा मोशेला धीर देतो (१-७)
अहरोनच्या काठीचा मोठा साप होतो (८-१३)
पहिली पीडा: पाण्याचं रक्त होतं (१४-२५)
८
९
१०
आठवी पीडा: टोळ (१-२०)
नववी पीडा: अंधार (२१-२९)
११
१२
वल्हांडणाची सुरुवात (१-२८)
दहावी पीडा: प्रथमपुत्राला ठार मारलं जातं (२९-३२)
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर निघतात (३३-४२)
वल्हांडणात भाग घेण्यासाठी सूचना (४३-५१)
१३
पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाचा (१, २)
बेखमीर भाकरींचा सण (३-१०)
पहिला जन्मलेला प्रत्येक नर यहोवाला समर्पित (११-१६)
इस्राएली लोकांना तांबड्या समुद्राकडे जायला सांगितलं जातं (१७-२०)
ढगाचा आणि आगीचा खांब (२१, २२)
१४
इस्राएली लोक समुद्राजवळ पोहोचतात (१-४)
फारो इस्राएली लोकांचा पाठलाग करतो (५-१४)
इस्राएली लोक तांबडा समुद्र पार करतात (१५-२५)
इजिप्तचे लोक समुद्रात बुडतात (२६-२८)
इस्राएली लोक यहोवावर विश्वास ठेवतात (२९-३१)
१५
मोशे आणि इस्राएली लोकांचं विजय-गीत (१-१९)
मिर्यामसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गाते (२०, २१)
कडू पाण्याला गोड केलं जातं (२२-२७)
१६
लोक अन्नासाठी कुरकुर करू लागतात (१-३)
यहोवा लोकांची कुरकुर ऐकतो (४-१२)
लावे आणि मान्ना पुरवला जातो (१३-२१)
शब्बाथाच्या दिवशी मान्ना नाही (२२-३०)
आठवणीसाठी मान्ना ठेवला जातो (३१-३६)
१७
१८
१९
सीनाय पर्वताजवळ (१-२५)
इस्राएल याजकांनी बनलेलं राज्य होणार (५, ६)
देवाला भेटण्यासाठी लोकांना पवित्र केलं जातं (१४, १५)
२०
२१
२२
२३
इस्राएली लोकांसाठी कायदे (१-१९)
इस्राएली लोकांना स्वर्गदूताचं मार्गदर्शन (२०-२६)
जमीन खरेदी आणि हद्दींविषयी (२७-३३)
२४
२५
२६
२७
२८
याजकांची वस्त्रं (१-५)
एफोद (६-१४)
ऊरपट (१५-३०)
बिनबाह्यांचा झगा (३१-३५)
सोन्याची पट्टी लावलेली पगडी (३६-३९)
याजकांची इतर वस्त्रं (४०-४३)
२९
३०
धूपवेदी (१-१०)
जनगणना आणि प्रायश्चित्तासाठी पैसे (११-१६)
हातपाय धुण्यासाठी तांब्याचं मोठं भांडं (१७-२१)
अभिषेकाच्या तेलाचं खास मिश्रण (२२-३३)
पवित्र धूप बनवण्याविषयी सूचना (३४-३८)
३१
कारागिरांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्ती (१-११)
शब्बाथ, देव आणि इस्राएली लोक यांच्यातलं चिन्ह (१२-१७)
दोन दगडी पाट्या (१८)
३२
३३
देवाकडून ताडनाचा संदेश (१-६)
छावणीबाहेर भेटमंडप (७-११)
यहोवाचं तेज पाहण्याची मोशेची विनंती (१२-२३)
३४
दगडाच्या नवीन पाट्या (१-४)
मोशे यहोवाचं तेज पाहतो (५-९)
करारातल्या बारीकसारीक गोष्टी पुन्हा सांगितल्या जातात (१०-२८)
मोशेच्या चेहऱ्यातून किरणं निघतात (२९-३५)
३५
३६
३७
३८
३९
याजकांची वस्त्रं बनवणं (१)
एफोद (२-७)
ऊरपट (८-२१)
बिनबाह्यांचा झगा (२२-२६)
याजकांची इतर वस्त्रं (२७-२९)
सोन्याची पट्टी (३०, ३१)
मोशे उपासना मंडपाची पाहणी करतो (३२-४३)
४०