वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • “मोठी बाबेल” हिच्यावरचा न्यायदंड (१-१८)

        • गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर बसलेली मोठी वेश्‍या (१-३)

        • जो जंगली पशू ‘आधी होता, पण आता नाही; तरीसुद्धा लवकरच अथांग डोहातून वर येईल’ (८)

        • दहा शिंगं कोकऱ्‍यासोबत लढतील (१२-१४)

        • दहा शिंगं वेश्‍येचा तिरस्कार करतील (१६, १७)

प्रकटीकरण १७:१

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१
  • +यिर्म ५१:१३; प्रक १७:१५; १९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. १०

    शुद्ध उपासना, पृ. १६३

    बायबल काय शिकवते, पृ. २२०

    प्रकटीकरण कळस, पृ. २३५-२४४

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ५-७

    ५/१/१९८९, पृ. ७-८

    ४/१/१९८९, पृ. ३

प्रकटीकरण १७:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +याक ४:४; प्रक १८:९
  • +यिर्म ५१:७; प्रक १४:८; १८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबल काय शिकवते, पृ. २२०

    प्रकटीकरण कळस, पृ. २३५-२४४

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. ७-८, १०-१२

    ४/१/१९८९, पृ. ३, ५-६

प्रकटीकरण १७:३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १७

    ५/१/१९८९, पृ. १२-१३

    ३/१/१९८७, पृ. ६-७

    ४/१/१९८६, पृ. १९-२०, २१-२२

    प्रकटीकरण कळस, पृ. २४०-२४३

प्रकटीकरण १७:४

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक १६:१९
  • +प्रक १८:११, १२, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४३, २४४-२४५

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १२-१३

    ४/१/१९८९, पृ. ५-६

प्रकटीकरण १७:५

समासातील संदर्भ

  • +प्रक १८:५; १९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६३-१६४

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००८, पृ. ९

    ९/१/१९९०, पृ. १९

    ५/१/१९८९, पृ. १२-१३

    ४/१/१९८९, पृ. ३

    प्रकटीकरण कळस, पृ. २४३-२४४

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २०९-२१०

प्रकटीकरण १७:६

समासातील संदर्भ

  • +प्रक ६:९; १८:२४; १९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४३, २४४-२४६

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ६

    ५/१/१९८९, पृ. १३

    ४/१/१९८९, पृ. ८-९

प्रकटीकरण १७:७

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:३
  • +प्रक १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४६-२४७

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८९, पृ. १३-१४

प्रकटीकरण १७:८

तळटीपा

  • *

    किंवा “गुंडाळीत.”

समासातील संदर्भ

  • +प्रक २०:१
  • +निर्ग ३२:३२; स्तो ६९:२८; फिलि ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २४६-२५१

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. २९-३०

    ३/१/१९८७, पृ. ६-७

    ४/१/१९८६, पृ. २१

प्रकटीकरण १७:९

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५१-२५३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८६, पृ. २०

प्रकटीकरण १७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५१-२५३

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. ३०-३१

    १/१/१९९०, पृ. ३०-३२

    १२/१/१९८९, पृ. २६

    ३/१/१९८९, पृ. २७

    ३/१/१९८७, पृ. ५-६

    ४/१/१९८६, पृ. २०

प्रकटीकरण १७:११

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५३-२५४

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. ३०-३१

    ३/१/१९८७, पृ. ६-७

    ४/१/१९८६, पृ. २०-२१

प्रकटीकरण १७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५४-२५५

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. १९-२०

    ४/१/१९८६, पृ. २०

प्रकटीकरण १७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५४-२५५

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८६, पृ. २१

प्रकटीकरण १७:१४

समासातील संदर्भ

  • +योह १:२९; प्रक ५:६
  • +प्रक १९:११, १५
  • +मत्त २८:१८; प्रेका २:३६; १ती ६:१५
  • +रोम १६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १९

    ६/१५/२०१२, पृ. १८

    १/१/२००७, पृ. २९

    २/१५/१९९८, पृ. १७

    ९/१/१९८९, पृ. १९-२०

    ४/१/१९८६, पृ. २२

    प्रकटीकरण कळस, पृ. २५४-२५५, २७६

प्रकटीकरण १७:१५

समासातील संदर्भ

  • +यश ५७:२०; यिर्म ५१:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५६

प्रकटीकरण १७:१६

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:१२
  • +प्रक १७:८
  • +प्रक १७:७
  • +लेवी २१:९; प्रक १८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१५, पृ. १५-१६

    ६/१५/२०१२, पृ. १८

    २/१/२००४, पृ. २१

    ६/१/१९९६, पृ. १८

    ३/१/१९९४, पृ. २०

    ९/१/१९८९, पृ. १६-१७

    ४/१/१९८६, पृ. २२

    ६/१/१९८६, पृ. ७

    प्रकटीकरण कळस, पृ. २५६-२५८

प्रकटीकरण १७:१७

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१९, २०; नीत २१:१
  • +प्रक १७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. १४-१५

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१२, पृ. ५

    ६/१५/२०१२, पृ. १८

    २/१/२००४, पृ. २१

    ३/१/१९९४, पृ. २०

    ७/१/१९८९, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. २५७-२५८

प्रकटीकरण १७:१८

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबल काय शिकवते, पृ. २२०

    प्रकटीकरण कळस, पृ. २५८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. ४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १७:१प्रक १६:१
प्रकटी. १७:१यिर्म ५१:१३; प्रक १७:१५; १९:२
प्रकटी. १७:२याक ४:४; प्रक १८:९
प्रकटी. १७:२यिर्म ५१:७; प्रक १४:८; १८:३
प्रकटी. १७:४लूक १६:१९
प्रकटी. १७:४प्रक १८:११, १२, १९
प्रकटी. १७:५प्रक १८:५; १९:२
प्रकटी. १७:६प्रक ६:९; १८:२४; १९:२
प्रकटी. १७:७प्रक १७:३
प्रकटी. १७:७प्रक १७:५
प्रकटी. १७:८प्रक २०:१
प्रकटी. १७:८निर्ग ३२:३२; स्तो ६९:२८; फिलि ४:३
प्रकटी. १७:९प्रक १७:७
प्रकटी. १७:११प्रक १७:८
प्रकटी. १७:१४योह १:२९; प्रक ५:६
प्रकटी. १७:१४प्रक १९:११, १५
प्रकटी. १७:१४मत्त २८:१८; प्रेका २:३६; १ती ६:१५
प्रकटी. १७:१४रोम १६:२०
प्रकटी. १७:१५यश ५७:२०; यिर्म ५१:१३
प्रकटी. १७:१६प्रक १७:१२
प्रकटी. १७:१६प्रक १७:८
प्रकटी. १७:१६प्रक १७:७
प्रकटी. १७:१६लेवी २१:९; प्रक १८:८
प्रकटी. १७:१७यहो ११:१९, २०; नीत २१:१
प्रकटी. १७:१७प्रक १७:१२
प्रकटी. १७:१८प्रक १७:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १७:१-१८

योहानला झालेलं प्रकटीकरण

१७ मग सात वाट्या घेतलेल्या सात स्वर्गदूतांपैकी+ एक जण आला आणि मला म्हणाला: “ये, पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्‍येवर न्यायदंड कसा बजावला जाईल ते मी तुला दाखवतो.+ २ पृथ्वीवरच्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं* केली+ आणि पृथ्वीवर राहणारे लोक तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांचा* द्राक्षारस पिऊन धुंद झाले होते.”+

३ त्या स्वर्गदूताने मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका ओसाड रानात नेलं. तिथे, एका गडद लाल रंगाच्या जंगली पशूवर बसलेली स्त्री मला दिसली. त्या पशूच्या अंगावर देवाची निंदा करणारी नावं होती. त्याला सात डोकी आणि दहा शिंगं होती. ४ त्या स्त्रीने जांभळ्या आणि गडद लाल रंगाचे कपडे घातले होते+ आणि ती सोनं, मौल्यवान रत्नं आणि मोती यांनी सजलेली होती.+ तिच्या हातात एक सोन्याचा प्याला होता. तो घृणास्पद गोष्टींनी आणि तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* अशुद्ध गोष्टींनी भरलेला होता. ५ तिच्या कपाळावर: “मोठी बाबेल, वेश्‍यांची आणि पृथ्वीवरच्या घृणास्पद गोष्टींची आई,”+ असं गूढ अर्थाचं नाव लिहिलं होतं. ६ ती स्त्री पवित्र जनांचं रक्‍त आणि येशूच्या साक्षीदारांचं रक्‍त पिऊन धुंद झालेली मला दिसली.+

तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटलं. ७ तेव्हा, स्वर्गदूत मला म्हणाला: “तुला इतकं आश्‍चर्य का वाटलं? त्या स्त्रीचं आणि सात डोकी आणि दहा शिंगं असलेल्या ज्या जंगली पशूवर+ ती बसली आहे, त्याचं रहस्य मी तुला सांगतो:+ ८ तुला दिसलेला जंगली पशू, आधी होता, पण आता नाही; तरीसुद्धा तो लवकरच अथांग डोहातून+ वर येईल आणि त्याचा नाश केला जाईल. तो जंगली पशू आधी होता, पण आता नाही आणि तरी पुन्हा हजर होईल हे पाहून पृथ्वीवर राहणारे, म्हणजे ज्यांची नावं जगाच्या स्थापनेपासून जीवनाच्या पुस्तकात* लिहिण्यात आलेली नाहीत,+ ते आश्‍चर्यचकित होतील.

९ ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची आणि ज्ञानाची गरज आहे: ती सात डोकी+ म्हणजे सात पर्वत. त्यांवर ती स्त्री बसली आहे. १० तसंच, सात राजे आहेत: त्यांच्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे आणि एक अजून आलेला नाही. पण, तो येईल तेव्हा त्याला थोडा काळ राहावं लागेल. ११ आणि जो जंगली पशू होता, पण आता नाही,+ तो आठवा राजासुद्धा आहे; पण, तो सातांपासून झाला आहे, आणि त्याचा नाश होईल.

१२ जी दहा शिंगं तू पाहिली ती दहा राजांना सूचित करतात. त्यांना अजूनपर्यंत राज्य मिळालेलं नाही; पण त्यांना जंगली पशूसोबत एका तासासाठी राजांसारखा अधिकार मिळतो. १३ त्या सगळ्यांचा एकच विचार आहे आणि म्हणून ते जंगली पशूला आपलं सामर्थ्य आणि अधिकार देतात. १४ ते कोकऱ्‍यासोबत+ लढतील, पण कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल,+ कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे.+ तसंच, जे बोलावण्यात आलेले, निवडलेले आणि विश्‍वासू जन त्याच्यासोबत आहेत तेसुद्धा विजय मिळवतील.”+

१५ तो स्वर्गदूत मला म्हणाला: “जे पाण्याचे प्रवाह तू पाहिले, ज्यांच्यावर ती वेश्‍या बसली होती ते खरंतर लोक, जनसमुदाय, राष्ट्रं आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे आहेत.+ १६ तसंच, दहा शिंगं+ आणि तू पाहिलेला जंगली पशू+ हे वेश्‍येचा तिरस्कार करतील.+ ते तिला उद्ध्‌वस्त आणि नग्न करतील तसंच, तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.+ १७ कारण, देवाने आपला विचार पूर्ण करण्याचं त्यांच्या मनात घातलं;+ हो, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत त्यांनी आपलं राज्य जंगली पशूला देण्याद्वारे+ त्यांचा जो एकच विचार आहे तो पूर्ण करावा, असं देवाने त्यांच्या मनात घातलं. १८ आणि तू पाहिलेली स्त्री+ म्हणजे पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी महानगरी आहे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा