वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • समुद्रातून वर आलेला सात डोक्यांचा जंगली पशू (१-१०)

      • पृथ्वीतून वर आलेला दोन शिंगांचा पशू (११-१३)

      • सात डोकी असलेल्या पशूची मूर्ती (१४, १५)

      • जंगली पशूची खूण आणि संख्या (१६-१८)

प्रकटीकरण १३:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, अजगर.

समासातील संदर्भ

  • +प्रक ११:७; १३:१८
  • +यश ५७:२०; प्रक २१:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. ८-११, १४-१८

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ४

    ४/१/१९८९, पृ. २०

    १२/१/१९८८, पृ. २५

    ३/१/१९८७, पृ. ५-६

    प्रकटीकरण कळस, पृ. १८६-१८९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:२

समासातील संदर्भ

  • +प्रक १२:९
  • +लूक ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८६-१८९, २२७

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००४, पृ. ४

    १२/१/१९८८, पृ. २५

    ३/१/१९८७, पृ. ५-६

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:३

समासातील संदर्भ

  • +प्रक १३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८९-१९१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

प्रकटीकरण १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१

प्रकटीकरण १३:५

समासातील संदर्भ

  • +प्रक ११:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

प्रकटीकरण १३:६

समासातील संदर्भ

  • +दान ७:२५; प्रक १२:१२

प्रकटीकरण १३:७

समासातील संदर्भ

  • +प्रक १२:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १५

    ३/१/१९८७, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६३

प्रकटीकरण १३:८

तळटीपा

  • *

    किंवा “गुंडाळीत.”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:७; मत्त २७:५०; प्रक ५:६, १२
  • +प्रक ३:५; २१:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    प्रकटीकरण कळस, पृ. १९१-१९२

प्रकटीकरण १३:९

समासातील संदर्भ

  • +मत्त ११:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९२-१९३

प्रकटीकरण १३:१०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ज्या कोणाला तलवारीने मारलं जाणार असेल.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५२
  • +दान ७:१८; १कर ६:२; प्रक २०:६
  • +मत्त २४:१३; इब्री १०:३६; १२:३
  • +प्रक २:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९२-१९३

प्रकटीकरण १३:११

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१३; २०:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    ४/१/१९८९, पृ. २०

    १/१/१९९०, पृ. ३१-३२

    ३/१/१९८७, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

प्रकटीकरण १३:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक १३:१
  • +प्रक १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. ६

प्रकटीकरण १३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ३

    प्रकटीकरण कळस, पृ. १९३-१९४

प्रकटीकरण १३:१४

समासातील संदर्भ

  • +प्रक १९:२०; २०:४
  • +प्रक १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९४-१९५, २४०-२४१

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. २०

    २/१/१९९०, पृ. २८-२९

    ३/१/१९८७, पृ. ६

प्रकटीकरण १३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९४-१९५, २४०-२४१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

प्रकटीकरण १३:१६

समासातील संदर्भ

  • +प्रक १४:९, १०; १६:२; १९:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ६-७

    ११/१/१९९७, पृ. १५-१६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९८

प्रकटीकरण १३:१७

समासातील संदर्भ

  • +प्रक १४:११
  • +प्रक १५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ११/१/१९९७, पृ. १५-१६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९८

प्रकटीकरण १३:१८

तळटीपा

  • *

    किंवा “एक मानवी संख्या.”

समासातील संदर्भ

  • +दान ३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ४/१/२००४, पृ. ३, ४-७

    १२/१/१९८८, पृ. २५-२६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९५-१९६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १३:१प्रक ११:७; १३:१८
प्रकटी. १३:१यश ५७:२०; प्रक २१:१
प्रकटी. १३:२प्रक १२:९
प्रकटी. १३:२लूक ४:६
प्रकटी. १३:३प्रक १३:१४
प्रकटी. १३:५प्रक ११:२, ३
प्रकटी. १३:६दान ७:२५; प्रक १२:१२
प्रकटी. १३:७प्रक १२:१७
प्रकटी. १३:८यश ५३:७; मत्त २७:५०; प्रक ५:६, १२
प्रकटी. १३:८प्रक ३:५; २१:२७
प्रकटी. १३:९मत्त ११:१५
प्रकटी. १३:१०मत्त २६:५२
प्रकटी. १३:१०दान ७:१८; १कर ६:२; प्रक २०:६
प्रकटी. १३:१०मत्त २४:१३; इब्री १०:३६; १२:३
प्रकटी. १३:१०प्रक २:१०
प्रकटी. १३:११प्रक १६:१३; २०:२
प्रकटी. १३:१२प्रक १३:१
प्रकटी. १३:१२प्रक १३:३
प्रकटी. १३:१४प्रक १९:२०; २०:४
प्रकटी. १३:१४प्रक १३:३
प्रकटी. १३:१६प्रक १४:९, १०; १६:२; १९:२०
प्रकटी. १३:१७प्रक १४:११
प्रकटी. १३:१७प्रक १५:२
प्रकटी. १३:१८दान ३:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १३:१-१८

योहानला झालेलं प्रकटीकरण

१३ आणि तो* समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.

आणि एक जंगली पशू+ समुद्रातून+ वर येताना मला दिसला. त्याला दहा शिंगं आणि सात डोकी होती आणि त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते. पण, त्याच्या डोक्यांवर देवाची निंदा करणारी नावं होती. २ मी जो जंगली पशू पाहिला तो एका चित्त्यासारखा होता, पण त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे आणि तोंड सिंहाच्या तोंडासारखं होतं. अजगराने+ या पशूला आपली शक्‍ती, आपलं राजासन आणि मोठा अधिकार दिला.+

३ त्याच्या एका डोक्याला जणू जीवघेणी जखम झाल्याचं मला दिसलं; जखम जीवघेणी असली, तरी ती बरी झाली होती,+ आणि सगळं जग आश्‍चर्य करत त्या जंगली पशूच्या मागे गेलं. ४ त्यांनी अजगराची उपासना केली, कारण त्यानेच जंगली पशूला अधिकार दिला होता. आणि “जंगली पशूसारखं कोण आहे आणि त्याच्याशी कोण लढू शकेल?” असं म्हणत त्यांनी जंगली पशूचीही उपासना केली. ५ त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारं आणि देवाची निंदा करणारं तोंड देण्यात आलं आणि ४२ महिने+ आपल्या मनासारखं वागण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. ६ आणि त्याने आपलं तोंड उघडून देवाची, म्हणजे त्याच्या नावाची आणि त्याच्या निवासस्थानाची, इतकंच काय तर स्वर्गात राहणाऱ्‍यांचीही निंदा केली.+ ७ त्याला पवित्र जनांविरुद्ध लढण्याची आणि त्यांच्यावर विजय मिळवण्याची परवानगी देण्यात आली.+ तसंच त्याला प्रत्येक वंश, लोक, भाषा आणि राष्ट्र यांवर अधिकार देण्यात आला. ८ पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्याची उपासना करतील. जगाच्या स्थापनेपासून, यांच्यापैकी एकाचंही नाव वधलेल्या कोकऱ्‍याच्या+ जीवनाच्या पुस्तकात*+ लिहिण्यात आलेलं नाही.

९ ज्याला कान आहे त्याने ऐकावं.+ १० जर कोणाला कैद केलं जाणार असेल, तर त्याला कैद केलं जाईल. जो कोणी एखाद्याला तलवारीने ठार मारेल,* त्याला तलवारीने ठार मारण्यात येईल.+ म्हणूनच, पवित्र जनांना+ धीराची+ आणि विश्‍वासाची+ गरज आहे.

११ मग, आणखी एक जंगली पशू पृथ्वीतून वर येताना मला दिसला. त्याला कोकऱ्‍यासारखी दोन शिंगं होती, पण तो अजगरासारखा बोलू लागला.+ १२ तो त्या पहिल्या जंगली पशूचा+ सर्व अधिकार त्याच्यासमोर चालवतो. आणि ज्याची जीवघेणी जखम बरी झाली होती, त्या पहिल्या जंगली पशूची उपासना करायला तो पृथ्वीला आणि तिच्या रहिवाशांना भाग पाडतो.+ १३ आणि तो मोठमोठी चिन्हं करतो; लोकांसमोर आकाशातून पृथ्वीवर अग्नीचा वर्षावही करतो.

१४ त्याला जंगली पशूसमोर जी चिन्हं घडवून आणण्याची परवानगी देण्यात आली होती, त्यांद्वारे तो पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना फसवतो. त्यासोबतच, पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना तो त्या जंगली पशूची मूर्ती बनवायलाही सांगतो,+ जो तलवारीचा घाव सोसूनसुद्धा वाचला होता.+ १५ आणि त्याला जंगली पशूच्या मूर्तीमध्ये श्‍वास फुंकण्याची परवानगी देण्यात आली. हे यासाठी, की जंगली पशूच्या मूर्तीने बोलावं आणि जे जंगली पशूच्या मूर्तीची उपासना करत नाहीत त्या सर्वांची हत्या घडवून आणावी.

१६ तो लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्वतंत्र आणि गुलाम अशा सर्व लोकांना बळजबरी करतो. हे यासाठी, की त्यांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करवून घ्यावी.+ १७ आणि ज्या व्यक्‍तीवर ती खूण, म्हणजे जंगली पशूचं नाव+ किंवा त्याच्या नावाची संख्या+ आहे, त्या व्यक्‍तीशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू नये. १८ ही गोष्ट समजून घेण्यासाठी बुद्धीची गरज आहे: ज्याच्याकडे सखोल समज आहे त्याने जंगली पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका माणसाची संख्या* आहे, आणि त्याची संख्या ६६६ आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा