वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • लहान गुंडाळी घेतलेला शक्‍तिशाली स्वर्गदूत (१-७)

        • “आता आणखी उशीर होणार नाही” (६)

        • पवित्र रहस्य पूर्ण होईल (७)

      • योहान ती लहान गुंडाळी खातो (८-११)

प्रकटीकरण १०:१

तळटीपा

  • *

    किंवा “तो एका ढगाने झाकलेला होता.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १७:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

    ९/१/१९८९, पृ. १४

प्रकटीकरण १०:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५६

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. १४

प्रकटीकरण १०:३

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:५
  • +निर्ग १९:१६; प्रक ४:५; ११:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५६-१५७

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. १९

प्रकटीकरण १०:४

समासातील संदर्भ

  • +प्रक १०:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५७

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८९, पृ. १९

प्रकटीकरण १०:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५७

प्रकटीकरण १०:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:२; प्रक ४:९
  • +निर्ग २०:११; नहे ९:६; स्तो १४६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५७

प्रकटीकरण १०:७

समासातील संदर्भ

  • +प्रक ८:६
  • +प्रक ११:१५
  • +मार्क ४:११
  • +आम ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५७-१५८, १७१-१७२

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९०, पृ. २३-२४

    ४/१/१९८९, पृ. १९

    १२/१/१९८८, पृ. १९-२०

प्रकटीकरण १०:८

समासातील संदर्भ

  • +प्रक १०:४
  • +प्रक १०:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८-१६०

प्रकटीकरण १०:९

समासातील संदर्भ

  • +यहे २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. २-३

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८-१६०

प्रकटीकरण १०:१०

समासातील संदर्भ

  • +यिर्म १५:१६
  • +स्तो ११९:१०३; यहे ३:१-३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. २-३

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८-१६०

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. १९

    ९/१/१९८९, पृ. १४

प्रकटीकरण १०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १५८-१६०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १०:१मत्त १७:१, २
प्रकटी. १०:३प्रक ५:५
प्रकटी. १०:३निर्ग १९:१६; प्रक ४:५; ११:१९
प्रकटी. १०:४प्रक १०:८
प्रकटी. १०:६स्तो ९०:२; प्रक ४:९
प्रकटी. १०:६निर्ग २०:११; नहे ९:६; स्तो १४६:६
प्रकटी. १०:७प्रक ८:६
प्रकटी. १०:७प्रक ११:१५
प्रकटी. १०:७मार्क ४:११
प्रकटी. १०:७आम ३:७
प्रकटी. १०:८प्रक १०:४
प्रकटी. १०:८प्रक १०:१, २
प्रकटी. १०:९यहे २:८
प्रकटी. १०:१०यिर्म १५:१६
प्रकटी. १०:१०स्तो ११९:१०३; यहे ३:१-३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १०:१-११

योहानला झालेलं प्रकटीकरण

१० मग मी आणखी एक शक्‍तिशाली स्वर्गदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याने एक ढग पांघरला होता* आणि त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होतं. त्याचा चेहरा सूर्यासारखा+ आणि त्याचे पाय अग्नीच्या खांबांसारखे होते. २ आणि त्याच्या हातात उघडलेली एक लहान गुंडाळी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रावर, तर डावा पाय पृथ्वीवर ठेवला, ३ आणि सिंहाच्या डरकाळीप्रमाणे तो मोठ्याने ओरडला.+ तो ओरडला तेव्हा ढगांच्या सात गर्जना+ मला ऐकू आल्या.

४ जेव्हा सात गर्जनांचे आवाज आले तेव्हा मी लिहिणारच होतो, पण इतक्यात स्वर्गातून एक आवाज मला ऐकू आला.+ तो म्हणाला: “सात गर्जनांनी सांगितलेल्या गोष्टी शिक्का मारून बंद कर, त्या लिहू नकोस.” ५ समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा असलेला जो स्वर्गदूत मला दिसला, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचावला. ६ आणि जो सदासर्वकाळ जिवंत राहतो,+ ज्याने आकाश आणि त्यातल्या सर्व गोष्टी तसंच, पृथ्वी आणि तिच्यावरच्या सर्व गोष्टी तसंच, समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या+ त्याची शपथ घेऊन तो म्हणाला: “आता आणखी उशीर होणार नाही. ७ पण, ज्या दिवसांत सातवा स्वर्गदूत+ आपला कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल,+ तेव्हा देवाचं पवित्र रहस्य+ खऱ्‍या अर्थाने पूर्ण होईल. हे रहस्य त्याने आनंदाचा संदेश म्हणून आपल्या दासांना म्हणजेच संदेष्ट्यांना घोषित केलं होतं.”+

८ आणि स्वर्गातून आलेला आवाज+ पुन्हा माझ्याशी बोलला आणि म्हणाला: “जा, जो स्वर्गदूत समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा आहे त्याच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.”+ ९ मग, मी त्या स्वर्गदूताकडे गेलो आणि ती लहान गुंडाळी मला दे, असं म्हणालो. तेव्हा तो मला म्हणाला: “ही घे आणि खाऊन टाक;+ ती खाल्ल्यावर तुझं पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडात मात्र ती मधासारखी गोड लागेल.” १० मी स्वर्गदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली.+ तेव्हा तोंडात ती मला मधासारखी गोड लागली,+ पण ती खाल्ल्यावर माझं पोट कडू झालं. ११ मग मला असं सांगण्यात आलं: “पुष्कळ लोक, राष्ट्रं आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे, तसंच बरेच राजे यांच्याबद्दल तुला पुन्हा भविष्यवाणी करावी लागेल.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा