वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहोशवा २३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहोशवा रूपरेषा

      • इस्राएलच्या पुढाऱ्‍यांना यहोशवाचा निरोप (१-१६)

        • यहोवाचा एकही शब्द अपुरा राहिला नाही (१४)

यहोशवा २३:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:१४; लेवी २६:६; यहो २१:४४
  • +यहो १३:१

यहोशवा २३:२

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१८
  • +अनु ३१:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९२, पृ. १२

यहोशवा २३:३

समासातील संदर्भ

  • +अनु २०:४; यहो १०:११-१४, ४०, ४२

यहोशवा २३:४

तळटीपा

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्रापर्यंत.

  • *

    किंवा “चिठ्ठ्या टाकून वाटून दिला.”

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१
  • +यहो १३:२-६; १८:१०

यहोशवा २३:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३०; ३३:२; अनु ११:२३
  • +गण ३३:५३

यहोशवा २३:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:७; अनु १७:१८; ३१:२६
  • +अनु ५:३२; १२:३२; यहो १:७, ८

यहोशवा २३:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३३; अनु ७:२
  • +निर्ग २३:१३
  • +निर्ग २०:५

यहोशवा २३:८

समासातील संदर्भ

  • +अनु १०:२०; यहो २२:५

यहोशवा २३:९

समासातील संदर्भ

  • +अनु ११:२३
  • +यहो १:३-५

यहोशवा २३:१०

समासातील संदर्भ

  • +अनु २८:७
  • +निर्ग २३:२७; अनु ३:२२
  • +लेवी २६:८; शास ३:३१; २शमु २३:८

यहोशवा २३:११

समासातील संदर्भ

  • +अनु ६:५
  • +अनु ४:९; यहो २२:५

यहोशवा २३:१२

तळटीपा

  • *

    किंवा “सोयरीक केली.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२९; यहो १३:२-६
  • +निर्ग ३४:१६; अनु ७:३; शास ३:६; १रा ११:४; एज ९:२

यहोशवा २३:१३

समासातील संदर्भ

  • +शास २:३, २१
  • +गण ३३:५५

यहोशवा २३:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “जगाच्या रितीप्रमाणे मी आता जात आहे.”

समासातील संदर्भ

  • +यहो २१:४५; १रा ८:५६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. १७-१८

    ११/१/२००७, पृ. २४-२६

यहोशवा २३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “शाप देण्याविषयी.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३-१२; अनु २८:१
  • +लेवी २६:१४-१७; अनु २८:१५, ६३

यहोशवा २३:१६

समासातील संदर्भ

  • +२रा २४:२०
  • +यहो २३:१२, १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहो. २३:१निर्ग ३३:१४; लेवी २६:६; यहो २१:४४
यहो. २३:१यहो १३:१
यहो. २३:२अनु १६:१८
यहो. २३:२अनु ३१:२८
यहो. २३:३अनु २०:४; यहो १०:११-१४, ४०, ४२
यहो. २३:४अनु ७:१
यहो. २३:४यहो १३:२-६; १८:१०
यहो. २३:५निर्ग २३:३०; ३३:२; अनु ११:२३
यहो. २३:५गण ३३:५३
यहो. २३:६निर्ग २४:७; अनु १७:१८; ३१:२६
यहो. २३:६अनु ५:३२; १२:३२; यहो १:७, ८
यहो. २३:७निर्ग २३:३३; अनु ७:२
यहो. २३:७निर्ग २३:१३
यहो. २३:७निर्ग २०:५
यहो. २३:८अनु १०:२०; यहो २२:५
यहो. २३:९अनु ११:२३
यहो. २३:९यहो १:३-५
यहो. २३:१०अनु २८:७
यहो. २३:१०निर्ग २३:२७; अनु ३:२२
यहो. २३:१०लेवी २६:८; शास ३:३१; २शमु २३:८
यहो. २३:११अनु ६:५
यहो. २३:११अनु ४:९; यहो २२:५
यहो. २३:१२निर्ग २३:२९; यहो १३:२-६
यहो. २३:१२निर्ग ३४:१६; अनु ७:३; शास ३:६; १रा ११:४; एज ९:२
यहो. २३:१३शास २:३, २१
यहो. २३:१३गण ३३:५५
यहो. २३:१४यहो २१:४५; १रा ८:५६
यहो. २३:१५लेवी २६:३-१२; अनु २८:१
यहो. २३:१५लेवी २६:१४-१७; अनु २८:१५, ६३
यहो. २३:१६२रा २४:२०
यहो. २३:१६यहो २३:१२, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहोशवा २३:१-१६

यहोशवा

२३ यहोवाने इस्राएली लोकांना आजूबाजूच्या सर्व शत्रूंपासून आराम देऊन बराच काळ लोटला होता.+ तसंच यहोशवा वृद्ध होऊन आता त्याचं आयुष्यही संपत आलं होतं.+ २ तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएली लोकांना, त्यांच्या वडीलजनांना, प्रमुखांना, न्यायाधीशांना आणि अधिकाऱ्‍यांना+ बोलावून म्हटलं:+ “आता मी वृद्ध झालोय; माझं आयुष्य संपत आलंय. ३ तुमचा देव यहोवा याने तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचं काय केलं ते तुम्ही स्वतः पाहिलंय. कारण तुमचा देव यहोवा तुमच्यासाठी लढत होता.+ ४ यार्देन नदीपासून पश्‍चिमेकडच्या महासागरापर्यंत* राहत असलेल्या सगळ्या लोकांना मी हाकलून लावलं+ आणि त्यांचा प्रदेश तुम्हाला नेमून दिला.*+ पण काही लोक अजूनही तुमच्यामध्ये राहत आहेत. असं असलं तरी त्यांचा प्रदेश मात्र तुमचा आहे. ५ तुमचा देव यहोवा यानेच त्यांना तुमच्यापुढून हाकलून दिलं+ व त्यांना इथून घालवून दिलं. आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला.+

६ आता हिंमत धरा आणि मोशेच्या नियमशास्त्रात+ जे काही लिहिलंय त्याचं काळजीपूर्वक पालन करा; त्यापासून कधीही भरकटू नका.+ ७ तुमच्यामध्ये राहत असलेल्या इतर राष्ट्रांच्या लोकांमध्ये मिसळू नका.+ त्यांच्या देवांच्या नावांचा उल्लेखसुद्धा करू नका+ किंवा त्यांच्या नावाने शपथ घेऊ नका. त्यांची कधी उपासना करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका.+ ८ तुम्ही आजपर्यंत जसं तुमचा देव यहोवा याला धरून राहिला आहात, तसंच पुढेही त्याला धरून राहा.+ ९ यहोवा तुमच्यासमोरून मोठ्या आणि शक्‍तिशाली राष्ट्रांना घालवून देईल.+ आजपर्यंत तुमच्यापुढे एकही माणूस टिकू शकला नाही.+ १० तुमचा देव यहोवा याने वचन दिलं होतं+ त्याप्रमाणे तो तुमच्यासाठी लढतो.+ म्हणून तुमच्यातला एक माणूस हजार माणसांना सहज पळवून लावेल.+ ११ त्यामुळे तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करत राहा,+ आणि असं करून आपल्या जिवाचं रक्षण करायची नेहमी खबरदारी घ्या.+

१२ पण तुम्ही जर देवाला सोडून तुमच्यामध्ये राहत असलेल्या इतर राष्ट्रांच्या लोकांना जाऊन मिळालात,+ आणि आपसात लग्नसंबंध जोडले,*+ किंवा मैत्री केली, १३ तर लक्षात ठेवा, तुमचा देव यहोवा या राष्ट्रांच्या लोकांना तुमच्यामधून घालवून देणार नाही.+ ते तुमच्यासाठी पाश आणि सापळा ठरतील. आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुमचा नाश होत नाही, तोपर्यंत ते तुमच्या पाठीवर चाबकाच्या फटक्यांसारखे+ आणि डोळ्यांत सलणाऱ्‍या काट्यांसारखे होतील.

१४ पाहा! मी काही आता जास्त दिवस जगणार नाही.* आणि तुम्हाला हे पक्कं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल जितकी अभिवचनं दिली होती त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही; प्रत्येक अभिवचन तुमच्या बाबतीत पूर्ण झालंय. त्यातला एकही शब्द अपुरा राहिलेला नाही.+ १५ पण ज्याप्रमाणे तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल दिलेली आपली सगळी अभिवचनं पूर्ण केली,+ अगदी त्याचप्रमाणे तुमचा देव यहोवा याने संकटं आणण्याविषयी* जे काही म्हटलं होतं, तेसुद्धा तो नक्कीच पूर्ण करेल आणि तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून यहोवा तुमचा पूर्णपणे नाश करेल.+ १६ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला त्याचा करार पाळायची जी आज्ञा दिली आहे, ती जर तुम्ही मोडली आणि जाऊन इतर दैवतांची उपासना केली व त्यांच्या पाया पडलात, तर यहोवाचा क्रोध तुमच्यावर भडकेल+ आणि तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तो लगेच तुमचा नाश करेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा