वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • यहोवा मोशेला वचन दिलेला देश दाखवतो (१-४)

      • मोशेचा मृत्यू (५-१२)

अनुवाद ३४:१

समासातील संदर्भ

  • +गण ३६:१३
  • +अनु ३:२७
  • +अनु ३२:४९
  • +शास १८:२९

अनुवाद ३४:२

तळटीपा

  • *

    म्हणजे, महासागर, भूमध्य समुद्र.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३१; गण ३४:२, ६; अनु ११:२४

अनुवाद ३४:३

समासातील संदर्भ

  • +यहो १५:१
  • +उत्प १९:२२, २३
  • +उत्प १३:१०

अनुवाद ३४:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:७; २६:३; २८:१३
  • +गण २०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, २/२०२०, पृ. १-२

अनुवाद ३४:५

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:५०; यहो १:२

अनुवाद ३४:६

समासातील संदर्भ

  • +यहू ९

अनुवाद ३४:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याची शक्‍ती कमी झाली नव्हती.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:१, २; प्रेका ७:२३, ३०, ३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८६, पृ. २८-२९

अनुवाद ३४:८

समासातील संदर्भ

  • +गण २०:२९

अनुवाद ३४:९

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या शक्‍तीमुळे मिळणाऱ्‍या बुद्धीने.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:१४; १ती ४:१४
  • +गण २७:१८, २१; यहो १:१६

अनुवाद ३४:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:११; गण १२:८
  • +अनु १८:१५; प्रेका ३:२२; ७:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९७, पृ. ४-५

अनुवाद ३४:११

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३४

अनुवाद ३४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु २६:८; लूक २४:१९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. ३४:१गण ३६:१३
अनु. ३४:१अनु ३:२७
अनु. ३४:१अनु ३२:४९
अनु. ३४:१शास १८:२९
अनु. ३४:२निर्ग २३:३१; गण ३४:२, ६; अनु ११:२४
अनु. ३४:३यहो १५:१
अनु. ३४:३उत्प १९:२२, २३
अनु. ३४:३उत्प १३:१०
अनु. ३४:४उत्प १२:७; २६:३; २८:१३
अनु. ३४:४गण २०:१२
अनु. ३४:५अनु ३२:५०; यहो १:२
अनु. ३४:६यहू ९
अनु. ३४:७अनु ३१:१, २; प्रेका ७:२३, ३०, ३६
अनु. ३४:८गण २०:२९
अनु. ३४:९अनु ३१:१४; १ती ४:१४
अनु. ३४:९गण २७:१८, २१; यहो १:१६
अनु. ३४:१०निर्ग ३३:११; गण १२:८
अनु. ३४:१०अनु १८:१५; प्रेका ३:२२; ७:३७
अनु. ३४:११अनु ४:३४
अनु. ३४:१२अनु २६:८; लूक २४:१९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद ३४:१-१२

अनुवाद

३४ मग मोशे मवाबच्या मैदानांतून यरीहोसमोर,+ पिसगाच्या माथ्यावर+ असलेल्या नबो पर्वतावर गेला.+ तिथून यहोवाने त्याला सगळा देश दाखवला; म्हणजेच गिलादपासून दानपर्यंतचा प्रदेश,+ २ नफतालीचा सगळा प्रदेश, एफ्राईम आणि मनश्‍शेचा सगळा प्रदेश, पश्‍चिमेकडच्या समुद्रापर्यंत* पसरलेला यहूदाचा सगळा प्रदेश,+ ३ आणि नेगेब,+ तसंच, यरीहोचं खोरं आणि खजुरांच्या झाडांचं शहर असलेला, सोअरपर्यंत+ पसरलेला यार्देनचा सगळा प्रदेशही+ त्याला दाखवला.

४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “‘हा देश मी तुमच्या संततीला* देईन,’+ असं ज्या देशाबद्दल मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलं होतं, तोच हा देश आहे. मी तुला तो देश पाहू दिला आहे, पण तू त्यात जाऊ शकणार नाहीस.”+

५ यानंतर यहोवाने सांगितल्याप्रमाणे, यहोवाचा सेवक मोशे याचा तिथे, म्हणजे मवाब देशात मृत्यू झाला.+ ६ त्याने त्याला मवाबमधल्या बेथ-पौरसमोरच्या खोऱ्‍यात पुरलं. त्याची कबर कुठे आहे हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही.+ ७ मोशेचा मृत्यू झाला तेव्हा तो १२० वर्षांचा होता.+ पण तरीही त्याची दृष्टी कमजोर झाली नव्हती किंवा तो थकला नव्हता.* ८ इस्राएली लोक मोशेसाठी मवाबच्या मैदानांत ३० दिवस रडत राहिले.+ मग त्याच्यासाठी रडण्याचा आणि शोक करण्याचा काळ संपला.

९ नूनचा मुलगा यहोशवा बुद्धीने* परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याच्यावर आपला हात ठेवला होता.+ इस्राएली लोक त्याचं ऐकू लागले आणि यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी केलं.+ १० पण यहोवा ज्याच्याशी समोरासमोर बोलायचा,+ असा मोशेसारखा कोणीही संदेष्टा पुन्हा कधी इस्राएलमध्ये झाला नाही.+ ११ यहोवाने फारोविरुद्ध, त्याच्या सर्व सेवकांविरुद्ध आणि त्याच्या देशाविरुद्ध जी चिन्हं आणि चमत्कार करण्यासाठी मोशेला इजिप्त देशात पाठवलं होतं, ते सर्व त्याने केलं.+ १२ तसंच, त्याने सर्व इस्राएली लोकांदेखत आपल्या शक्‍तिशाली हाताने बरीच अद्‌भुत कार्यंही केली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा