वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • देवाच्या मंडळीत येण्यासाठी अपात्र असलेले (१-८)

      • छावणीची स्वच्छता (९-१४)

      • पळून आलेले दास (१५, १६)

      • वेश्‍याव्यवसाय करण्याची मनाई (१७, १८)

      • व्याज आणि नवस (१९-२३)

      • द्राक्षमळ्यातून आणि शेतातून जाणारे काय खाऊ शकतात (२४, २५)

अनुवाद २३:१

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:१८, २०; यश ५६:४, ५

अनुवाद २३:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:१४; लेवी २०:१०

अनुवाद २३:३

समासातील संदर्भ

  • +नहे १३:१, २

अनुवाद २३:४

समासातील संदर्भ

  • +शास ११:१८
  • +गण २२:६; यहो २४:९

अनुवाद २३:५

समासातील संदर्भ

  • +गण २२:३५
  • +गण २३:११, २५; २४:१०
  • +अनु ७:७, ८

अनुवाद २३:६

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:२; १२:३१

अनुवाद २३:७

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:२५, २६; ३६:१; गण २०:१४
  • +उत्प ४६:६; लेवी १९:३४; स्तो १०५:२३

अनुवाद २३:९

समासातील संदर्भ

  • +१शमु २१:५; २शमु ११:११

अनुवाद २३:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:१६

अनुवाद २३:११

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:३१

अनुवाद २३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कुटुंब, पृ. ४७-४८

अनुवाद २३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कुटुंब, पृ. ४७-४८

अनुवाद २३:१४

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१२
  • +१पेत्र १:१६

अनुवाद २३:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२१

अनुवाद २३:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “मंदिरातली वेश्‍या.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:२९; २१:९
  • +१रा १४:२४; २रा २३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९७, पृ. २९

    ५/१/१९८९, पृ. ३

अनुवाद २३:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “कुत्रा.”

  • *

    किंवा “कमाई.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९७, पृ. २९

    ५/१/१९८९, पृ. ३

अनुवाद २३:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२५; लेवी २५:३६, ३७; नहे ५:१०; स्तो १५:५

अनुवाद २३:२०

समासातील संदर्भ

  • +अनु १५:६
  • +नीत २८:८
  • +अनु १५:४, ७, १०; नीत १९:१७; लूक ६:३४, ३५

अनुवाद २३:२१

समासातील संदर्भ

  • +शास ११:३०, ३१; १शमु १:११
  • +योन २:९
  • +उप ५:४, ६

अनुवाद २३:२२

समासातील संदर्भ

  • +उप ५:५

अनुवाद २३:२३

समासातील संदर्भ

  • +गण ३०:२; स्तो १५:४; नीत २०:२५
  • +शास ११:३५; १शमु १४:२४; मत्त ५:३३

अनुवाद २३:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:११; रोम १३:१०

अनुवाद २३:२५

समासातील संदर्भ

  • +मत्त १२:१; लूक ६:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. २३:१लेवी २१:१८, २०; यश ५६:४, ५
अनु. २३:२निर्ग २०:१४; लेवी २०:१०
अनु. २३:३नहे १३:१, २
अनु. २३:४शास ११:१८
अनु. २३:४गण २२:६; यहो २४:९
अनु. २३:५गण २२:३५
अनु. २३:५गण २३:११, २५; २४:१०
अनु. २३:५अनु ७:७, ८
अनु. २३:६२शमु ८:२; १२:३१
अनु. २३:७उत्प २५:२५, २६; ३६:१; गण २०:१४
अनु. २३:७उत्प ४६:६; लेवी १९:३४; स्तो १०५:२३
अनु. २३:९१शमु २१:५; २शमु ११:११
अनु. २३:१०लेवी १५:१६
अनु. २३:११लेवी १५:३१
अनु. २३:१४लेवी २६:१२
अनु. २३:१४१पेत्र १:१६
अनु. २३:१६निर्ग २२:२१
अनु. २३:१७लेवी १९:२९; २१:९
अनु. २३:१७१रा १४:२४; २रा २३:७
अनु. २३:१९निर्ग २२:२५; लेवी २५:३६, ३७; नहे ५:१०; स्तो १५:५
अनु. २३:२०अनु १५:६
अनु. २३:२०नीत २८:८
अनु. २३:२०अनु १५:४, ७, १०; नीत १९:१७; लूक ६:३४, ३५
अनु. २३:२१शास ११:३०, ३१; १शमु १:११
अनु. २३:२१योन २:९
अनु. २३:२१उप ५:४, ६
अनु. २३:२२उप ५:५
अनु. २३:२३गण ३०:२; स्तो १५:४; नीत २०:२५
अनु. २३:२३शास ११:३५; १शमु १४:२४; मत्त ५:३३
अनु. २३:२४मत्त ६:११; रोम १३:१०
अनु. २३:२५मत्त १२:१; लूक ६:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद २३:१-२५

अनुवाद

२३ ज्याचे अंड ठेचण्यात आले आहेत किंवा ज्याचं लिंग कापून टाकण्यात आलं आहे, अशा कोणत्याही माणसाने यहोवाच्या मंडळीत येऊ नये.+

२ विवाहबंधनापासून जन्म न झालेल्या मुलाने यहोवाच्या मंडळीत येऊ नये.+ दहाव्या पिढीपर्यंतही त्याच्या वंशजांनी यहोवाच्या मंडळीत येऊ नये.

३ अम्मोनी किंवा मवाबी यांच्यापैकी कोणीही यहोवाच्या मंडळीत येऊ नये.+ दहाव्या पिढीपर्यंतही त्यांच्या वंशजांनी कधीही यहोवाच्या मंडळीत येऊ नये. ४ कारण तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघालात, तेव्हा त्यांनी मार्गात तुम्हाला अन्‍नपाणी देऊन मदत केली नाही;+ तसंच, तुम्हाला शाप देण्यासाठी त्यांनी मेसोपटेम्या इथल्या पथोरच्या बौरचा मुलगा बलाम याला पैसे देऊन बोलावून घेतलं.+ ५ पण तुमचा देव यहोवा याने बलामचं ऐकलं नाही.+ उलट, यहोवाने तो शाप आशीर्वादात बदलला.+ कारण, तुमचा देव यहोवा याचं तुमच्यावर प्रेम होतं.+ ६ तुम्ही आपल्या आयुष्यात कधीही त्यांच्या भल्यासाठी किंवा समृद्धीसाठी प्रयत्न करू नका.+

७ तुम्ही अदोमी लोकांचा द्वेष करू नका, कारण ते तुमचे भाऊ आहेत.+

तुम्ही इजिप्तच्या लोकांचा द्वेष करू नका, कारण तुम्हीही त्यांच्या देशात विदेशी म्हणून राहिलात.+ ८ त्यांच्या तिसऱ्‍या पिढीतली मुलं यहोवाच्या मंडळीत येऊ शकतात.

९ शत्रूंशी लढायला गेल्यावर जेव्हा तुम्ही तळ द्याल, तेव्हा सर्व अशुद्ध गोष्टींपासून दूर राहा.+ १० रात्री वीर्यपात झाल्यामुळे एखादा पुरुष अशुद्ध झाला,+ तर त्याने छावणीबाहेर जावं आणि पुन्हा आत येऊ नये. ११ त्याने संध्याकाळी अंघोळ करावी आणि मग सूर्यास्तानंतर तो छावणीत परत येऊ शकतो.+ १२ शौचाला जाण्यासाठी छावणीच्या बाहेर ठरावीक जागा असावी आणि तुम्ही शौचासाठी तिथेच जावं. १३ तुमच्या हत्यारांत एक कुदळ असावी. शौचाला बसण्याआधी त्या कुदळीने एक खड्डा खणा आणि मग आपलं मलमूत्र झाकून टाका. १४ तुमचा देव यहोवा तुम्हाला सोडवण्यासाठी आणि तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती देण्यासाठी तुमच्या छावणीतून चालतो.+ म्हणून, तुमची छावणी पवित्र असली पाहिजे,+ नाहीतर त्याला तुमच्यामध्ये एखादी अशुद्ध गोष्ट दिसेल आणि तो तुमच्यासोबत यायचं सोडून देईल.

१५ एखादा दास आपल्या मालकाकडून पळून तुमच्याकडे आला, तर तुम्ही त्याला पुन्हा त्याच्या मालकाच्या हाती देऊ नका. १६ तो तुमच्या शहरांपैकी कोणत्याही शहरात, त्याला आवडेल त्या ठिकाणी राहू शकतो. तुम्ही त्याला वाईट वागणूक देऊ नका.+

१७ इस्राएलच्या मुलींपैकी कोणीही वेश्‍या* बनू नये,+ तसंच इस्राएलच्या मुलांपैकीही कोणी पुरुष-वेश्‍या बनू नये.+ १८ वेश्‍येला किंवा पुरुष-वेश्‍येला* दिलेली रक्कम,* नवस फेडण्यासाठी तुमचा देव यहोवा याच्या घरात आणू नका. कारण तुमचा देव यहोवा याला या दोघांचीही घृणा वाटते.

१९ तुम्ही तुमच्या भावाकडून व्याज घेऊ नका.+ मग ते पैशावर असो, अन्‍नावर असो किंवा व्याज घेतलं जाऊ शकतं अशा कोणत्याही गोष्टीवर असो. २० तुम्ही विदेश्‍याकडून व्याज घेऊ शकता,+ पण आपल्या भावाकडून व्याज घेऊ नका;+ म्हणजे तुम्ही ज्या देशाचा ताबा घेणार आहात, त्यात तुमचा देव यहोवा तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला आशीर्वाद देईल.+

२१ तुम्ही यहोवाला काही नवस केला,+ तर तो फेडायला उशीर लावू नका.+ कारण तुमचा देव यहोवा तुम्हाला न चुकता तो फेडायला लावेल; तुम्ही तो फेडला नाही, तर तुमच्यासाठी ते पाप ठरेल.+ २२ पण तुम्ही नवस केलाच नाही, तर ते पाप ठरणार नाही.+ २३ दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे+ आणि जर तुम्ही तुमचा देव यहोवा याला स्वेच्छेने काही अर्पण करण्याचा नवस केला, तर तो तुम्ही फेडला पाहिजे.+

२४ तुम्ही आपल्या शेजाऱ्‍याच्या द्राक्षमळ्यात गेला, तर पोटभर द्राक्षं खाऊ शकता, पण टोपलीत काही घेऊ नका.+

२५ तुम्ही आपल्या शेजाऱ्‍याच्या शेतात गेला, तर त्याच्या शेतातल्या उभ्या पिकांतली तयार कणसं हाताने तोडू शकता, पण आपल्या शेजाऱ्‍याच्या पिकाला विळा लावू नका.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा