वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • खऱ्‍या उपासनेचा पूर्णपणे विजय (१-२१)

        • जैतुनांच्या डोंगराचे दोन भाग होतील (४)

        • यहोवा एक असेल, आणि त्याचं नावसुद्धा एक असेल (९)

        • यरुशलेमचा विरोध करणाऱ्‍यांवर पीडा (१२-१५)

        • मंडपांचा सण साजरा करणं (१६-१९)

        • प्रत्येक कढई यहोवासाठी पवित्र (२०, २१)

जखऱ्‍या १४:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, वचन २ मध्ये सांगितलेलं शहर.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. १८

जखऱ्‍या १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. १८-१९

    ७/१/१९९६, पृ. १९-२०, २१-२२

जखऱ्‍या १४:३

समासातील संदर्भ

  • +यहे ३८:२३; योए ३:२, १४; प्रक १६:१४
  • +निर्ग १५:३; २इत २०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २०

    ७/१/१९९६, पृ. २१-२२

जखऱ्‍या १४:४

समासातील संदर्भ

  • +लूक १९:२९; प्रेका १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१७, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. १९

जखऱ्‍या १४:५

समासातील संदर्भ

  • +आम १:१
  • +अनु ३३:२; योए ३:११; यहू १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. १९-२०

जखऱ्‍या १४:६

समासातील संदर्भ

  • +यश १३:९, १०; आम ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २०

जखऱ्‍या १४:७

समासातील संदर्भ

  • +योए २:३१; १थेस ५:२; २पेत्र ३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १६

जखऱ्‍या १४:८

तळटीपा

  • *

    म्हणजे, मृत समुद्र.

  • *

    म्हणजे, भूमध्य समुद्र.

समासातील संदर्भ

  • +प्रक २१:६; २२:१७
  • +यिर्म १७:१३; यहे ४७:१; योए ३:१८; प्रक २२:१
  • +अनु ३:१७
  • +यहो १:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २१

    ५/१/२००६, पृ. १६

जखऱ्‍या १४:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ९७:१; प्रक १९:६
  • +अनु ६:४
  • +यश ४२:८; ४४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १६

    ७/१/१९९६, पृ. २२

जखऱ्‍या १४:१०

समासातील संदर्भ

  • +१रा १५:२२
  • +१इत ४:२४, ३२
  • +अनु १:७
  • +यिर्म ३०:१८
  • +यिर्म ३७:१३
  • +नहे ३:१; यिर्म ३१:३८

जखऱ्‍या १४:११

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१८; यिर्म ३१:४०
  • +यिर्म २३:६; ३३:१६

जखऱ्‍या १४:१२

समासातील संदर्भ

  • +२रा १९:३४, ३५; योए ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१७, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २०

    ७/१/१९९६, पृ. २२

जखऱ्‍या १४:१३

समासातील संदर्भ

  • +शास ७:२२; यहे ३८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९६, पृ. २२

जखऱ्‍या १४:१४

समासातील संदर्भ

  • +२इत १४:१३; २०:२५; जख २:८, ९

जखऱ्‍या १४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१७, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २०

जखऱ्‍या १४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “याची उपासना करायला.”

  • *

    किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८६:९
  • +लेवी २३:३४; नहे ८:१४, १५
  • +यश ६६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९६, पृ. २२-२३

जखऱ्‍या १४:१७

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१२

जखऱ्‍या १४:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३६; ३९:३०
  • +१शमु २:१३, १४
  • +निर्ग २५:२९; गण ४:७

जखऱ्‍या १४:२१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “व्यापारी.”

समासातील संदर्भ

  • +यहे ४४:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. १४:३यहे ३८:२३; योए ३:२, १४; प्रक १६:१४
जख. १४:३निर्ग १५:३; २इत २०:१५
जख. १४:४लूक १९:२९; प्रेका १:१२
जख. १४:५आम १:१
जख. १४:५अनु ३३:२; योए ३:११; यहू १४
जख. १४:६यश १३:९, १०; आम ५:१८
जख. १४:७योए २:३१; १थेस ५:२; २पेत्र ३:१०
जख. १४:८प्रक २१:६; २२:१७
जख. १४:८यिर्म १७:१३; यहे ४७:१; योए ३:१८; प्रक २२:१
जख. १४:८अनु ३:१७
जख. १४:८यहो १:४
जख. १४:९स्तो ९७:१; प्रक १९:६
जख. १४:९अनु ६:४
जख. १४:९यश ४२:८; ४४:६
जख. १४:१०१रा १५:२२
जख. १४:१०१इत ४:२४, ३२
जख. १४:१०अनु १:७
जख. १४:१०यिर्म ३०:१८
जख. १४:१०यिर्म ३७:१३
जख. १४:१०नहे ३:१; यिर्म ३१:३८
जख. १४:११यश ६०:१८; यिर्म ३१:४०
जख. १४:११यिर्म २३:६; ३३:१६
जख. १४:१२२रा १९:३४, ३५; योए ३:२
जख. १४:१३शास ७:२२; यहे ३८:२१
जख. १४:१४२इत १४:१३; २०:२५; जख २:८, ९
जख. १४:१६स्तो ८६:९
जख. १४:१६लेवी २३:३४; नहे ८:१४, १५
जख. १४:१६यश ६६:२३
जख. १४:१७यश ६०:१२
जख. १४:२०निर्ग २८:३६; ३९:३०
जख. १४:२०१शमु २:१३, १४
जख. १४:२०निर्ग २५:२९; गण ४:७
जख. १४:२१यहे ४४:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या १४:१-२१

जखऱ्‍या

१४ “पाहा! यहोवाचा दिवस येतोय. त्या दिवशी, तुझा* माल लुटून तुझ्यासमोरच वाटून घेतला जाईल. २ सगळ्या राष्ट्रांनी यरुशलेमशी युद्ध करावं, म्हणून मी त्यांना एकत्र करीन. ते शहर काबीज केलं जाईल. त्यातली घरं लुटली जातील आणि तिथल्या बायकांची अब्रू घेतली जाईल. शहरातले अर्धे लोक बंदिवासात जातील, पण उरलेल्या लोकांचा शहरातून नाश होणार नाही.

३ यहोवा त्या राष्ट्रांशी युद्ध करायला जाईल+ आणि तो लढाईच्या दिवशी जसा लढतो, तसा लढेल.+ ४ त्या दिवशी, यरुशलेमच्या पूर्वेकडे असलेल्या जैतुनांच्या डोंगरावर+ तो आपले पाय ठेवून उभा राहील. आणि त्या डोंगराचे पूर्वेकडून पश्‍चिमेपर्यंत दोन भाग होतील. त्या डोंगराचा अर्धा भाग उत्तरेकडे सरकेल, तर अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल; आणि मधे एक मोठी दरी तयार होईल. ५ माझ्या डोंगरांच्या मधे तयार झालेल्या त्या दरीत तुम्ही पळून जाल. कारण ती दरी थेट आसेलपर्यंत पोहोचेल. यहूदाचा राजा उज्जीया याच्या काळात भूकंप झाल्यावर जसं तुम्ही पळाला होता, तसं तुम्हाला पळावं लागेल.+ माझा देव यहोवा येईल आणि सगळे पवित्र जण त्याच्यासोबत असतील.+

६ त्या दिवशी तेजस्वी प्रकाश नसेल.+ गोष्टी गोठून जातील. ७ तो ना धड दिवस असेल, ना धड रात्र. आणि संध्याकाळी उजेड असेल. तो दिवस यहोवाचा दिवस+ म्हणून ओळखला जाईल. ८ त्या दिवशी यरुशलेममधून जिवंत पाण्याचे झरे+ वाहतील;+ अर्धे झरे पूर्व समुद्राकडे*+ आणि अर्धे पश्‍चिम समुद्राकडे*+ वाहतील. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही तसंच होईल. ९ यहोवा सर्व पृथ्वीचा राजा होईल.+ त्या दिवशी यहोवा एक असेल+ आणि त्याचं नावसुद्धा एक असेल.+

१० गेबापासून+ यरुशलेमच्या दक्षिणेकडे रिम्मोनपर्यंत,+ संपूर्ण देश अराबासारखा+ होईल. आणि यरुशलेमला तिच्या जागी उंचावलं जाईल आणि तिच्यात लोकवस्ती होईल;+ बन्यामीनच्या फाटकापासून+ थेट पहिल्या फाटकापर्यंत आणि कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंत, तसंच हनानेलच्या बुरुजापासून+ थेट राजाच्या द्राक्षकुंडांपर्यंत तिच्यात लोकवस्ती होईल. ११ तिला पुन्हा कधीही नाशाच्या लायक ठरवलं जाणार नाही.+ यरुशलेम वसवली जाईल आणि लोक तिच्यात शांतीने राहतील.+

१२ आणि यरुशलेमसोबत युद्ध करणाऱ्‍या सगळ्या राष्ट्रांच्या लोकांवर यहोवा ही पीडा आणेल:+ ते आपल्या पायांवर उभे आहेत तोच त्यांचं शरीर सडेल; त्यांचे डोळे आपल्या खाचांतच आणि त्यांच्या जिभा आपल्या तोंडातच सडतील.

१३ त्या दिवशी यहोवा त्या सगळ्यांना मोठ्या गोंधळात पाडेल. आणि प्रत्येक जण आपल्या सोबत्याला धरून त्याच्यावर हल्ला करेल.+ १४ यहूदासुद्धा यरुशलेममध्ये युद्ध करेल. आणि आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांची धनसंपत्ती, म्हणजे कपडे, सोनं आणि चांदी हे फार मोठ्या प्रमाणात गोळा केलं जाईल.+

१५ आणि अशीच पीडा त्यांच्या छावणीत असलेल्या त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर आणि सगळ्या गुराढोरांवर येईल.

१६ यरुशलेमशी लढायला आलेल्या सर्व राष्ट्रांपैकी जे उरतील ते राजाला, म्हणजे सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला*+ आणि मंडपांचा* सण साजरा करायला+ दरवर्षी यरुशलेमला जातील.+ १७ पण पृथ्वीवरच्या घराण्यांपैकी जे कोणी राजाला, सैन्यांचा देव यहोवा याला दंडवत घालायला यरुशलेमला येणार नाहीत, त्यांच्यावर पाऊस पडणार नाही.+ १८ आणि इजिप्तचं घराणं जर वर यरुशलेमला आलं नाही आणि त्याने शहरात प्रवेश केला नाही, तर त्यावरही पाऊस पडणार नाही. याउलट, मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न आलेल्या राष्ट्रांवर यहोवा जी पीडा आणेल, तीच पीडा त्यावर येईल. १९ इजिप्तला आणि मंडपांचा सण साजरा करण्यासाठी न येणाऱ्‍या सर्व राष्ट्रांना त्यांच्या पापासाठी हीच शिक्षा होईल.

२० त्या दिवशी, घोड्यांच्या घंट्यांवर, ‘पवित्रता यहोवाची आहे!’+ हे शब्द लिहिले जातील. आणि यहोवाच्या मंदिरात असलेल्या कढया,+ वेदीपुढे ठेवलेल्या वाट्यांसारख्या होतील.+ २१ यरुशलेममधली आणि यहूदामधली प्रत्येक कढई पवित्र असून ती सैन्यांचा देव यहोवा याला समर्पित असेल. आणि बलिदानं द्यायला येणारे सर्व जण त्यांतल्या काही कढयांमध्ये बलिदानांचं मांस शिजवतील. त्या दिवशी सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिरात एकही कनानी* नसेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा