वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • मुलांच्या जन्मानंतर शुद्ध होणं (१-८)

लेवीय १२:२

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. १७

    ५/१५/२००४, पृ. २३

लेवीय १२:३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१२; २१:४; लूक १:५९; २:२१, २२; योह ७:२२

लेवीय १२:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २३

लेवीय १२:६

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१०

लेवीय १२:८

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१४; ५:७; १४:२१, २२; लूक २:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००४, पृ. २३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. १२:२लेवी १५:१९
लेवी. १२:३उत्प १७:१२; २१:४; लूक १:५९; २:२१, २२; योह ७:२२
लेवी. १२:६लेवी १:१०
लेवी. १२:८लेवी १:१४; ५:७; १४:२१, २२; लूक २:२४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय १२:१-८

लेवीय

१२ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+ ३ आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता* केली जावी.+ ४ त्या स्त्रीने पुढच्या ३३ दिवसांपर्यंत स्वतःला रक्‍तस्रावापासून शुद्ध करावं. तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये किंवा पवित्र ठिकाणात येऊ नये.

५ जर तिला मुलगी झाली, तर ती स्त्री १४ दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील. त्या स्त्रीने पुढच्या ६६ दिवसांपर्यंत स्वतःला रक्‍तस्रावापासून शुद्ध करावं. ६ मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर, तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण झाल्यावर, तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा+ आणि पापार्पणासाठी कबुतराचं पिल्लू किंवा पारवा, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावा. ७ तिच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून याजक ही अर्पणं यहोवाला देईल आणि ती तिच्या रक्‍तस्रावापासून शुद्ध होईल. मुलाला किंवा मुलीला जन्म देणाऱ्‍या स्त्रीबद्दलचा हा नियम आहे. ८ पण मेंढा द्यायची तिची ऐपत नसेल, तर तिने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं आणावीत.+ यांतलं एक होमार्पणासाठी आणि एक पापार्पणासाठी असेल. याजक तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करेल आणि ती शुद्ध होईल.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा