वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • होशेय १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

होशेय रूपरेषा

      • यहोवाकडे परत येण्याची विनंती (१-३)

        • ओठांच्या स्तुतीचं अर्पण (२)

      • इस्राएलचा अविश्‍वासूपणा बरा करणं (४-९)

होशेय १४:१

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:६; यश ५५:६, ७; होशे १२:६; योए २:१२, १३

होशेय १४:२

समासातील संदर्भ

  • +मीख ७:१८
  • +इब्री १३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०११, पृ. १६

    १०/२०१७, पृ. २

    १२/१/२००५, पृ. १६-१७

    ९/१५/१९९४, पृ. १०

    १/१/१९९०, पृ. २०-२१

होशेय १४:३

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेल्या मुलाला.”

समासातील संदर्भ

  • +होशे ५:१३
  • +यश ३१:१
  • +अनु १०:१७, १८

होशेय १४:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:३; यश ५७:१८
  • +सफ ३:१७
  • +यश १२:१

होशेय १४:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “स्मारक.”

समासातील संदर्भ

  • +जख ८:१२

होशेय १४:८

समासातील संदर्भ

  • +होशे १४:३
  • +यिर्म ३१:१८

होशेय १४:९

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. १७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

होशे. १४:१२इत ३०:६; यश ५५:६, ७; होशे १२:६; योए २:१२, १३
होशे. १४:२मीख ७:१८
होशे. १४:२इब्री १३:१५
होशे. १४:३होशे ५:१३
होशे. १४:३यश ३१:१
होशे. १४:३अनु १०:१७, १८
होशे. १४:४स्तो १०३:३; यश ५७:१८
होशे. १४:४सफ ३:१७
होशे. १४:४यश १२:१
होशे. १४:७जख ८:१२
होशे. १४:८होशे १४:३
होशे. १४:८यिर्म ३१:१८
होशे. १४:९अनु ३२:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
होशेय १४:१-९

होशेय

१४ “हे इस्राएल, तुझ्या देवाकडे, यहोवाकडे परत ये,+

कारण तुझ्या अपराधामुळे तू अडखळून पडला आहेस.

 २ यहोवाकडे परत ये आणि त्याला असं म्हण,

‘कृपा करून आमच्या अपराधाची क्षमा कर+ आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार कर,

म्हणजे, जशी आम्ही वासरं अर्पण करतो, तशी आमच्या ओठांची स्तुती तुला अर्पण करू.+

 ३ अश्‍शूर आम्हाला वाचवणार नाही.+

आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही,+

आणि आमच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींना आम्ही पुन्हा कधीही, “हे आमच्या देवा!” असं म्हणणार नाही,

कारण अनाथाला* दया दाखवणारा तूच आहेस.’+

 ४ मी त्यांचा अविश्‍वासूपणा बरा करीन.+

मी माझ्या स्वतःच्या इच्छेने त्यांच्यावर प्रेम करीन,+

कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.+

 ५ मी इस्राएलसाठी पहाटेच्या दवासारखा होईन;

तो भुईकमळासारखा फुलेल

आणि त्याची मुळं लबानोनच्या झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील.

 ६ त्याच्या फांद्या पसरतील,

त्याचं सौंदर्य जैतुनाच्या झाडासारखं,

आणि त्याचा सुगंध लबानोनच्या झाडांसारखा असेल.

 ७ ते पुन्हा एकदा त्याच्या छायेत राहतील.

ते धान्य उगवतील आणि द्राक्षवेलीसारखे बहरतील.+

तो लबानोनच्या द्राक्षारसासारखा प्रसिद्ध* होईल.

 ८ एफ्राईम म्हणेल, ‘मूर्तींशी आता माझं काय घेणंदेणं?’+

मी त्याचं ऐकेन आणि त्याची काळजी घेईन.+

मी हिरव्यागार गंधसरूच्या झाडासारखा होईन.

मीच तुला फळ देईन.”

 ९ बुद्धिमान कोण आहे? त्याने या गोष्टी समजून घ्याव्या.

समजदार कोण आहे? त्याने त्या जाणाव्या.

कारण यहोवाचे मार्ग सरळ आहेत,+

नीतिमान त्यांवर चालतील;

पण पापी लोक त्यांवर अडखळतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा