वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • यहेज्केलची संदेष्टा म्हणून नेमणूक (१-१०)

        • ‘ते तुझं ऐकोत किंवा न ऐकोत’ (५)

        • शोकगीतांची गुंडाळी दाखवली जाते (९, १०)

यहेज्केल २:१

तळटीपा

  • *

    “मनुष्याच्या मुला,” हा वाक्यांश यहेज्केलच्या पुस्तकात ९३ वेळा आला असून त्यापैकी हा पहिला उल्लेख आहे.

समासातील संदर्भ

  • +दान १०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ७६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. ११

यहेज्केल २:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ३:२४

यहेज्केल २:३

तळटीपा

  • *

    हे कदाचित इस्राएल आणि यहूदाच्या लोकांना सूचित करत असावं.

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१५; यहे ३३:७
  • +यश १:४; यिर्म १६:१२
  • +अनु ९:२४; स्तो ७८:८; यिर्म ३:२५; प्रेका ७:५१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०१७, पृ. १-२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. ११

यहेज्केल २:४

समासातील संदर्भ

  • +यहे ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ७७

यहेज्केल २:५

समासातील संदर्भ

  • +यहे १२:२
  • +यहे ३:११; ३३:४, १५, ३३; योह १५:२२; प्रेका २०:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. ११

    ५/१/१९९७, पृ. २३

यहेज्केल २:६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “लोक अडेल वृत्तीचे आणि टोचणाऱ्‍या गोष्टींसारखे जरी असले.”

समासातील संदर्भ

  • +मीख ७:४
  • +२रा १:१५; लूक १२:४
  • +यश ५१:७
  • +यिर्म १:८; यहे ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. १२

यहेज्केल २:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म १:१७

यहेज्केल २:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म १५:१६; प्रक १०:९, १०

यहेज्केल २:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म १:९
  • +यहे ३:१

यहेज्केल २:१०

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:१
  • +यहे १९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. २-३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. २:१दान १०:११
यहे. २:२यहे ३:२४
यहे. २:३२इत ३६:१५; यहे ३३:७
यहे. २:३यश १:४; यिर्म १६:१२
यहे. २:३अनु ९:२४; स्तो ७८:८; यिर्म ३:२५; प्रेका ७:५१
यहे. २:४यहे ३:७
यहे. २:५यहे १२:२
यहे. २:५यहे ३:११; ३३:४, १५, ३३; योह १५:२२; प्रेका २०:२६
यहे. २:६मीख ७:४
यहे. २:६२रा १:१५; लूक १२:४
यहे. २:६यश ५१:७
यहे. २:६यिर्म १:८; यहे ३:९
यहे. २:७यिर्म १:१७
यहे. २:८यिर्म १५:१६; प्रक १०:९, १०
यहे. २:९यिर्म १:९
यहे. २:९यहे ३:१
यहे. २:१०प्रक ५:१
यहे. २:१०यहे १९:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल २:१-१०

यहेज्केल

२ तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला!* उठून उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”+ २ तो माझ्याशी बोलला, तेव्हा पवित्र शक्‍ती* माझ्यामध्ये आली आणि तिने मला माझ्या पायांवर उभं केलं.+ त्यामुळे जो माझ्याशी बोलत होता त्याचं बोलणं मी ऐकू शकलो.

३ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, मी तुला इस्राएली लोकांकडे पाठवतोय;+ मी तुला त्या बंडखोर राष्ट्रांकडे* पाठवतोय ज्यांनी माझ्याविरुद्ध बंड केलंय.+ त्यांच्या वाडवडिलांसारखंच ते आजपर्यंत माझ्याविरुद्ध अपराध करत आलेत.+ ४ मी तुला मगरूर आणि कठोर मनाच्या लोकांकडे पाठवतोय.+ त्यांच्याशी बोलताना, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो’ असं बोलून सुरुवात कर. ५ खरंतर ते बंडखोर घराणं आहे.+ त्यामुळे ते तुझं ऐकोत किंवा न ऐकोत, पण त्यांना निदान एवढं तरी समजेल, की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा होता.+

६ हे मनुष्याच्या मुला, तुझ्या अवतीभवती काटेरी झुडपं आणि काटेकुटे जरी असले*+ आणि तू विंचवांमध्ये जरी राहत असलास, तरी त्यांना भिऊ नकोस.+ त्यांच्या बोलण्यामुळे घाबरू नकोस. ते एक बंडखोर घराणं आहे. ते जे बोलतात त्यामुळे घाबरून जाऊ नकोस.+ त्यांच्या चेहऱ्‍यावरचे भाव पाहून भिऊ नकोस.+ ७ ते बंडखोर लोक आहेत. ते तुझं ऐकोत किंवा न ऐकोत, पण मी जो संदेश तुला सांगितलाय तो जाऊन त्यांना सांग.+

८ मनुष्याच्या मुला, मी तुला जे सांगतोय त्याकडे लक्ष दे. तू या बंडखोर घराण्यासारखं बंडखोर होऊ नकोस. आता आपलं तोंड उघड आणि मी तुला जे देतोय ते खा.”+

९ मग, मी एक हात माझ्याकडे येताना पाहिला.+ त्या हातात एक गुंडाळी होती आणि त्या गुंडाळीवर काहीतरी लिहिलेलं होतं.+ १० त्याने ती गुंडाळी माझ्यासमोर उघडून ठेवली, तेव्हा मी पाहिलं की गुंडाळीच्या मागे आणि पुढे अशा दोन्ही बाजूंवर लिहिलेलं होतं.+ त्यावर शोकगीतं, दुःख आणि आक्रोश यांबद्दल लिहिलेलं होतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा