वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • यहेज्केलला बाबेलमध्ये देवाकडून दृष्टान्त मिळतात (१-३)

      • यहोवाच्या स्वर्गीय रथाचा दृष्टान्त (४-२८)

        • वादळ, ढग आणि आग (४)

        • चार जिवंत प्राणी (५-१४)

        • चार चाकं (१५-२१)

        • बर्फासारखं चमकणारं सपाट छत (२२-२४)

        • यहोवाचं राजासन (२५-२८)

यहेज्केल १:१

तळटीपा

  • *

    किंवा “देवाचे दृष्टान्त दिसू लागले.”

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१२, १४; यहे ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २३, ३१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९८, पृ. १५-१६

    ११/१/१९८८, पृ. ११

यहेज्केल १:२

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९८, पृ. १५-१६

यहेज्केल १:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, “देव शक्‍ती देतो.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यिर्म २२:२५
  • +यहे ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३०-३१, ४८

यहेज्केल १:४

तळटीपा

  • *

    किंवा “विजा चमकत.”

समासातील संदर्भ

  • +१रा १९:११
  • +निर्ग १९:१८; स्तो ९७:२, ३
  • +यहे ८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३०

यहेज्केल १:५

समासातील संदर्भ

  • +यहे १०:९, १५; प्रक ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ४३

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. १२

    ३/१/१९९२, पृ. ३१

    ११/१/१९८८, पृ. ११

यहेज्केल १:६

समासातील संदर्भ

  • +यश ६:२; यहे १०:२०, २१; प्रक ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ४३, २३८

यहेज्केल १:७

समासातील संदर्भ

  • +दान १०:५, ६

यहेज्केल १:९

समासातील संदर्भ

  • +यहे १०:११, १५

यहेज्केल १:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:१०; नीत २८:१
  • +नीत १४:४
  • +ईयो ३९:२७, २९
  • +यहे १०:१४, १५; प्रक ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ४३, २३८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २७

    ११/१/१९८८, पृ. ११

यहेज्केल १:११

समासातील संदर्भ

  • +यश ६:२

यहेज्केल १:१२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:२०; इब्री १:७, १४

यहेज्केल १:१३

समासातील संदर्भ

  • +दान ७:९, १०

यहेज्केल १:१५

समासातील संदर्भ

  • +यहे १०:९-१३; प्रक ४:७

यहेज्केल १:१६

तळटीपा

  • *

    कदाचित, दोन्ही चाकं एकाच मापाची असून, एक चाक दुसऱ्‍या चाकाच्या आत आडवं बसलेलं होतं.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३६-३७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २७

यहेज्केल १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २७-२८

यहेज्केल १:१८

समासातील संदर्भ

  • +नीत १५:३; जख ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३६-३७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २७

यहेज्केल १:१९

समासातील संदर्भ

  • +यहे १०:१५-१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ४०

यहेज्केल १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २८

यहेज्केल १:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३८

यहेज्केल १:२२

समासातील संदर्भ

  • +यहे १०:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. २८

यहेज्केल १:२३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “बाजूला सरळ पसरलेले होते.”

यहेज्केल १:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो २९:३; यहे ४३:२; प्रक १४:२

यहेज्केल १:२६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१०; स्तो ९६:६; यहे १०:१
  • +१रा २२:१९; स्तो ९९:१; यश ६:१; प्रक ४:२
  • +दान ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३२-३३, ३९

यहेज्केल १:२७

समासातील संदर्भ

  • +यहे ८:२
  • +अनु ४:२४; स्तो १०४:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३९-४०

यहेज्केल १:२८

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:३
  • +निर्ग २४:१६, १७; यहे ८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ३९-४०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. १:१२रा २४:१२, १४; यहे ३:१५
यहे. १:२२इत ३६:९, १०
यहे. १:३यिर्म २२:२५
यहे. १:३यहे ३:१४
यहे. १:४१रा १९:११
यहे. १:४निर्ग १९:१८; स्तो ९७:२, ३
यहे. १:४यहे ८:२
यहे. १:५यहे १०:९, १५; प्रक ४:६
यहे. १:६यश ६:२; यहे १०:२०, २१; प्रक ४:८
यहे. १:७दान १०:५, ६
यहे. १:९यहे १०:११, १५
यहे. १:१०२शमु १७:१०; नीत २८:१
यहे. १:१०नीत १४:४
यहे. १:१०ईयो ३९:२७, २९
यहे. १:१०यहे १०:१४, १५; प्रक ४:७
यहे. १:११यश ६:२
यहे. १:१२स्तो १०३:२०; इब्री १:७, १४
यहे. १:१३दान ७:९, १०
यहे. १:१५यहे १०:९-१३; प्रक ४:७
यहे. १:१८नीत १५:३; जख ४:१०
यहे. १:१९यहे १०:१५-१७
यहे. १:२२यहे १०:१
यहे. १:२४स्तो २९:३; यहे ४३:२; प्रक १४:२
यहे. १:२६निर्ग २४:१०; स्तो ९६:६; यहे १०:१
यहे. १:२६१रा २२:१९; स्तो ९९:१; यश ६:१; प्रक ४:२
यहे. १:२६दान ७:९
यहे. १:२७यहे ८:२
यहे. १:२७अनु ४:२४; स्तो १०४:१, २
यहे. १:२८प्रक ४:३
यहे. १:२८निर्ग २४:१६, १७; यहे ८:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल १:१-२८

यहेज्केल

१ मी बंदिवासात असलेल्या लोकांसोबत खबार नदीच्या किनाऱ्‍यावर राहत होतो,+ तेव्हा ३० व्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, आकाश उघडलं आणि मला देवाकडून दृष्टान्त मिळू लागले.* २ (ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचं पाचवं वर्ष होतं.)+ त्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, ३ मला, म्हणजे बूजी याजकाचा मुलगा यहेज्केल* याला खास्दी लोकांच्या देशात, खबार नदीजवळ यहोवाकडून संदेश मिळाला.+ तिथे यहोवाची* शक्‍ती माझ्यावर कार्य करू लागली.+

४ मी उत्तरेकडून वादळी वारा येताना पाहिला.+ त्यासोबत, चारही बाजूंनी तेजस्वी प्रकाशाने वेढलेला एक मोठा ढग होता. त्या ढगातून अधूनमधून आगीच्या ज्वाला निघत* होत्या.+ आणि त्या आगीत सोन्या-चांदीच्या मिश्र धातूसारखं काहीतरी चमकत होतं.+ ५ आगीच्या मधे चार जिवंत प्राण्यांच्या+ आकृत्यांसारखं काहीतरी दिसत होतं. आणि त्यांच्यातल्या प्रत्येकाचं स्वरूप माणसासारखं होतं. ६ त्या प्रत्येकाला चार तोंडं आणि चार पंख होते.+ ७ त्यांचे पाय सरळ असून पायांचे तळवे वासराच्या पायाच्या तळव्यासारखे होते. ते चकाकणाऱ्‍या तांब्यासारखे झळकत होते.+ ८ त्यांच्या चारही पंखांखाली माणसाच्या हातासारखे हात होते, आणि चौघांनाही तोंडं आणि पंख होते. ९ त्यांच्या एका पंखाचं टोक दुसऱ्‍या पंखाच्या टोकाला लागायचं. ते पुढे जायचे तेव्हा कुठेही वळायचे नाहीत; त्यांच्यातला प्रत्येक जण सरळ पुढे जायचा.+

१० त्या चौघांची तोंडं अशी होती: प्रत्येकाला एक माणसाचं तोंड, उजवीकडे सिंहाचं तोंड+ आणि डावीकडे बैलाचं तोंड होतं.+ शिवाय, प्रत्येकाला एक गरुडाचंही तोंड+ होतं.+ ११ त्या सगळ्यांची तोंडं अशीच होती. त्यांचे दोन पंख वरच्या बाजूला पसरलेले होते. आणि एका पंखाचं टोक दुसऱ्‍या पंखाच्या टोकाला लागायचं. आणि दुसऱ्‍या दोन पंखानी त्यांनी आपलं शरीर झाकलं होतं.+

१२ प्रत्येक जिवंत प्राणी सरळ पुढे जायचा; देवाची पवित्र शक्‍ती* त्यांना जिथे कुठे जायला प्रवृत्त करायची तिथे ते जायचे.+ ते पुढे जायचे तेव्हा कुठेही वळायचे नाहीत. १३ त्या चारही जिवंत प्राण्यांचं स्वरूप जळत्या निखाऱ्‍यांसारखं होतं. त्या प्राण्यांच्या मधे धगधगत्या आगीच्या मशालींसारखं दिसणारं काहीतरी मागे-पुढे फिरत होतं, आणि त्या आगीतून विजा चमकत होत्या.+ १४ ते जिवंत प्राणी पुढे जाऊन परत यायचे तेव्हा ते चमकणाऱ्‍या विजेसारखे दिसायचे.

१५ चार तोंडं असलेल्या त्या जिवंत प्राण्यांकडे मी पाहत होतो, तेव्हा त्या प्रत्येक प्राण्याच्या बाजूला पृथ्वीवर एक चाक असल्याचंही मला दिसलं.+ १६ ती चारही चाकं एकसारखीच असून चंद्रकांत रत्नासारखी झळकत होती. आणि त्यांची घडण अशी होती, जसं काय एका चाकात दुसरं चाक बसवलं आहे.* १७ ती चाकं पुढे जाताना चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेला सरळ जाऊ शकत होती; ती न वळता कोणत्याही दिशेला जाऊ शकत होती. १८ चाकांच्या कडांचा घेर इतका उंच होता, की पाहणारा भयचकित होऊन जाईल. आणि चारही चाकांच्या कडांवर सगळीकडे डोळे होते.+ १९ जेव्हा-जेव्हा ते जिवंत प्राणी पुढे जायचे, तेव्हा-तेव्हा ती चाकंही त्यांच्यासोबत पुढे जायची; आणि जेव्हा-जेव्हा त्या जिवंत प्राण्यांना पृथ्वीवरून वर उचललं जायचं, तेव्हा-तेव्हा ती चाकंसुद्धा वर उचलली जायची.+ २० देवाची पवित्र शक्‍ती त्या प्राण्यांना जिथे कुठे जायला प्रवृत्त करायची तिथे ते जायचे; जिथे कुठे पवित्र शक्‍ती जायची, तिथे ते जायचे. त्या जिवंत प्राण्यांवर कार्य करणारी पवित्र शक्‍ती चाकांमध्येही असल्यामुळे चाकंही त्यांच्यासोबत वर उचलली जायची. २१ ते प्राणी पुढे जाऊ लागले, की चाकंही त्यांच्यासोबत पुढे जायची; ते थांबले, की चाकंही थांबायची; ते पृथ्वीवरून वर उचलले गेले, की चाकंही त्यांच्यासोबत वर उचलली जायची. कारण, त्या जिवंत प्राण्यांवर कार्य करणारी पवित्र शक्‍ती चाकांमध्येही होती.

२२ त्या जिवंत प्राण्यांच्या डोक्याच्या वरती सपाट छतासारखं काहीतरी पसरलेलं होतं. ते बर्फासारखं चमकत असून अतिशय विलक्षण होतं.+ २३ त्या सपाट छताखाली त्यांचे पंख वर सरळ पसरलेले होते* आणि पंखांची टोकं एकमेकांना लागत होती. प्रत्येक प्राणी दोन पंखांनी शरीराची एक बाजू झाकायचा, तर दुसऱ्‍या दोन पंखांनी शरीराची दुसरी बाजू झाकायचा. २४ मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तेव्हा मला तो महाजलाशयांच्या जोरदार प्रवाहासारखा, सर्वशक्‍तिमान देवाच्या आवाजासारखा वाटला.+ ते प्राणी पुढे जायचे, तेव्हा मोठ्या सैन्याच्या आवाजासारखा आवाज व्हायचा. ते प्राणी एका जागी थांबले, की आपले पंख खाली करायचे.

२५ त्यांच्या डोक्याच्या वरती पसरलेल्या सपाट छतावरून एक आवाज ऐकू येत होता. (ते प्राणी एका जागी थांबले, की आपले पंख खाली करायचे.) २६ त्यांच्या डोक्याच्या वरती पसरलेल्या सपाट छताच्या वर नीलमण्यासारखं काहीतरी असून+ ते राजासनासारखं दिसत होतं.+ आणि त्या राजासनावर कोणी एक बसला होता; त्याचं स्वरूप माणसाच्या स्वरूपासारखं होतं.+ २७ त्याच्या कमरेपासून वरचा भाग सोन्या-चांदीच्या मिश्र धातूसारखा चमकत होता+ आणि त्यातून आगीसारखं काहीतरी बाहेर निघत होतं; तर त्याच्या कमरेपासून खालचा भाग आगीसारखा दिसत होता.+ त्याच्या सभोवती तेज पसरलं होतं. २८ त्याच्या भोवती पसरलेलं ते विलक्षण तेज, पावसाळ्याच्या दिवसांत ढगांमध्ये दिसणाऱ्‍या मेघधनुष्यासारखं होतं.+ ते तेज यहोवाच्या वैभवासारखं होतं.+ मी ते पाहिलं, तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो. मग कोणीतरी बोलत असल्याचं मला ऐकू आलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा