वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उपदेशक ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उपदेशक रूपरेषा

      • संपत्ती असून उपभोग नाही (१-६)

      • तुमच्याजवळ जे आहे त्याचा आताच आनंद घ्या (७-१२)

उपदेशक ६:१

तळटीपा

  • *

    किंवा “संकट.”

उपदेशक ६:२

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या जिवाला कशाचीही कमी नसते.”

उपदेशक ६:३

समासातील संदर्भ

  • +उप ४:२, ३

उपदेशक ६:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “जास्त विश्रांती आहे.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३:११, १३; १४:१

उपदेशक ६:६

समासातील संदर्भ

  • +ईयो ३०:२३; उप ३:२०; रोम ५:१२

उपदेशक ६:७

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या जिवाचं समाधान होत नाही.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१९; नीत १६:२६

उपदेशक ६:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “जिवंतांसमोर कसं चालायचं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ४९:१०; उप २:१५, १६

उपदेशक ६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२१, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. ९-१०

    १२/१/१९८७, पृ. २९

उपदेशक ६:१०

तळटीपा

  • *

    किंवा “आपली बाजू मांडू शकत नाही.”

उपदेशक ६:११

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “गोष्टी.”

उपदेशक ६:१२

समासातील संदर्भ

  • +१इत २९:१५; ईयो ८:९; १४:१, २; स्तो १०२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९७, पृ. ११

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उप. ६:३उप ४:२, ३
उप. ६:५ईयो ३:११, १३; १४:१
उप. ६:६ईयो ३०:२३; उप ३:२०; रोम ५:१२
उप. ६:७उत्प ३:१९; नीत १६:२६
उप. ६:८स्तो ४९:१०; उप २:१५, १६
उप. ६:१२१इत २९:१५; ईयो ८:९; १४:१, २; स्तो १०२:११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उपदेशक ६:१-१२

उपदेशक

६ सूर्याखाली मी आणखी एक दुःखाची गोष्ट* पाहिली आहे आणि माणसांमध्ये ती सहसा पाहायला मिळते: २ खरा देव माणसाला धनसंपत्ती आणि वैभव देतो आणि माणसाला हवं असलेलं सर्वकाही त्याच्याकडे असतं.* पण तरीही देव त्याला त्यांचा उपभोग घेऊ देत नाही. कोणी परकाच त्यांचा उपभोग घेतो. ही एक व्यर्थ आणि फार दुःखाची गोष्ट आहे. ३ एखाद्या माणसाला १०० मुलं जरी झाली आणि जरी तो बरीच वर्षं जगून म्हातारा झाला; तरी, कबरेत जाण्याआधी त्याने आपल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नाही, तर मी म्हणीन, जे मूल मेलेलं जन्माला येतं, ते त्याच्यापेक्षा बरं.+ ४ कारण ते उगीचच जन्माला येतं आणि अंधारात निघून जातं. त्याचं नावही कोणाला माहीत नसतं. ५ जरी त्याने कधीच दिवसाचा उजेड पाहिला नसला आणि काहीच अनुभवलं नसलं, तरी ते त्या आधीच्या माणसापेक्षा चांगलं आहे.*+ ६ जर माणसाने आनंदच उपभोगला नाही, तर हजार वर्षांचं आयुष्य दोनदा जगूनही काय फायदा? सगळे एकाच ठिकाणी जात नाहीत का?+

७ माणसाची सगळी मेहनत पोट भरण्यासाठी असते;+ तरी त्याची भूक कधीच भागत नाही.* ८ बुद्धिमान माणूस मूर्खापेक्षा कोणत्या बाबतीत वरचढ असतो?+ किंवा आयुष्याला सामोरं कसं जायचं* हे गरिबाला माहीत असूनही काय फायदा होतो? ९ मनातल्या इच्छांमागे धावण्यापेक्षा, जे डोळ्यांसमोर आहे त्याचा आनंद घेणं कधीही चांगलं. हेही व्यर्थ आणि वाऱ्‍यामागे धावण्यासारखंच आहे.

१० जे काही अस्तित्वात आहे, त्याला आधीच नाव देण्यात आलं आहे; माणूस मुळात कसा आहे, हे उघड झालं आहे. त्याच्यापेक्षा ताकदवान असलेल्याशी तो वाद करू शकत नाही.* ११ जितके जास्त शब्द,* तितकी जास्त व्यर्थता; शेवटी त्यांच्यापासून माणसाला काय फायदा? १२ माणूस आपल्या निरर्थक आयुष्याचे मोजके दिवस सावलीसारखे घालवतो. या आयुष्यात काय करणं त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे, हे कोणाला माहीत आहे?+ तो गेल्यावर सूर्याखाली काय घडेल, हे त्याला कोण सांगू शकतं?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा