वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • नीतिमत्त्वाने न्याय करण्याचा आर्जव

        • यहोवा “दैवतांच्या मध्ये” न्याय करतो (१)

        • दीनांच्या वतीने वाद करा (३)

        • “तुम्ही देव आहात” (६)

स्तोत्र ८२:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१

स्तोत्र ८२:१

तळटीपा

  • *

    किंवा “जे देवासारखे आहेत त्यांच्या.”

समासातील संदर्भ

  • +२इत १९:६
  • +निर्ग १८:२१, २२; स्तो ८२:६; योह १०:३४, ३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ४

    १२/१/१९८६, पृ. २७-२८

स्तोत्र ८२:२

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१५; उप ५:८
  • +अनु १:१६, १७; २इत १९:७; नीत १८:५

स्तोत्र ८२:३

तळटीपा

  • *

    किंवा “न्याय करा.”

समासातील संदर्भ

  • +अनु २४:१७
  • +यिर्म २२:३

स्तोत्र ८२:५

समासातील संदर्भ

  • +मीख ३:१
  • +स्तो ११:३; नीत २९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ५

स्तोत्र ८२:६

तळटीपा

  • *

    किंवा “देवासारखे.”

समासातील संदर्भ

  • +योह १०:३४, ३५; १कर ८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ४

स्तोत्र ८२:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ४९:१२
  • +स्तो १४६:३, ४

स्तोत्र ८२:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ९६:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ८२:उपरीलेखन१इत २५:१
स्तो. ८२:१२इत १९:६
स्तो. ८२:१निर्ग १८:२१, २२; स्तो ८२:६; योह १०:३४, ३५
स्तो. ८२:२लेवी १९:१५; उप ५:८
स्तो. ८२:२अनु १:१६, १७; २इत १९:७; नीत १८:५
स्तो. ८२:३अनु २४:१७
स्तो. ८२:३यिर्म २२:३
स्तो. ८२:५मीख ३:१
स्तो. ८२:५स्तो ११:३; नीत २९:४
स्तो. ८२:६योह १०:३४, ३५; १कर ८:५
स्तो. ८२:७स्तो ४९:१२
स्तो. ८२:७स्तो १४६:३, ४
स्तो. ८२:८स्तो ९६:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ८२:१-८

स्तोत्र

आसाफचं गीत.+

८२ देव आपल्या सभेत आपलं स्थान घेतो;+

दैवतांच्या* मध्ये तो न्याय करतो आणि म्हणतो:+

 २ “तुम्ही कुठपर्यंत अन्याय करत राहाल?+

आणि कुठपर्यंत दुष्टांचा पक्ष घेत राहाल?+ (सेला )

 ३ दीनांच्या आणि अनाथांच्या वतीने वाद करा.*+

असाहाय्य आणि निराधार लोकांना न्याय द्या.+

 ४ दीनदुबळ्यांना आणि गोरगरिबांना संकटातून वाचवा;

दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.”

 ५ या न्यायाधीशांना माहीत नाही आणि त्यांना कळतही नाही;+

ते अंधारात फिरत आहेत;

पृथ्वीचे सगळे पाये ढासळले आहेत.+

 ६ “मी म्हणालो, ‘तुम्ही देव* आहात,+

तुम्ही सगळे सर्वोच्च देवाची मुलं आहात.

 ७ पण इतर माणसांसारखाच तुम्हालाही मृत्यू येईल;+

इतर शासकांप्रमाणेच, तुमचाही अंत होईल!’”+

 ८ हे देवा, ऊठ आणि पृथ्वीचा न्याय कर,+

कारण सगळी राष्ट्रं तुझ्याच मालकीची आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा