वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • राष्ट्रांनी देवाच्या लोकांवर हल्ला केला तेव्हाची प्रार्थना

        • “शेजारची राष्ट्रं आमची निंदा करतात” (४)

        • “तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर” (९)

        • शेजारच्या राष्ट्रांना “सातपट शिक्षा दे” (१२)

स्तोत्र ७९:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१

स्तोत्र ७९:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “वारशावर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१७
  • +२रा २४:१२, १३; स्तो ७४:३, ७; विल १:१०
  • +२रा २५:९, १०; २इत ३६:१७-१९; यिर्म ५२:१३

स्तोत्र ७९:२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:३३; १५:३; ३४:२०

स्तोत्र ७९:३

समासातील संदर्भ

  • +यिर्म १४:१६; १६:४

स्तोत्र ७९:४

समासातील संदर्भ

  • +अनु २८:३७; यहे ३६:४

स्तोत्र ७९:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१; ८५:५; यश ६४:९
  • +सफ १:१८

स्तोत्र ७९:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म १०:२५

स्तोत्र ७९:७

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:२०, २१

स्तोत्र ७९:८

समासातील संदर्भ

  • +नहे ९:३४
  • +स्तो ६९:१७; विल ३:२२

स्तोत्र ७९:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “झाक.”

समासातील संदर्भ

  • +१इत १६:३५
  • +यहो ७:९; १शमु १२:२२; २इत १४:११; स्तो ११५:१, २; यश ४८:९; यिर्म १४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ५

स्तोत्र ७९:१०

समासातील संदर्भ

  • +योए २:१७
  • +यिर्म ५१:३५; यहे ३६:२३

स्तोत्र ७९:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “मृत्यूची मुलं.”

  • *

    शब्दशः “हाताने.”

  • *

    किंवा कदाचित, “मुक्‍त कर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:२३; यश ४२:६, ७
  • +स्तो १०२:१९, २०

स्तोत्र ७९:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१८
  • +यिर्म १२:१४

स्तोत्र ७९:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१; ९५:७; १००:३
  • +स्तो १४५:४; यश ४३:२१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ७९:उपरीलेखन१इत २५:१
स्तो. ७९:१निर्ग १५:१७
स्तो. ७९:१२रा २४:१२, १३; स्तो ७४:३, ७; विल १:१०
स्तो. ७९:१२रा २५:९, १०; २इत ३६:१७-१९; यिर्म ५२:१३
स्तो. ७९:२यिर्म ७:३३; १५:३; ३४:२०
स्तो. ७९:३यिर्म १४:१६; १६:४
स्तो. ७९:४अनु २८:३७; यहे ३६:४
स्तो. ७९:५स्तो ७४:१; ८५:५; यश ६४:९
स्तो. ७९:५सफ १:१८
स्तो. ७९:६यिर्म १०:२५
स्तो. ७९:७२इत ३६:२०, २१
स्तो. ७९:८नहे ९:३४
स्तो. ७९:८स्तो ६९:१७; विल ३:२२
स्तो. ७९:९१इत १६:३५
स्तो. ७९:९यहो ७:९; १शमु १२:२२; २इत १४:११; स्तो ११५:१, २; यश ४८:९; यिर्म १४:७
स्तो. ७९:१०योए २:१७
स्तो. ७९:१०यिर्म ५१:३५; यहे ३६:२३
स्तो. ७९:११निर्ग २:२३; यश ४२:६, ७
स्तो. ७९:११स्तो १०२:१९, २०
स्तो. ७९:१२स्तो ७४:१८
स्तो. ७९:१२यिर्म १२:१४
स्तो. ७९:१३स्तो ७४:१; ९५:७; १००:३
स्तो. ७९:१३स्तो १४५:४; यश ४३:२१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ७९:१-१३

स्तोत्र

आसाफचं गीत.+

७९ हे देवा, राष्ट्रांनी तुझ्या मालमत्तेवर* हल्ला केलाय;+

त्यांनी तुझ्या पवित्र मंदिराला दूषित केलंय;+

यरुशलेमला त्यांनी दगडमातीचा ढिगारा करून टाकलंय.+

 २ तुझ्या सेवकांचे मृतदेह त्यांनी आकाशातल्या पक्ष्यांना, अन्‍न म्हणून दिले आहेत

आणि तुझ्या एकनिष्ठ सेवकांचं मांस, त्यांनी पृथ्वीच्या जंगली पशूंना दिलंय.+

 ३ त्यांचं रक्‍त त्यांनी यरुशलेमभोवती पाण्यासारखं ओतलंय;

त्यांना पुरायला कोणीही राहिलं नाही.+

 ४ आमच्या शेजारची राष्ट्रं आमची निंदा करतात;+

आमच्या आसपासचे लोक आमची थट्टा करतात आणि आम्हाला टोमणे मारतात.

 ५ हे यहोवा, तू कुठवर रागावलेला राहशील? कायमचा?+

तुझा क्रोध कुठवर आगीसारखा जळत राहील?+

 ६ तुला न ओळखणाऱ्‍या राष्ट्रांवर

आणि तुझ्या नावाचा आदर न करणाऱ्‍या राज्यांवर तुझ्या क्रोधाचा वर्षाव कर.+

 ७ कारण त्यांनी याकोबला गिळून टाकलंय,

त्याचा देश त्यांनी उद्ध्‌वस्त केलाय.+

 ८ आमच्या पूर्वजांच्या अपराधांसाठी आम्हाला जबाबदार धरू नकोस.+

लवकरात लवकर आमच्यावर दया कर+

कारण आम्ही अगदी असाहाय्य आहोत.

 ९ तारण करणाऱ्‍या आमच्या देवा,

तुझ्या वैभवी नावामुळे आम्हाला साहाय्य कर+

आणि तुझ्या नावामुळे आमची सुटका करून आमच्या पापांची क्षमा कर.*+

१० “कुठे आहे यांचा देव?”+ असं राष्ट्रांनी का म्हणावं?

आमच्यादेखत या राष्ट्रांना दाखवून दे,

की तुझ्या सेवकांच्या रक्‍ताचा बदला घेण्यात आलाय.+

११ कैद्यांचं कण्हणं तुला ऐकू येवो.+

ज्यांना मृत्युदंड सुनावण्यात आलाय,* त्यांना तू आपल्या महान सामर्थ्याने* वाचव.*+

१२ हे यहोवा, आमच्या शेजारच्या राष्ट्रांनी तुला जे टोमणे मारले,+

त्यांबद्दल तू त्यांना सातपट शिक्षा दे.+

१३ मग आम्ही, म्हणजे तुझ्या कुरणातला कळप असलेले तुझे लोक+

सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ;

आम्ही पिढ्या न्‌ पिढ्या तुझी उपकारस्तुती करू.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा