वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ५७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • कृपेची याचना

        • देवाच्या पंखांखाली आसरा (१)

        • शत्रू स्वतःच्याच जाळ्यात सापडतात (६)

स्तोत्र ५७:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:१; २४:३; स्तो १४२:उपरीलेखन

स्तोत्र ५७:१

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:२
  • +रूथ २:१२; स्तो १७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८६, पृ. १४-१५

स्तोत्र ५७:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १४४:७; प्रेका १२:११
  • +स्तो ४०:११; ६१:७

स्तोत्र ५७:४

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:१३; ३५:१७
  • +स्तो ५२:२; ६४:३; नीत २५:१८

स्तोत्र ५७:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ५७:११; १०८:५

स्तोत्र ५७:६

तळटीपा

  • *

    किंवा “माझा जीव.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३५:७
  • +स्तो ४२:६
  • +१शमु २४:४; नीत २६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र ५७:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ११२:७

स्तोत्र ५७:८

समासातील संदर्भ

  • +स्तो १०८:२-५

स्तोत्र ५७:९

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्यासाठी संगीत रचीन.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९:११; १४५:११, १२
  • +रोम १५:९

स्तोत्र ५७:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:५; १०३:११

स्तोत्र ५७:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:१; ५७:५; १०८:५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ५७:उपरीलेखन१शमु २२:१; २४:३; स्तो १४२:उपरीलेखन
स्तो. ५७:१स्तो १८:२
स्तो. ५७:१रूथ २:१२; स्तो १७:८
स्तो. ५७:३स्तो १४४:७; प्रेका १२:११
स्तो. ५७:३स्तो ४०:११; ६१:७
स्तो. ५७:४स्तो २२:१३; ३५:१७
स्तो. ५७:४स्तो ५२:२; ६४:३; नीत २५:१८
स्तो. ५७:५स्तो ५७:११; १०८:५
स्तो. ५७:६स्तो ३५:७
स्तो. ५७:६स्तो ४२:६
स्तो. ५७:६१शमु २४:४; नीत २६:२७
स्तो. ५७:७स्तो ११२:७
स्तो. ५७:८स्तो १०८:२-५
स्तो. ५७:९स्तो ९:११; १४५:११, १२
स्तो. ५७:९रोम १५:९
स्तो. ५७:१०स्तो ३६:५; १०३:११
स्तो. ५७:११स्तो ८:१; ५७:५; १०८:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ५७:१-११

स्तोत्र

दावीदचं गीत. मिक्‍ताम.* संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं. दावीद शौलपासून पळून गेला आणि गुहेत जाऊन लपला,+ तेव्हा त्याने हे गीत रचलं.

५७ माझ्यावर कृपा कर, हे देवा, माझ्यावर कृपा कर.

कारण मी* तुझा आश्रय घेतला आहे.+

संकटं सरून जाईपर्यंत मी तुझ्या पंखांच्या सावलीत आसरा घेईन.+

 २ मी सर्वोच्च देवाला हाक मारतो.

माझ्यावर आलेली संकटं दूर करणाऱ्‍या खऱ्‍या देवाला मी हाक मारतो.

 ३ तो स्वर्गातून साहाय्य पाठवून मला वाचवेल.+

माझ्यावर हल्ला करणाऱ्‍याची तो फजिती करेल. (सेला )

देव आपलं एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवेल.+

 ४ सिंहांनी मला* घेरलंय;+

मला फाडून खायला टपलेल्यांमध्ये मला झोपावं लागतं.

त्यांचे दात म्हणजे भाले आणि बाण.

त्यांची जीभ म्हणजे तीक्ष्ण तलवार.+

 ५ हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;

सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+

 ६ माझे पाय अडकावेत, म्हणून त्यांनी जाळं पसरवून ठेवलंय;+

मी* दुःखाने अगदी वाकून गेलोय.+

त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणून ठेवलाय,

पण ते स्वतःच त्याच्यात पडले आहेत.+ (सेला )

 ७ माझं मन खंबीर आहे, हे देवा,+

माझं मन खंबीर आहे.

मी संगीत वाजवून तुझी स्तुती गाईन.

 ८ माझ्या मना, ऊठ.

तंतुवाद्यांनो, जागे व्हा; वीणा, तूही ऊठ.

मी पहाटेला जागं करीन.+

 ९ हे यहोवा, मी सर्व लोकांमध्ये तुझी स्तुती करीन;+

मी राष्ट्रांमध्ये तुझा महिमा गाईन.*+

१० कारण तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाइतकं उंच आहे.+

तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचला आहे.

११ हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;

सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा