वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देव सबंध पृथ्वीचा महान राजा आहे

        • यहोवा विस्मयकारक आहे (२)

        • देवाचं गुणगान करा (६, ७)

स्तोत्र ४७:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१९

स्तोत्र ४७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७६:१२
  • +स्तो २२:२८

स्तोत्र ४७:३

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:२९

स्तोत्र ४७:४

समासातील संदर्भ

  • +अनु ९:५
  • +अनु ७:६; मला १:२

स्तोत्र ४७:५

तळटीपा

  • *

    किंवा “वर चढतो.”

  • *

    किंवा “मेंढ्याचं शिंग; कर्णा.”

स्तोत्र ४७:६

तळटीपा

  • *

    किंवा “देवासाठी संगीत रचा.”

स्तोत्र ४७:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म १०:७; जख १४:९

स्तोत्र ४७:८

समासातील संदर्भ

  • +१इत १६:३१; स्तो ९६:१०; ९७:१; प्रक १९:६

स्तोत्र ४७:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “ढाली.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९७:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ४७:उपरीलेखन२इत २०:१९
स्तो. ४७:२स्तो ७६:१२
स्तो. ४७:२स्तो २२:२८
स्तो. ४७:३अनु ३३:२९
स्तो. ४७:४अनु ९:५
स्तो. ४७:४अनु ७:६; मला १:२
स्तो. ४७:७यिर्म १०:७; जख १४:९
स्तो. ४७:८१इत १६:३१; स्तो ९६:१०; ९७:१; प्रक १९:६
स्तो. ४७:९स्तो ९७:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ४७:१-९

स्तोत्र

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी.

४७ सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा!

आनंदाने देवाचा जयजयकार करा!

 २ कारण सर्वोच्च देव यहोवा, विस्मयकारक देव आहे;+

तो सबंध पृथ्वीचा महान राजा आहे.+

 ३ तो आपल्याला राष्ट्रांवर विजय मिळवून देतो;

तो राष्ट्रांना आपल्या पायांशी आणतो.+

 ४ तो आपल्यासाठी वारसा निवडतो;+

एक असा देश, ज्याच्यावर त्याच्या लाडक्या याकोबला गर्व आहे.+ (सेला )

 ५ लोक जल्लोष करत असताना देव येतो;*

ते शिंग* वाजवत असताना यहोवा येतो.

 ६ देवाचं गुणगान करा,* त्याची स्तुती करा!

आपल्या राजाचं गुणगान करा, त्याची स्तुती करा!

 ७ देव सबंध पृथ्वीचा राजा आहे;+

म्हणून सखोल समज दाखवा आणि त्याची स्तुती करा.

 ८ देव राष्ट्रांचा राजा बनलाय.+

देव त्याच्या पवित्र राजासनावर बसलाय.

 ९ लोकांचे प्रधान एकत्र जमले आहेत;

अब्राहामच्या देवाच्या लोकांसोबत ते एकत्र जमले आहेत.

कारण पृथ्वीचे शासक* देवाचे आहेत.

तो अतिशय महान आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा