वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • अभिषिक्‍त राजाचं लग्न

        • त्याच्या ओठांतून मधुर शब्द वाहतात (२)

        • “देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो” (६)

        • राजा वधूच्या सौंदर्यावर मोहित होईल (११)

        • मुलांना संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून नेमण्यात येईल (१६)

स्तोत्र ४५:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१९

स्तोत्र ४५:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझी कार्यं.”

  • *

    किंवा “प्रती बनवणाऱ्‍याच्या; शास्त्र्याच्या.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २:६
  • +२शमु २३:२; एज ७:६
  • +यश ८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ३-४

    ११/१/१९८६, पृ. २७

स्तोत्र ४५:२

समासातील संदर्भ

  • +योह ७:४६
  • +स्तो ७२:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ४

    ८/१५/२००२, पृ. १२

स्तोत्र ४५:३

समासातील संदर्भ

  • +यश ९:६
  • +प्रक १:१६; १९:१५
  • +इब्री १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ५

स्तोत्र ४५:४

तळटीपा

  • *

    किंवा “यशाकडे.”

  • *

    शब्दशः “तुला शिकवेल.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ६:२
  • +प्रक १९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ५-७

    ११/१५/२०१२, पृ. १४

स्तोत्र ४५:५

समासातील संदर्भ

  • +स्तो २:९; २थेस १:७, ८
  • +प्रक १७:१४; १९:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ७

स्तोत्र ४५:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “देव सदासर्वकाळ तुझं राजासन आहे.”

  • *

    किंवा “सरळपणाचा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:२९, ३६
  • +यश ११:४; यिर्म ३३:१५; इब्री १:८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २२७

स्तोत्र ४५:७

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:२६
  • +मत्त ७:२३
  • +यश ६१:१; प्रेका १०:३८
  • +स्तो २१:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ४-५

    ८/१/१९९०, पृ. २१

    ६/१/१९८८, पृ. २०

स्तोत्र ४५:८

तळटीपा

  • *

    गण २४:६ इथली तळटीप पाहा.

  • *

    निर्ग ३०:२४ इथली तळटीप पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ९

    नवे जग भाषांतर, पृ. २५२१

स्तोत्र ४५:९

तळटीपा

  • *

    ओफीर हे सर्वात उत्कृष्ट प्रतीचं सोनं मिळण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण होतं.

समासातील संदर्भ

  • +यश १३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ९

स्तोत्र ४५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ९

स्तोत्र ४५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ९

स्तोत्र ४५:१२

तळटीपा

  • *

    किंवा “भेट.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ११

स्तोत्र ४५:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “आतमध्ये.”

  • *

    म्हणजे, नवरी. वचन १० पाहा.

  • *

    शब्दशः “सोन्याच्या कोंदणांनी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. ९-१०

    ६/१/२००६, पृ. ६

स्तोत्र ४५:१४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “भरतकाम केलेले झगे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १०, ११-१२

    ६/१/२००६, पृ. ६

स्तोत्र ४५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ६

स्तोत्र ४५:१६

समासातील संदर्भ

  • +यश ३२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १२

    ६/१/२००६, पृ. ६-७

    ३/१/१९९९, पृ. १७

    ५/१/१९९०, पृ. १८-१९

    ४/१/१९९०, पृ. १७

स्तोत्र ४५:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. १२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ४५:उपरीलेखन२इत २०:१९
स्तो. ४५:१स्तो २:६
स्तो. ४५:१२शमु २३:२; एज ७:६
स्तो. ४५:१यश ८:१
स्तो. ४५:२योह ७:४६
स्तो. ४५:२स्तो ७२:१७
स्तो. ४५:३यश ९:६
स्तो. ४५:३प्रक १:१६; १९:१५
स्तो. ४५:३इब्री १:३
स्तो. ४५:४प्रक ६:२
स्तो. ४५:४प्रक १९:११
स्तो. ४५:५स्तो २:९; २थेस १:७, ८
स्तो. ४५:५प्रक १७:१४; १९:१९
स्तो. ४५:६स्तो ८९:२९, ३६
स्तो. ४५:६यश ११:४; यिर्म ३३:१५; इब्री १:८, ९
स्तो. ४५:७इब्री ७:२६
स्तो. ४५:७मत्त ७:२३
स्तो. ४५:७यश ६१:१; प्रेका १०:३८
स्तो. ४५:७स्तो २१:६
स्तो. ४५:९यश १३:१२
स्तो. ४५:१६यश ३२:१
स्तो. ४५:१७स्तो ७२:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ४५:१-१७

स्तोत्र

कोरहच्या मुलांचं गीत.+ मस्कील.* संचालकासाठी सूचना; “भुईकमळं” याच्या चालीवर गायलं जावं. एक प्रेमगीत.

४५ एका चांगल्या बातमीमुळे माझं मन आनंदी आहे.

मी म्हणतो: “माझं गीत* एका राजाबद्दल आहे.”+

माझी जीभ कुशल लेखकाच्या*+ लेखणीसारखी+ व्हावी.

 २ तू मानवांमध्ये सर्वात देखणा आहेस.

तुझ्या ओठांतून मधुर शब्द वाहतात.+

म्हणून देवाने तुला सर्वकाळासाठी आशीर्वाद दिले आहेत.+

 ३ हे शूरा,+ कमरेला तलवार बांध;+

तुझं वैभव आणि तुझा सन्मान धारण कर.+

 ४ तुझ्या वैभवाने विजयाकडे* वाटचाल कर.+

सत्य, नम्रता आणि नीती स्थापन करण्यासाठी स्वारी कर.+

तुझा उजवा हात विस्मयकारक गोष्टी करेल.*

 ५ तुझे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांमुळे राष्ट्रं तुझ्यासमोर पडतात;+

ते राजाच्या शत्रूंच्या हृदयांत शिरतात.+

 ६ देव तुला सदासर्वकाळासाठी राज्याधिकार देतो;*+

तुझा राजदंड न्यायाचा* राजदंड आहे.+

 ७ तू नीतीवर प्रेम केलंस+ आणि वाइटाचा द्वेष केलास.+

म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.+

 ८ तुझी सगळी वस्त्रं गंधरस, अगरू* आणि तज* यांनी सुगंधित आहेत.

हस्तिदंतांच्या आलिशान महालातून येणाऱ्‍या तंतुवाद्यांच्या सुरांनी तुला प्रसन्‍न वाटतं.

 ९ तुझ्या दरबारातल्या प्रतिष्ठित स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत.

ओफीरच्या* सोन्याने+ सजलेली राणी तुझ्या उजव्या हाताला उभी आहे.

१० हे मुली, लक्ष दे आणि कान देऊन ऐक;

आपल्या लोकांना विसर; आपल्या वडिलांचं घर विसर.

११ राजा तुझ्या सौंदर्यावर मोहित होईल.

तो तुझा प्रभू आहे,

म्हणून तू त्याला वाकून नमस्कार कर.

१२ सोरची मुलगी तुझ्यासाठी नजराणा* आणेल.

सर्वात श्रीमंत लोक तुझी कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतील.

१३ राजमहालात* राजकुमारी* अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसत आहे;

तिची वस्त्रं सोन्याने* सुशोभित आहेत.

१४ तिला भरजरी वस्त्रं* घालून राजासमोर आणलं जाईल.

तिच्या मागोमाग येणाऱ्‍या कुमारींनासुद्धा तुझ्यासमोर आणलं जाईल.

१५ त्यांना आनंदाने मिरवत आणि जल्लोष करत आणलं जाईल;

त्या राजाच्या महालात प्रवेश करतील.

१६ तुझी मुलं तुझ्या वाडवडिलांची जागा घेतील.

तू त्यांना संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून नेमशील.+

१७ येणाऱ्‍या सर्व पिढ्यांना मी तुझ्या नावाची ओळख करून देईन.+

त्यामुळे लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा