वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • अंथरुणाला खिळलेला असताना केलेली प्रार्थना

        • देव आपल्या आजारी सेवकाला सांभाळतो (३)

        • जवळच्या मित्राने विश्‍वासघात केला (९)

स्तोत्र ४१:१

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, ८; स्तो ११२:९; नीत १४:२१; २२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०११, पृ. ३०-३१

    ७/१/२००६, पृ. १०-११

स्तोत्र ४१:२

तळटीपा

  • *

    किंवा “इच्छेवर.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:७
  • +२पेत्र २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २४

स्तोत्र ४१:३

समासातील संदर्भ

  • +२रा २०:५; स्तो १०३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २४-२५

    ९/१५/२००८, पृ. ५, १०-११

    ९/१/२००३, पृ. १५

स्तोत्र ४१:४

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ५१:१
  • +स्तो ६:२; १४७:३
  • +स्तो ३२:५; ३८:३; नीत २८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २४-२५

स्तोत्र ४१:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:२; ७१:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ५

स्तोत्र ४१:९

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्याविरुद्ध उठला आहे.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१२; ईयो १९:१९; स्तो ५५:१२, १३
  • +मार्क १४:१८; योह १३:१८, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १३

    ९/१५/२००८, पृ. ५

स्तोत्र ४१:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:८; यिर्म २०:१३

स्तोत्र ४१:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२१; नीत २:७
  • +स्तो ३४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. ६

    ९/१५/२००८, पृ. ५

स्तोत्र ४१:१३

समासातील संदर्भ

  • +१इत १६:३६; २९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. १०-११

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ४१:१अनु १५:७, ८; स्तो ११२:९; नीत १४:२१; २२:९
स्तो. ४१:२मत्त ५:७
स्तो. ४१:२२पेत्र २:९
स्तो. ४१:३२रा २०:५; स्तो १०३:३
स्तो. ४१:४स्तो ५१:१
स्तो. ४१:४स्तो ६:२; १४७:३
स्तो. ४१:४स्तो ३२:५; ३८:३; नीत २८:१३
स्तो. ४१:८स्तो ३:२; ७१:१०, ११
स्तो. ४१:९२शमु १५:१२; ईयो १९:१९; स्तो ५५:१२, १३
स्तो. ४१:९मार्क १४:१८; योह १३:१८, २६
स्तो. ४१:११स्तो ३१:८; यिर्म २०:१३
स्तो. ४१:१२स्तो २५:२१; नीत २:७
स्तो. ४१:१२स्तो ३४:१५
स्तो. ४१:१३१इत १६:३६; २९:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ४१:१-१३

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी.

४१ जो गरिबाला दया दाखवतो, तो सुखी आहे;+

संकटाच्या दिवशी यहोवा त्याला सोडवेल.

 २ यहोवा त्याचं संरक्षण करेल आणि त्याला जिवंत ठेवेल.

त्याला पृथ्वीवर सुखी म्हटलं जाईल;+

तू त्याला कधीच त्याच्या शत्रूंच्या मर्जीवर* सोपवणार नाहीस.+

 ३ तो अंथरुणाला खिळलेला असताना यहोवा त्याला सांभाळेल;+

त्याच्या आजारात तू त्याचा बिछाना बदलशील.

 ४ मी म्हणालो: “हे यहोवा, माझ्यावर कृपा कर.+

मला* बरं कर,+ कारण मी तुझ्याविरुद्ध पाप केलंय.”+

 ५ माझे शत्रू माझ्याविरुद्ध दुष्टपणे असं म्हणतात:

“हा कधी मरेल आणि याचं नाव कधी नाहीसं होईल?”

 ६ त्यांच्यातला एखादा मला भेटायला आला, तरी तो मनात कपट ठेवून बोलतो.

तो बोलण्यासाठी काहीतरी वाईट शोधतो,

मग बाहेर जाऊन सगळ्यांमध्ये ते पसरवतो.

 ७ माझा द्वेष करणारे सगळे आपसात कुजबुजतात;

माझ्याविरुद्ध कट रचून ते म्हणतात:

 ८ “त्याच्यावर भयानक संकट कोसळलंय;

आता तो खाली पडलाय, तो पुन्हा उठणार नाही.”+

 ९ माझा जवळचा मित्र, ज्याच्यावर माझा खूप भरवसा होता,+

जो माझी भाकर खात होता, त्यानेही माझ्याविरुद्ध लाथ उगारली आहे.*+

१० पण हे यहोवा, तू माझ्यावर कृपा कर आणि मला बरं कर,

म्हणजे मी त्यांची परतफेड करीन.

११ माझा शत्रू माझ्याविरुद्ध विजयाचा जल्लोष करू शकत नाही,+

यावरून मला कळतं, की तू माझ्यावर संतुष्ट आहेस.

१२ माझ्या खरेपणामुळे तू मला सावरतोस;+

तू सर्वकाळ मला आपल्यासमोर ठेवशील.+

१३ इस्राएलचा देव, यहोवा याची

सर्वकाळ स्तुती होत राहो!+

आमेन, आमेन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा