वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • धोक्याचा सामना करताना देवावर भरवसा

        • “माझे शत्रू इतके का वाढले आहेत?” (१)

        • तारण करणारा यहोवा (८)

स्तोत्र ३:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २८

स्तोत्र ३:१

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१२; १६:१५
  • +२शमु १२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २८

स्तोत्र ३:२

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या जिवाबद्दल.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २८

    ६/१/२००६, पृ. ३

स्तोत्र ३:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१
  • +यश ४५:२५
  • +स्तो २७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २८-२९

स्तोत्र ३:४

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:२५; स्तो २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २९

स्तोत्र ३:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ४:८; नीत ३:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. २९

स्तोत्र ३:६

समासातील संदर्भ

  • +२रा ६:१५, १६; स्तो २७:३; रोम ८:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. ३०

स्तोत्र ३:७

समासातील संदर्भ

  • +१ती ४:१०
  • +२थेस १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. ३०

स्तोत्र ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “वाचवणारा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:३९; यश ४३:११; प्रक १९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. ३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ३:उपरीलेखन२शमु १५:१४
स्तो. ३:१२शमु १५:१२; १६:१५
स्तो. ३:१२शमु १२:११
स्तो. ३:२२शमु १६:७, ८
स्तो. ३:३उत्प १५:१
स्तो. ३:३यश ४५:२५
स्तो. ३:३स्तो २७:६
स्तो. ३:४२शमु १५:२५; स्तो २:६
स्तो. ३:५स्तो ४:८; नीत ३:२४
स्तो. ३:६२रा ६:१५, १६; स्तो २७:३; रोम ८:३१
स्तो. ३:७१ती ४:१०
स्तो. ३:७२थेस १:६
स्तो. ३:८स्तो ३७:३९; यश ४३:११; प्रक १९:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ३:१-८

स्तोत्र

दावीदचं गीत. हे गीत त्याने आपला मुलगा अबशालोम याच्यापासून पळून जात असताना रचलं.+

३ हे यहोवा, माझे शत्रू इतके का वाढले आहेत?+

इतके जण माझ्याविरुद्ध का उठले आहेत?+

 २ बरेच जण माझ्याबद्दल* म्हणतात,

“देव त्याला वाचवणार नाही.”+ (सेला )*

 ३ पण हे यहोवा, तू माझ्याभोवती ढालीसारखा आहेस,+

तू माझं वैभव,+ माझी मान वर करणारा आहेस.+

 ४ मी यहोवाला मोठ्याने हाक मारीन,

तेव्हा तो त्याच्या पवित्र पर्वतावरून मला उत्तर देईल.+ (सेला )

 ५ मी स्वस्थपणे पडून शांत झोप घेईन,

रात्र सुखरूपपणे घालवून जागा होईन,

कारण यहोवा सतत मला सांभाळतो.+

 ६ हजारो लोकांनी मला चारही बाजूंनी घेरलं,

तरी मी घाबरणार नाही.+

 ७ हे यहोवा, ऊठ! हे माझ्या देवा, मला वाचव!+

तू माझ्या सगळ्या शत्रूंचा जबडा फोडशील,

तू दुष्टांचे दात पाडशील.+

 ८ हे यहोवा, तारण करणारा* तूच आहेस!+

तुझा आशीर्वाद तुझ्या लोकांवर आहे. (सेला )

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा