वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवा आणि त्याचा अभिषिक्‍त

        • यहोवा राष्ट्रांवर हसतो (४)

        • यहोवा आपल्या राजाला राजासनावर बसवतो (६)

        • देवाच्या मुलाचा सन्मान करा (१२)

स्तोत्र २:१

तळटीपा

  • *

    किंवा “विचार करत आहेत?”

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:२५-२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १६-१७

    १२/१/१९९०, पृ. २८

    ६/१/१९८९, पृ. २०

    ९/१/१९८६, पृ. २८

स्तोत्र २:२

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या ख्रिस्ताच्या.”

  • *

    किंवा “आपसात चर्चा करतात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:२०; यश ६१:१
  • +मत्त २७:१, २; लूक २३:१०, ११; प्रक १९:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १६-१७

    ६/१/२००३, पृ. १८-१९

    १२/१/१९९०, पृ. २८

    ६/१/१९८९, पृ. २०

    ज्ञान, पृ. ३६-३८

स्तोत्र २:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १७

स्तोत्र २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १७-१८

स्तोत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १८

स्तोत्र २:६

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:७; प्रक १४:१
  • +स्तो ४५:६; यहे २१:२७; दान ७:१३, १४; प्रक १९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १८

स्तोत्र २:७

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:१६, १७; मार्क १:९-११; रोम १:४
  • +प्रेका १३:३३; इब्री १:५; ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ३

    ७/१५/२००४, पृ. १८

स्तोत्र २:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:८; इब्री १:२; प्रक ११:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १८-१९

स्तोत्र २:९

समासातील संदर्भ

  • +प्रक १२:५; १९:१५
  • +दान २:४४; प्रक २:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १९

स्तोत्र २:१०

तळटीपा

  • *

    किंवा “सखोल समज दाखवा.”

  • *

    किंवा “ताडन स्वीकारा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १९

    ३/१/२००३, पृ. १२

स्तोत्र २:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १९

स्तोत्र २:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुका घ्या.”

  • *

    शब्दशः “तो.”

समासातील संदर्भ

  • +फिलि २:९-११
  • +योह ३:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ३

    ७/१५/२००४, पृ. १९-२०

    ९/१/१९८६, पृ. २८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. २:१प्रेका ४:२५-२८
स्तो. २:२स्तो ८९:२०; यश ६१:१
स्तो. २:२मत्त २७:१, २; लूक २३:१०, ११; प्रक १९:१९
स्तो. २:६२शमु ५:७; प्रक १४:१
स्तो. २:६स्तो ४५:६; यहे २१:२७; दान ७:१३, १४; प्रक १९:१६
स्तो. २:७मत्त ३:१६, १७; मार्क १:९-११; रोम १:४
स्तो. २:७प्रेका १३:३३; इब्री १:५; ५:५
स्तो. २:८स्तो ७२:८; इब्री १:२; प्रक ११:१५
स्तो. २:९प्रक १२:५; १९:१५
स्तो. २:९दान २:४४; प्रक २:२६, २७
स्तो. २:१२फिलि २:९-११
स्तो. २:१२योह ३:३६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र २:१-१२

स्तोत्र

२ राष्ट्रं अशी का खवळली आहेत?

लोक एका व्यर्थ गोष्टीबद्दल का पुटपुटत आहेत?*+

 २ पृथ्वीवरचे राजे यहोवाच्या आणि त्याच्या अभिषिक्‍ताच्या*+ विरोधात उभे राहतात;

शासक त्यांच्याविरुद्ध एकत्र येतात.*+

 ३ ते म्हणतात: “आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू,

त्यांची बंधनं काढून फेकू!”

 ४ स्वर्गात राजासनावर बसलेला त्यांना हसेल;

यहोवा त्यांची थट्टा करेल.

 ५ त्या वेळी तो रागाने त्यांच्याशी बोलेल;

तो आपल्या भयानक क्रोधाने त्यांना घाबरवून सोडेल.

 ६ तो म्हणेल: “मी माझ्या पवित्र पर्वतावर, सीयोनवर+

माझ्या निवडलेल्या राजाला राजासनावर बसवलंय.”+

 ७ यहोवाचं हे फर्मान ऐका!

तो मला म्हणाला: “तू माझा मुलगा आहेस;+

आज मी तुझा पिता बनलोय.+

 ८ माझ्याकडे माग, म्हणजे मी सर्व राष्ट्रं तुला वारसा म्हणून देईन

आणि सबंध पृथ्वीची मालकी तुला देईन.+

 ९ तू लोखंडाच्या राजदंडाने त्यांचे तुकडेतुकडे करशील,+

मातीचं मडकं फोडावं, तसा त्यांचा चुराडा करशील.”+

१० म्हणून राजांनो, आता तरी शहाणे व्हा;*

पृथ्वीच्या न्यायाधीशांनो, दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या.*

११ यहोवाचं भय मानून त्याची सेवा करा,

आनंदाने त्याच्याबद्दल आदर बाळगा.

१२ देवाच्या मुलाचा सन्मान करा,*+ नाहीतर देव* संतापेल

आणि तुमचा नाश होईल,+

कारण देवाचा क्रोध लगेच भडकतो.

त्याचा आश्रय घेणारे सुखी आहेत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा