वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १३२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • दावीदला आणि सीयोनला निवडलं

        • “आपल्या अभिषिक्‍ताला नाकारू नकोस” (१०)

        • सीयोनच्या याजकांना तारणाची वस्त्रं (१६)

स्तोत्र १३२:१

समासातील संदर्भ

  • +१शमु २०:१

स्तोत्र १३२:२

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:२, ३

स्तोत्र १३२:३

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:११

स्तोत्र १३२:५

तळटीपा

  • *

    किंवा “महान मंडप.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:२; १रा ८:१७; १इत १५:३, १२; प्रेका ७:४५, ४६

स्तोत्र १३२:६

तळटीपा

  • *

    किंवा “उपासना मंडपाबद्दल.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:१२
  • +१शमु ७:१; १इत १३:६

स्तोत्र १३२:७

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या महान उपासना मंडपात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ४३:३
  • +१इत २८:२; स्तो ५:७

स्तोत्र १३२:८

समासातील संदर्भ

  • +गण १०:३५; २शमु ६:१७
  • +२इत ६:४१, ४२

स्तोत्र १३२:१०

समासातील संदर्भ

  • +१रा १५:४; २रा १९:३४

स्तोत्र १३२:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुझ्या पोटच्या फळाला.”

समासातील संदर्भ

  • +१रा ८:२५; स्तो ८९:३, ४, २०, ३६; यश ९:७; यिर्म ३३:२०, २१; मत्त ९:२७; लूक १:६९; प्रेका २:३०, ३१; १३:२२, २३

स्तोत्र १३२:१२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २९:१९
  • +२शमु ७:१२, १६; १इत १७:११, १२; स्तो ८९:२०, २९

स्तोत्र १३२:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:२, ३; ७८:६८; इब्री १२:२२
  • +स्तो ८७:२

स्तोत्र १३२:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ४६:५; यश २४:२३

स्तोत्र १३२:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२६; १४७:१२, १४

स्तोत्र १३२:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो १४९:४
  • +स्तो १३२:८, ९

स्तोत्र १३२:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिंग.”

समासातील संदर्भ

  • +१रा ११:३६; १५:४; २इत २१:७

स्तोत्र १३२:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो २:६; ७२:८; यश ९:६; प्रक ११:१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १३२:११शमु २०:१
स्तो. १३२:२२शमु ७:२, ३
स्तो. १३२:३२शमु ५:११
स्तो. १३२:५२शमु ७:२; १रा ८:१७; १इत १५:३, १२; प्रेका ७:४५, ४६
स्तो. १३२:६१शमु १७:१२
स्तो. १३२:६१शमु ७:१; १इत १३:६
स्तो. १३२:७स्तो ४३:३
स्तो. १३२:७१इत २८:२; स्तो ५:७
स्तो. १३२:८गण १०:३५; २शमु ६:१७
स्तो. १३२:८२इत ६:४१, ४२
स्तो. १३२:१०१रा १५:४; २रा १९:३४
स्तो. १३२:१११रा ८:२५; स्तो ८९:३, ४, २०, ३६; यश ९:७; यिर्म ३३:२०, २१; मत्त ९:२७; लूक १:६९; प्रेका २:३०, ३१; १३:२२, २३
स्तो. १३२:१२१इत २९:१९
स्तो. १३२:१२२शमु ७:१२, १६; १इत १७:११, १२; स्तो ८९:२०, २९
स्तो. १३२:१३स्तो ४८:२, ३; ७८:६८; इब्री १२:२२
स्तो. १३२:१३स्तो ८७:२
स्तो. १३२:१४स्तो ४६:५; यश २४:२३
स्तो. १३२:१५स्तो २२:२६; १४७:१२, १४
स्तो. १३२:१६स्तो १४९:४
स्तो. १३२:१६स्तो १३२:८, ९
स्तो. १३२:१७१रा ११:३६; १५:४; २इत २१:७
स्तो. १३२:१८स्तो २:६; ७२:८; यश ९:६; प्रक ११:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १३२:१-१८

स्तोत्र

चढणीचं गीत.

१३२ हे यहोवा, दावीदला आठव.

त्याने सोसलेलं दुःख आठव.+

 २ त्याने शपथ घेऊन यहोवाला वचन दिलं होतं;

त्याने याकोबच्या शक्‍तिशाली देवाला वचन दिलं होतं:+

 ३ “मी आपल्या घरी, आपल्या तंबूमध्ये जाणार नाही,+

मी आपल्या पलंगावर, आपल्या बिछान्यावर झोपणार नाही;

 ४ मी आपल्या डोळ्यांना झोप घेऊ देणार नाही,

मी आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;

 ५ जोपर्यंत मी यहोवासाठी एक ठिकाण शोधत नाही,

याकोबच्या शक्‍तिशाली देवासाठी एक सुंदर निवासस्थान* शोधत नाही,

तोपर्यंत मी असंच करीन.”+

 ६ पाहा! आम्ही कराराच्या पेटीबद्दल* एफ्राथामध्ये+ ऐकलं;

आम्हाला ती रानावनांत+ सापडली.

 ७ चला, आपण त्याच्या निवासस्थानात* जाऊ या;+

त्याच्या पायांच्या आसनासमोर नमन करू या.+

 ८ हे यहोवा, ऊठ आणि तुझ्या विसाव्याच्या ठिकाणी ये.+

तुझ्या सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या तुझ्या कराराच्या पेटीसोबत ये.+

 ९ तुझ्या याजकांनी नीतिमत्त्वाची वस्त्रं घालावीत;

तुझ्या एकनिष्ठ सेवकांनी आनंदाने जयजयकार करावा.

१० तुझा सेवक दावीद याला दिलेल्या वचनामुळे,

तू आपल्या अभिषिक्‍ताला नाकारू नकोस.+

११ यहोवा आपला शब्द मोडणार नाही;

त्याने शपथ घेऊन दावीदला वचन दिलं होतं;

“तुझ्या संततीपैकी* एकाला,

मी तुझ्या राजासनावर बसवीन.+

१२ जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला

आणि मी शिकवलेल्या स्मरण-सूचना* पाळल्या,+

तर त्यांची मुलंही

तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.”+

१३ कारण यहोवाने सीयोनला निवडलंय;+

आपलं निवासस्थान म्हणून त्याने तिला निवडलंय.+

१४ तो म्हणाला, “हे माझं सर्वकाळाचं विसाव्याचं ठिकाण आहे;

मी इथे राहीन,+ कारण माझी अशी इच्छा आहे.

१५ मी तिला भरपूर अन्‍नधान्य देऊन आशीर्वादित करीन;

तिच्या गरिबांना मी अन्‍नाने तृप्त करीन.+

१६ मी तिच्या याजकांना तारणाची वस्त्रं घालीन,+

तिचे एकनिष्ठ जन आनंदाने जयजयकार करतील.+

१७ तिथे मी दावीदचं सामर्थ्य* वाढवीन.

माझ्या अभिषिक्‍तासाठी मी एक दिवा तयार केलाय.+

१८ मी त्याच्या शत्रूंना लज्जेने झाकून टाकीन,

पण त्याच्या डोक्यावर त्याचा मुकुट चमकेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा