वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • दूध तुटलेल्या बाळासारखा समाधानी

        • मोठमोठ्या गोष्टी करण्याची इच्छा बाळगत नाही (१)

स्तोत्र १३१:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:७०; १३८:६
  • +१शमु १८:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. २१-२२

स्तोत्र १३१:२

समासातील संदर्भ

  • +१शमु ३०:६; स्तो ६२:१; यश ३०:१५; विल ३:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. २१-२२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००६, पृ. २०-२१

    ४/१/१९८७, पृ. २७

स्तोत्र १३१:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १३०:७; मीख ७:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १३१:१स्तो ७८:७०; १३८:६
स्तो. १३१:११शमु १८:२३
स्तो. १३१:२१शमु ३०:६; स्तो ६२:१; यश ३०:१५; विल ३:२६
स्तो. १३१:३स्तो १३०:७; मीख ७:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १३१:१-३

स्तोत्र

चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.

१३१ हे यहोवा, माझं मन गर्विष्ठ नाही,

माझे डोळे घमेंडी नाहीत;+

मोठमोठ्या गोष्टी करण्याची;

किंवा माझ्या आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टी करण्याची,

मी इच्छा बाळगत नाही.+

 २ उलट, मी माझं मन शांत आणि स्थिर ठेवलंय.+

दूध तुटलेलं बाळ जसं आईजवळ असतं;

तसा मी समाधानी आहे.

 ३ आतापासून सर्वकाळापर्यंत,

इस्राएलने यहोवाची वाट पाहावी.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा