वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा योथाम (१-९)

२ इतिहास २७:१

समासातील संदर्भ

  • +यश १:१; होशे १:१; मीख १:१; मत्त १:९
  • +२रा १५:३३

२ इतिहास २७:२

समासातील संदर्भ

  • +२रा १५:३४, ३५; २इत २६:३, ४
  • +२इत २६:१६-१८

२ इतिहास २७:३

समासातील संदर्भ

  • +यिर्म २६:१०
  • +२इत ३३:१, १४; नहे ३:२६

२ इतिहास २७:४

तळटीपा

  • *

    अतिशय उंच इमारत.

समासातील संदर्भ

  • +यहो १४:१२, १३
  • +२इत ११:५; १४:२, ७
  • +२इत १७:१२
  • +२रा ९:१७; २इत २६:९, १०

२ इतिहास २७:५

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

  • *

    एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +शास ११:४; २शमु १०:६; २इत २०:१; यिर्म ४९:१
  • +२इत २६:८

२ इतिहास २७:७

समासातील संदर्भ

  • +२रा १५:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. ३२

२ इतिहास २७:८

समासातील संदर्भ

  • +२रा १५:३३

२ इतिहास २७:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:९
  • +२रा १५:३८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २७:१यश १:१; होशे १:१; मीख १:१; मत्त १:९
२ इति. २७:१२रा १५:३३
२ इति. २७:२२रा १५:३४, ३५; २इत २६:३, ४
२ इति. २७:२२इत २६:१६-१८
२ इति. २७:३यिर्म २६:१०
२ इति. २७:३२इत ३३:१, १४; नहे ३:२६
२ इति. २७:४यहो १४:१२, १३
२ इति. २७:४२इत ११:५; १४:२, ७
२ इति. २७:४२इत १७:१२
२ इति. २७:४२रा ९:१७; २इत २६:९, १०
२ इति. २७:५शास ११:४; २शमु १०:६; २इत २०:१; यिर्म ४९:१
२ इति. २७:५२इत २६:८
२ इति. २७:७२रा १५:३६
२ इति. २७:८२रा १५:३३
२ इति. २७:९२शमु ५:९
२ इति. २७:९२रा १५:३८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २७:१-९

२ इतिहास

२७ योथाम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यरूशाह असून ती सादोकची मुलगी होती.+ २ योथाम हा आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ पण आपल्या वडिलांप्रमाणे त्याने यहोवाच्या मंदिराच्या त्या भागात कधीही प्रवेश केला नाही, जिथे जाण्याची मनाई होती;+ लोक मात्र अजूनही दुष्टपणे वागत होते. ३ योथामने यहोवाच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधून घेतला+ आणि ओफेलच्या भिंतीवर बरंच बांधकाम केलं.+ ४ याशिवाय, त्याने यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात+ शहरं बांधली+ आणि जंगलांमध्ये मजबूत किल्ले+ व मनोरे* उभारले.+ ५ त्याने अम्मोनी लोकांच्या+ राजाशी युद्ध केलं आणि शेवटी त्या लोकांवर विजय मिळवला. म्हणून मग अम्मोनी लोकांनी त्या वर्षी त्याला १०० तालान्त* चांदी, १०,००० कोर* मापं गहू आणि १०,००० कोर मापं जव दिलं. त्यांनी दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या वर्षीही त्याला हे सगळं दिलं.+ ६ अशा प्रकारे योथाम शक्‍तिशाली होत गेला. कारण त्याने आपला देव यहोवा याच्या मार्गांवर चालत राहण्याचा पक्का निश्‍चय केला होता.

७ योथामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याच्या वागणुकीबद्दलची आणि त्याने लढलेल्या युद्धांबद्दलची सगळी माहिती, इस्राएल आणि यहूदा यांच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.+ ८ योथाम राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ ९ मग योथामचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला दावीदपुरात+ दफन केलं. नंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आहाज हा राजा बनला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा