वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • दावीदने मिळवलेले विजय (१-१४)

      • दावीदचं प्रशासन (१५-१८)

२ शमुवेल ८:१

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२, ३; २शमु २१:१५
  • +१इत १८:१

२ शमुवेल ८:२

तळटीपा

  • *

    किंवा “नजराणा.”

समासातील संदर्भ

  • +गण २४:१७; शास ३:२९; १शमु १४:४७; स्तो ६०:८
  • +अनु २३:३-६
  • +२रा ३:४; १इत १८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ९

२ शमुवेल ८:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८; निर्ग २३:३१; १रा ४:२१; १इत १८:३, ४
  • +२शमु १०:६; १रा ११:२३; स्तो ६०:उपरीलेखन

२ शमुवेल ८:४

तळटीपा

  • *

    किंवा “धोंडशिरा.”

समासातील संदर्भ

  • +अनु १७:१६; स्तो २०:७; ३३:१७

२ शमुवेल ८:५

समासातील संदर्भ

  • +यश ७:८
  • +१इत १८:५, ६

२ शमुवेल ८:६

तळटीपा

  • *

    किंवा “नजराणा.”

समासातील संदर्भ

  • +अनु ७:२४; २शमु ८:१४

२ शमुवेल ८:७

समासातील संदर्भ

  • +१इत १८:७, ८

२ शमुवेल ८:९

समासातील संदर्भ

  • +२रा १४:२८
  • +१इत १८:९-११

२ शमुवेल ८:११

समासातील संदर्भ

  • +यहो ६:१९; १रा ७:५१; १इत २२:१४; २६:२७

२ शमुवेल ८:१२

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:२
  • +२शमु ८:१
  • +१शमु ३०:१८
  • +२शमु ८:७

२ शमुवेल ८:१३

समासातील संदर्भ

  • +१इत १८:१२, १३; स्तो ६०:उपरीलेखन

२ शमुवेल ८:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:२३, २६; २७:२९, ३७; गण २४:१८
  • +स्तो ६०:१२

२ शमुवेल ८:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:३, ५
  • +१इत १८:१४-१७
  • +१रा ३:६

२ शमुवेल ८:१६

समासातील संदर्भ

  • +२शमु २०:२३; १इत ११:६
  • +२शमु २०:२४; १रा ४:३

२ शमुवेल ८:१७

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:२७; १इत ६:८; २४:३

२ शमुवेल ८:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “याजक बनली.”

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:२०; १रा १:४४; २:३५
  • +२शमु १५:१८; २०:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. ८:१यहो १३:२, ३; २शमु २१:१५
२ शमु. ८:११इत १८:१
२ शमु. ८:२गण २४:१७; शास ३:२९; १शमु १४:४७; स्तो ६०:८
२ शमु. ८:२अनु २३:३-६
२ शमु. ८:२२रा ३:४; १इत १८:२
२ शमु. ८:३उत्प १५:१८; निर्ग २३:३१; १रा ४:२१; १इत १८:३, ४
२ शमु. ८:३२शमु १०:६; १रा ११:२३; स्तो ६०:उपरीलेखन
२ शमु. ८:४अनु १७:१६; स्तो २०:७; ३३:१७
२ शमु. ८:५यश ७:८
२ शमु. ८:५१इत १८:५, ६
२ शमु. ८:६अनु ७:२४; २शमु ८:१४
२ शमु. ८:७१इत १८:७, ८
२ शमु. ८:९२रा १४:२८
२ शमु. ८:९१इत १८:९-११
२ शमु. ८:११यहो ६:१९; १रा ७:५१; १इत २२:१४; २६:२७
२ शमु. ८:१२२शमु ८:२
२ शमु. ८:१२२शमु ८:१
२ शमु. ८:१२१शमु ३०:१८
२ शमु. ८:१२२शमु ८:७
२ शमु. ८:१३१इत १८:१२, १३; स्तो ६०:उपरीलेखन
२ शमु. ८:१४उत्प २५:२३, २६; २७:२९, ३७; गण २४:१८
२ शमु. ८:१४स्तो ६०:१२
२ शमु. ८:१५२शमु ५:३, ५
२ शमु. ८:१५१इत १८:१४-१७
२ शमु. ८:१५१रा ३:६
२ शमु. ८:१६२शमु २०:२३; १इत ११:६
२ शमु. ८:१६२शमु २०:२४; १रा ४:३
२ शमु. ८:१७२शमु १५:२७; १इत ६:८; २४:३
२ शमु. ८:१८२शमु २३:२०; १रा १:४४; २:३५
२ शमु. ८:१८२शमु १५:१८; २०:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल ८:१-१८

२ शमुवेल

८ काही काळानंतर, दावीदने पलिष्टी+ लोकांना हरवून त्यांच्यावर कब्जा केला+ आणि त्यांच्या हातून मेथेग-अम्मा हे शहर घेतलं.

२ त्याने मवाबी+ लोकांनाही हरवलं. मग त्याने त्यांना जमिनीवर एका रांगेत झोपायला सांगितलं आणि मोजमाप करण्याच्या दोरीने ती रांग मापली. दोन मापं दोरीमध्ये जितके मावले त्यांना मारून टाकण्यासाठी आणि एक माप दोरीमध्ये जितके मावले त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्याने ती रांग मापली.+ अशा प्रकारे मवाबी लोक दावीदचे सेवक बनले आणि त्याला कर* देऊ लागले.+

३ हदद-एजर हा फरात नदीजवळच्या+ प्रदेशावर आपला अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी जात होता तेव्हा दावीदने त्याला हरवलं; हदद-एजर हा सोबाचा+ राजा रहोब याचा मुलगा होता. ४ दावीदने त्याचे १,७०० घोडेस्वार आणि २०,००० पायदळ सैनिक जिंकून घेतले. मग त्याच्या रथांचे १०० घोडे सोडून, दावीदने बाकीच्या सगळ्या घोड्यांच्या पायांच्या शिरा* कापून टाकल्या.+

५ सोबाचा राजा हदद-एजरची मदत करायला दिमिष्कमधून+ सीरियाचे लोक आले, तेव्हा दावीदने त्यांचे २२,००० लोक मारून टाकले.+ ६ मग दावीदने दिमिष्कच्या सीरियामध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या. आणि सीरियाचे लोक दावीदचे सेवक बनले व त्याला कर* देऊ लागले. दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+ ७ याशिवाय, दावीदने हदद-एजेरच्या सेवकांकडून सोन्याच्या गोलाकार ढालीसुद्धा घेतल्या आणि त्या यरुशलेममध्ये आणल्या.+ ८ तसंच, दावीद राजाने बेरोथा आणि बेटा या हदद-एजरच्या शहरांतून अतिशय मोठ्या प्रमाणात तांबं आणलं.

९ दावीदने हदद-एजरच्या संपूर्ण सैन्याला हरवलं आहे, हे हमाथचा+ राजा तोई याने ऐकलं.+ १० तेव्हा तोईने आपला मुलगा योराम याला दावीदची ख्यालीखुशाली विचारायला आणि दावीदने हदद-एजरशी लढाई करून त्याला हरवलं म्हणून त्याचं अभिनंदन करायला पाठवलं. (कारण हदद-एजरने अनेकदा तोईशी लढाई केली होती.) योराम आपल्याबरोबर चांदीच्या, सोन्याच्या आणि तांब्याच्या वस्तू घेऊन आला. ११ या सगळ्या वस्तू दावीद राजाने यहोवासाठी पवित्र म्हणून वेगळ्या काढून ठेवल्या. इतर राष्ट्रांना हरवून त्यांच्याकडून आणलेल्या सोन्या-चांदीप्रमाणेच त्याने याही वस्तू पवित्र म्हणून वेगळ्या ठेवल्या.+ १२ त्याने ही लूट सीरिया आणि मवाबमधून,+ तसंच अम्मोनी, पलिष्टी,+ अमालेकी+ यांच्याकडून आणि सोबाचा राजा रहोब याचा मुलगा हदद-एजर+ याच्याकडून मिळवली होती. १३ याशिवाय, दावीद जेव्हा १८,००० अदोमी लोकांना क्षार खोऱ्‍यात मारून परत आला,+ तेव्हा त्याचं मोठं नाव झालं. १४ त्याने अदोममध्ये सैनिकांच्या चौक्या बनवल्या; त्याने संपूर्ण अदोममध्ये चौक्या बनवल्या आणि सर्व अदोमी लोक दावीदचे सेवक बनले.+ दावीद जिथे कुठे जायचा तिथे यहोवा त्याला विजय मिळवून द्यायचा.+

१५ दावीद संपूर्ण इस्राएलवर राज्य करत राहिला.+ त्याने आपल्या सर्व लोकांवर+ न्यायाने आणि नीतीने शासन केलं.+ १६ सरूवाचा मुलगा यवाब+ हा त्याचा सेनापती होता. आणि अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता. १७ अहीटूबचा मुलगा सादोक+ आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे दोघं याजक होते, तर सराया हा सचिव होता. १८ यहोयादाचा मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता. आणि दावीदची मुलं खास मंत्री बनली.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा