वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • याकोब योसेफच्या दोन मुलांना आशीर्वाद देतो (१-१२)

      • एफ्राईमला भावापेक्षा मोठा आशीर्वाद मिळतो (१३-२२)

उत्पत्ती ४८:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५०; यहो १४:४

उत्पत्ती ४८:३

समासातील संदर्भ

  • +उत्प २८:१३, १९; होशे १२:४

उत्पत्ती ४८:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:१०, ११
  • +उत्प २८:१३, १४

उत्पत्ती ४८:५

समासातील संदर्भ

  • +यहो १४:४; १इत ५:१
  • +उत्प ३५:२३

उत्पत्ती ४८:६

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२९; १६:५

उत्पत्ती ४८:७

समासातील संदर्भ

  • +मीख ५:२
  • +उत्प ३५:१९
  • +१शमु १७:१२; मत्त २:६

उत्पत्ती ४८:९

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५०
  • +इब्री ११:२१

उत्पत्ती ४८:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:३४, ३५; ४२:३६; ४६:३०

उत्पत्ती ४८:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५२
  • +उत्प ४१:५१

उत्पत्ती ४८:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५१; ४६:२०

उत्पत्ती ४८:१५

समासातील संदर्भ

  • +१इत ५:२
  • +उत्प १७:१; २४:४०
  • +उत्प २८:१३; स्तो २३:१

उत्पत्ती ४८:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प २८:१५; ३१:११; स्तो ३४:७
  • +उत्प ३२:२६
  • +निर्ग १:७; गण २६:३४, ३७

उत्पत्ती ४८:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५१

उत्पत्ती ४८:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +गण २:१८-२१
  • +गण १:३२, ३३

उत्पत्ती ४८:२०

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:२१

उत्पत्ती ४८:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:२४
  • +उत्प १५:१४; २६:३; अनु ३१:८

उत्पत्ती ४८:२२

तळटीपा

  • *

    किंवा “उतारावरची एक जमीन.” शब्दशः “एक खांदा.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४८:१उत्प ४१:५०; यहो १४:४
उत्प. ४८:३उत्प २८:१३, १९; होशे १२:४
उत्प. ४८:४उत्प ३५:१०, ११
उत्प. ४८:४उत्प २८:१३, १४
उत्प. ४८:५यहो १४:४; १इत ५:१
उत्प. ४८:५उत्प ३५:२३
उत्प. ४८:६यहो १३:२९; १६:५
उत्प. ४८:७मीख ५:२
उत्प. ४८:७उत्प ३५:१९
उत्प. ४८:७१शमु १७:१२; मत्त २:६
उत्प. ४८:९उत्प ४१:५०
उत्प. ४८:९इब्री ११:२१
उत्प. ४८:११उत्प ३७:३४, ३५; ४२:३६; ४६:३०
उत्प. ४८:१३उत्प ४१:५२
उत्प. ४८:१३उत्प ४१:५१
उत्प. ४८:१४उत्प ४१:५१; ४६:२०
उत्प. ४८:१५१इत ५:२
उत्प. ४८:१५उत्प १७:१; २४:४०
उत्प. ४८:१५उत्प २८:१३; स्तो २३:१
उत्प. ४८:१६उत्प २८:१५; ३१:११; स्तो ३४:७
उत्प. ४८:१६उत्प ३२:२६
उत्प. ४८:१६निर्ग १:७; गण २६:३४, ३७
उत्प. ४८:१८उत्प ४१:५१
उत्प. ४८:१९गण २:१८-२१
उत्प. ४८:१९गण १:३२, ३३
उत्प. ४८:२०इब्री ११:२१
उत्प. ४८:२१उत्प ५०:२४
उत्प. ४८:२१उत्प १५:१४; २६:३; अनु ३१:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४८:१-२२

उत्पत्ती

४८ यानंतर योसेफला अशी बातमी मिळाली: “तुझ्या वडिलांची तब्येत खालावत चालली आहे.” तेव्हा योसेफ आपली दोन मुलं मनश्‍शे आणि एफ्राईम+ यांना याकोबकडे घेऊन गेला. २ मग कोणीतरी याकोबला सांगितलं: “तुमचा मुलगा योसेफ तुम्हाला भेटायला आला आहे.” तेव्हा इस्राएल कसाबसा पलंगावर उठून बसला. ३ मग तो योसेफला म्हणाला:

“सर्वशक्‍तिमान देवाने कनान देशात लूज इथे माझ्यासमोर प्रकट होऊन मला आशीर्वाद दिला.+ ४ तो मला म्हणाला, ‘मी तुला फलदायी करीन आणि तुझी संख्या वाढवीन. तुझ्यापासून लोकांचा समुदाय येईल+ आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला* मी हा देश कायमचा देईन.’+ ५ मी इजिप्तला येण्याआधी जी दोन मुलं तुला इथे झाली, ती माझी आहेत.+ रऊबेन आणि शिमोन जसे माझे आहेत,+ तसेच एफ्राईम आणि मनश्‍शेही माझे होतील. ६ पण त्यांच्यानंतर जी मुलं तुला होतील, ती तुझीच असतील. त्यांना त्यांच्या भावांच्या वारशातून वाटा मिळेल.+ ७ जेव्हा मी पदनवरून निघालो, तेव्हा एफ्राथपासून+ बऱ्‍याच अंतरावर असताना, राहेलचा कनान देशात माझ्यासमोर मृत्यू झाला.+ म्हणून मी तिला एफ्राथच्या, म्हणजे बेथलेहेमच्या+ वाटेवर असताना पुरलं.”

८ मग इस्राएलने योसेफच्या मुलांना पाहिलं आणि विचारलं: “हे कोण आहेत?” ९ तेव्हा योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला: “देवाने मला इथे दिलेली, ही माझी मुलं आहेत.”+ यावर इस्राएल म्हणाला: “त्यांना माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”+ १० इस्राएलचं वय झाल्यामुळे त्याला नीट दिसत नव्हतं, म्हणून योसेफ आपल्या मुलांना त्याच्या जवळ घेऊन आला आणि इस्राएलने त्यांना मिठी मारून त्यांचं चुंबन घेतलं. ११ इस्राएल योसेफला म्हणाला: “मला पुन्हा कधी तुझा चेहरा पाहायला मिळेल, असा मी विचारही केला नव्हता.+ पण देवाने तर मला तुझ्या संततीलाही* पाहू दिलं!” १२ मग योसेफने आपल्या मुलांना इस्राएलच्या गुडघ्यांपासून बाजूला केलं आणि त्यानंतर त्याने आपलं डोकं जमिनीवर टेकवून त्याला नमस्कार केला.

१३ योसेफने आपल्या दोघा मुलांना इस्राएलच्या जवळ आणलं. त्याने आपल्या उजव्या हाताने एफ्राईमला+ इस्राएलच्या डाव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताने मनश्‍शेला+ इस्राएलच्या उजव्या बाजूला उभं केलं. १४ पण एफ्राईम धाकटा असूनही इस्राएलने आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवला, आणि त्याने आपला डावा हात मनश्‍शेच्या डोक्यावर ठेवला. खरंतर, मनश्‍शे हा प्रथमपुत्र होता,+ पण तरीही इस्राएलने आपले हात जाणूनबुजून अशा रितीने ठेवले. १५ मग त्याने योसेफला असा आशीर्वाद दिला:+

“ज्या खऱ्‍या देवासमोर माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक चालले,+

तसंच, ज्या खऱ्‍या देवाने आजपर्यंत, माझ्या संपूर्ण आयुष्यात मेंढपाळाप्रमाणे माझा सांभाळ केला,+

१६ आणि, ज्याने आपल्या स्वर्गदूताद्वारे मला सर्व संकटांतून वाचवलं,+ त्याने या मुलांना आशीर्वाद द्यावा.+

त्यांना माझ्या, आणि अब्राहाम व इसहाक या माझ्या पूर्वजांच्या नावाने ओळखलं जावं,

आणि त्यांची संख्या पृथ्वीवर खूप वाढावी.”+

१७ आपल्या पित्याने त्याचा उजवा हात एफ्राईमच्या डोक्यावर ठेवला आहे, हे योसेफने पाहिलं तेव्हा त्याला ते आवडलं नाही. म्हणून त्याने आपल्या पित्याचा हात एफ्राईमच्या डोक्यावरून काढून, तो मनश्‍शेच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला. १८ योसेफ आपल्या पित्याला म्हणाला: “बाबा, असं नाही, प्रथमपुत्र हा आहे.+ तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.” १९ पण त्याच्या पित्याने त्याचं ऐकलं नाही. तो म्हणाला: “मला माहीत आहे बेटा, मला माहीत आहे. याच्यापासूनही एक मोठं आणि महान राष्ट्र बनेल. पण याचा धाकटा भाऊ याच्यापेक्षाही महान बनेल+ आणि त्याची संतती* इतकी वाढेल, की त्यांची संख्या बऱ्‍याच राष्ट्रांइतकी होईल.”+ २० तो त्यांना त्या दिवशी आशीर्वाद देऊन+ पुढे म्हणाला:

“इस्राएलचे लोक आशीर्वाद देताना असं म्हणतील,

‘देवाने तुला एफ्राईम आणि मनश्‍शेसारखं बनवावं.’”

अशा रितीने तो पुन्हापुन्हा मनश्‍शेच्या आधी एफ्राईमचं नाव घेत राहिला.

२१ मग इस्राएल योसेफला म्हणाला: “बघ, मी आता जास्त दिवस जगणार नाही,+ पण देव नक्कीच तुझ्यासोबत असेल आणि तो तुला तुझ्या पूर्वजांच्या देशात परत घेऊन जाईल.+ २२ मी तुला तुझ्या भावांपेक्षा जमिनीचा एक वाटा* जास्त देतो. ती जमीन मी माझ्या तलवारीने आणि धनुष्याने अमोरी लोकांकडून घेतली होती.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा