वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • इसहाक याकोबला पदन-अरामला पाठवतो (१-९)

      • बेथेल इथे याकोबला पडलेलं स्वप्न (१०-२२)

        • देव याकोबला आपल्या वचनाची आठवण करून देतो (१३-१५)

उत्पत्ती २८:१

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:३४, ३७; निर्ग ३४:१५, १६; १रा ११:१-३; २कर ६:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९५, पृ. १३

उत्पत्ती २८:२

तळटीपा

  • *

    किंवा “आईचे वडील.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २९:१६

उत्पत्ती २८:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:५; ४६:१५, १९; १इत २:१, २

उत्पत्ती २८:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:२, ३
  • +उत्प १२:७; १५:१३; १७:१, ८; इब्री ११:९

उत्पत्ती २८:५

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:२९
  • +उत्प २५:२०

उत्पत्ती २८:६

समासातील संदर्भ

  • +उत्प २८:१; २कर ६:१४

उत्पत्ती २८:७

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:४३

उत्पत्ती २८:८

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:४६

उत्पत्ती २८:९

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:२, ३

उत्पत्ती २८:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१; २७:४३

उत्पत्ती २८:११

समासातील संदर्भ

  • +उत्प २८:१८, १९

उत्पत्ती २८:१२

तळटीपा

  • *

    किंवा “जिना.”

समासातील संदर्भ

  • +योह १:५१; इब्री १:७, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २८

    १०/१५/२००३, पृ. २८-२९

उत्पत्ती २८:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:२४, २५
  • +उत्प १२:७; २८:४; स्तो १०५:९-११

उत्पत्ती २८:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    किंवा “स्वतःसाठी आशीर्वाद मिळवतील.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १३:१४, १६; १रा ४:२०
  • +उत्प १८:१८; २२:१५, १८

उत्पत्ती २८:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:६
  • +उत्प ३१:३; गण २३:१९; यहो २३:१४; इब्री ६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१३, पृ. २१

उत्पत्ती २८:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ४७:२
  • +उत्प ३५:१

उत्पत्ती २८:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३१:१३

उत्पत्ती २८:१९

तळटीपा

  • *

    म्हणजे, “देवाचं घर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:६; यहो १६:१, २

उत्पत्ती २८:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. २८:१उत्प २४:३४, ३७; निर्ग ३४:१५, १६; १रा ११:१-३; २कर ६:१४
उत्प. २८:२उत्प २९:१६
उत्प. २८:३उत्प १७:५; ४६:१५, १९; १इत २:१, २
उत्प. २८:४उत्प १२:२, ३
उत्प. २८:४उत्प १२:७; १५:१३; १७:१, ८; इब्री ११:९
उत्प. २८:५उत्प २४:२९
उत्प. २८:५उत्प २५:२०
उत्प. २८:६उत्प २८:१; २कर ६:१४
उत्प. २८:७उत्प २७:४३
उत्प. २८:८उत्प २७:४६
उत्प. २८:९उत्प ३६:२, ३
उत्प. २८:१०उत्प ११:३१; २७:४३
उत्प. २८:११उत्प २८:१८, १९
उत्प. २८:१२योह १:५१; इब्री १:७, १४
उत्प. २८:१३उत्प २६:२४, २५
उत्प. २८:१३उत्प १२:७; २८:४; स्तो १०५:९-११
उत्प. २८:१४उत्प १३:१४, १६; १रा ४:२०
उत्प. २८:१४उत्प १८:१८; २२:१५, १८
उत्प. २८:१५उत्प ३५:६
उत्प. २८:१५उत्प ३१:३; गण २३:१९; यहो २३:१४; इब्री ६:१८
उत्प. २८:१७स्तो ४७:२
उत्प. २८:१७उत्प ३५:१
उत्प. २८:१८उत्प ३१:१३
उत्प. २८:१९उत्प ३५:६; यहो १६:१, २
उत्प. २८:२२उत्प ३५:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती २८:१-२२

उत्पत्ती

२८ तेव्हा इसहाकने याकोबला बोलावलं आणि त्याला आशीर्वाद देऊन अशी आज्ञा दिली: “तू कनानच्या मुलींपैकी कोणाशीही लग्न करू नकोस.+ २ तर तू पदन-अराम इथे तुझे आजोबा* बथुवेल यांच्या घरी जा आणि आपला मामा लाबान याच्या मुलींमधून+ आपल्यासाठी बायको कर. ३ सर्वशक्‍तिमान देव तुला आशीर्वाद देऊन फलदायी करेल आणि तुझा वंश वाढवेल. तुझ्यापासून लोकांचा समुदाय येईल.+ ४ तो तुला आणि तुझ्यासोबत तुझ्या संततीलाही* अब्राहामचा आशीर्वाद देईल+ आणि ज्या देशात तू विदेशी म्हणून राहत आहेस, तो देश तू ताब्यात घेशील कारण देवाने तो अब्राहामला दिला आहे.”+

५ असं म्हणून इसहाकने याकोबला पाठवून दिलं. तेव्हा याकोब पदन-अराम इथे लाबानकडे जायला निघाला. लाबान हा याकोब आणि एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ+ आणि अरामी बथुवेलचा+ मुलगा होता.

६ एसावला कळलं की इसहाकने याकोबला आशीर्वाद देऊन पदन-अराम इथल्या मुलीशी लग्न करायला तिथे पाठवलं आहे. तसंच त्याला कळलं, की इसहाकने याकोबला आशीर्वाद देताना अशी आज्ञा दिली: “तू कनानच्या मुलींपैकी कोणाशीही लग्न करू नकोस.”+ ७ याकोब आपल्या आईवडिलांचं ऐकून पदन-अरामला गेला+ आहे, हे त्याने पाहिलं. ८ आपले वडील इसहाक यांना कनानच्या मुली पसंत नाहीत, या गोष्टीची एसावला जाणीव झाली.+ ९ तेव्हा त्याने अब्राहामचा मुलगा इश्‍माएल याच्याकडे जाऊन त्याची मुलगी महलथ, जी नबायोथची बहीण होती, तिच्याशी लग्न केलं.+ अशा रितीने, एसावने दोन बायका असताना आणखी एक लग्न केलं.

१० बैर-शेबा इथून याकोब हारानकडे जायला निघाला.+ ११ काही वेळाने, तो एका ठिकाणी पोहोचला आणि सूर्य मावळल्यामुळे त्याने तिथेच रात्र घालवण्याची तयारी केली. तिथला एक दगड उशाला घेऊन तो झोपला.+ १२ तेव्हा त्याला एक स्वप्न पडलं आणि त्यात पृथ्वीपासून आकाशापर्यंत जाणारी एक शिडी* त्याला दिसली. देवाचे दूत तिच्यावरून वरखाली जात होते.+ १३ आणि त्याने पाहिलं, की शिडीच्या वरच्या टोकाला यहोवा होता. तो याकोबला म्हणाला:

“मी तुझा पिता अब्राहाम आणि इसहाक याचा देव यहोवा आहे.+ जिथे तू झोपला आहेस तो देश मी तुला आणि तुझ्या संततीला* देईन.+ १४ आणि तुझी संतती* पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी होईल+ आणि तुझे वंशज पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरतील. तुझ्यामुळे आणि तुझ्या संततीमुळे* पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.*+ १५ मी तुझ्यासोबत आहे आणि तू जिथेही जाशील तिथे मी तुझं रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन.+ मी तुला जे वचन दिलं आहे, ते पूर्ण करेपर्यंत मी तुला कधीही सोडणार नाही.”+

१६ मग याकोबला जाग आली आणि तो म्हणाला: “यहोवा खरंच या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हतं.” १७ त्याला भीती वाटली आणि तो म्हणाला: “हे ठिकाण किती विस्मयकारक आहे! हे देवाचं घरच असू शकतं+ आणि हेच स्वर्गाचं दार आहे.”+ १८ मग याकोब पहाटेच उठला आणि त्याने उशाला घेतलेला तो दगड स्मारक म्हणून तिथे उभा केला आणि त्यावर तेल ओतलं.+ १९ म्हणून त्याने त्या ठिकाणाचं नाव बेथेल* ठेवलं, पण पूर्वी त्या शहराचं नाव लूज+ होतं.

२० मग याकोब शपथ घेऊन म्हणाला: “जर देव माझ्यासोबत राहिला आणि माझ्या प्रवासात त्याने माझं रक्षण केलं आणि मला खायला भाकर आणि घालायला कपडे दिले, २१ आणि जर मी माझ्या वडिलांच्या घरी सुखरूप परत आलो, तर यहोवा खरंच माझा देव असल्याचं सिद्ध होईल. २२ तेव्हा मी स्मारक म्हणून उभा केलेला हा दगड, देवाचं घर बनेल+ आणि तू मला जे काही देशील त्या सगळ्यातला दहावा भाग मी तुला न चुकता देईन.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा