वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • राष्ट्रांची सूची (१-३२)

        • याफेथचे वंशज (२-५)

        • हामचे वंशज (६-२०)

          • निम्रोद यहोवाचा विरोध करतो (८-१२)

        • शेमचे वंशज (२१-३१)

उत्पत्ती १०:१

समासातील संदर्भ

  • +लूक ३:२३, ३६
  • +उत्प ९:१८, १९

उत्पत्ती १०:२

समासातील संदर्भ

  • +यहे ३८:६
  • +यहे ३८:२
  • +यश ६६:१९; यहे २७:१३
  • +स्तो १२०:५; यहे ३२:२६
  • +१इत १:५-७

उत्पत्ती १०:३

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:२७
  • +यहे २७:१४; ३८:६

उत्पत्ती १०:४

समासातील संदर्भ

  • +यहे २७:७
  • +योन १:३
  • +यश २३:१

उत्पत्ती १०:५

तळटीपा

  • *

    किंवा “समुद्राजवळच्या प्रदेशांत.”

उत्पत्ती १०:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:११
  • +यिर्म ४६:९; नहू ३:९
  • +गण ३४:२; १इत १:८-१०

उत्पत्ती १०:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:१०
  • +यहे २७:२२

उत्पत्ती १०:१०

समासातील संदर्भ

  • +दान १:२
  • +उत्प ११:९
  • +एज ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२०, पृ. ५-६

उत्पत्ती १०:११

समासातील संदर्भ

  • +मीख ५:६
  • +योन ३:३; मत्त १२:४१

उत्पत्ती १०:१२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ते मिळून मोठं शहर बनलं आहे.”

उत्पत्ती १०:१३

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४६:९
  • +१इत १:११, १२

उत्पत्ती १०:१४

समासातील संदर्भ

  • +यहे २९:१४
  • +अनु २:२३
  • +यहो १३:२, ३; यिर्म ४७:४

उत्पत्ती १०:१५

समासातील संदर्भ

  • +यहो १३:६; मार्क ७:२४
  • +उत्प २५:१०; २७:४६; १इत १:१३-१६

उत्पत्ती १०:१६

समासातील संदर्भ

  • +शास १:२१
  • +उत्प १५:१६; अनु ३:८

उत्पत्ती १०:१७

समासातील संदर्भ

  • +यहो ११:३

उत्पत्ती १०:१८

समासातील संदर्भ

  • +यहे २७:११
  • +१रा ८:६५

उत्पत्ती १०:१९

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ४७; प्रेका ८:२६
  • +उत्प २०:१
  • +उत्प १३:१०; १९:२४; यहू ७
  • +अनु २९:२३

उत्पत्ती १०:२१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “याफेथचा मोठा भाऊ होता.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:१७

उत्पत्ती १०:२२

समासातील संदर्भ

  • +एज ४:९; प्रेका २:८, ९
  • +यहे २७:२३
  • +उत्प ११:१०
  • +१इत १:१७

उत्पत्ती १०:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:१२; लूक ३:२३, ३५

उत्पत्ती १०:२५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “विभागणी.”

  • *

    किंवा “पृथ्वीच्या लोकसंख्येची.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:१६
  • +१इत १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. ३१

    ४/१/१९९०, पृ. १९

उत्पत्ती १०:२६

समासातील संदर्भ

  • +१इत १:२०-२३

उत्पत्ती १०:२९

समासातील संदर्भ

  • +१रा ९:२८; १०:११

उत्पत्ती १०:३१

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:५

उत्पत्ती १०:३२

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:७, १९; प्रेका १७:२६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. १०:१लूक ३:२३, ३६
उत्प. १०:१उत्प ९:१८, १९
उत्प. १०:२यहे ३८:६
उत्प. १०:२यहे ३८:२
उत्प. १०:२यश ६६:१९; यहे २७:१३
उत्प. १०:२स्तो १२०:५; यहे ३२:२६
उत्प. १०:२१इत १:५-७
उत्प. १०:३यिर्म ५१:२७
उत्प. १०:३यहे २७:१४; ३८:६
उत्प. १०:४यहे २७:७
उत्प. १०:४योन १:३
उत्प. १०:४यश २३:१
उत्प. १०:६उत्प ५०:११
उत्प. १०:६यिर्म ४६:९; नहू ३:९
उत्प. १०:६गण ३४:२; १इत १:८-१०
उत्प. १०:७स्तो ७२:१०
उत्प. १०:७यहे २७:२२
उत्प. १०:१०दान १:२
उत्प. १०:१०उत्प ११:९
उत्प. १०:१०एज ४:९
उत्प. १०:११मीख ५:६
उत्प. १०:११योन ३:३; मत्त १२:४१
उत्प. १०:१३यिर्म ४६:९
उत्प. १०:१३१इत १:११, १२
उत्प. १०:१४यहे २९:१४
उत्प. १०:१४अनु २:२३
उत्प. १०:१४यहो १३:२, ३; यिर्म ४७:४
उत्प. १०:१५यहो १३:६; मार्क ७:२४
उत्प. १०:१५उत्प २५:१०; २७:४६; १इत १:१३-१६
उत्प. १०:१६शास १:२१
उत्प. १०:१६उत्प १५:१६; अनु ३:८
उत्प. १०:१७यहो ११:३
उत्प. १०:१८यहे २७:११
उत्प. १०:१८१रा ८:६५
उत्प. १०:१९यहो १५:२०, ४७; प्रेका ८:२६
उत्प. १०:१९उत्प २०:१
उत्प. १०:१९उत्प १३:१०; १९:२४; यहू ७
उत्प. १०:१९अनु २९:२३
उत्प. १०:२१उत्प ११:१७
उत्प. १०:२२एज ४:९; प्रेका २:८, ९
उत्प. १०:२२यहे २७:२३
उत्प. १०:२२उत्प ११:१०
उत्प. १०:२२१इत १:१७
उत्प. १०:२४उत्प ११:१२; लूक ३:२३, ३५
उत्प. १०:२५उत्प ११:१६
उत्प. १०:२५१इत १:१९
उत्प. १०:२६१इत १:२०-२३
उत्प. १०:२९१रा ९:२८; १०:११
उत्प. १०:३१उत्प १०:५
उत्प. १०:३२उत्प ९:७, १९; प्रेका १७:२६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती १०:१-३२

उत्पत्ती

१० नोहाची मुलं शेम,+ हाम आणि याफेथ यांचा हा वृत्तान्त आहे.

जलप्रलयानंतर त्यांना मुलं झाली.+ २ याफेथच्या मुलांची नावं गोमर,+ मागोग,+ मादय, यावान, तुबाल,+ मेशेख+ आणि तीरास+ अशी होती.

३ गोमरच्या मुलांची नावं आष्कनाज,+ रीपाथ आणि तोगार्मा+ अशी होती.

४ यावानच्या मुलांची नावं एलीशा,+ तार्शीश,+ कित्तीम+ आणि दोदानीम अशी होती.

५ यांचे वंशज बेटांवर* राहू लागले. पुढे ते आपापली भाषा, कूळ, आणि राष्ट्र यांप्रमाणे वेगवेगळ्या देशांत पसरले.

६ हामच्या मुलांची नावं कूश, मिस्राईम,+ पूट+ आणि कनान+ अशी होती.

७ कूशच्या मुलांची नावं सबा,+ हवीला, साब्ता, रामा+ आणि साब्तका अशी होती.

रामाच्या मुलांची नावं शबा आणि ददान अशी होती.

८ कूशला एक मुलगा झाला. त्याचं नाव निम्रोद होतं. तो पृथ्वीवरचा पहिला शक्‍तिशाली योद्धा होता. ९ तो यहोवाचा विरोध करणारा एक ताकदवान शिकारी बनला. म्हणूनच अशी म्हण पडली: “निम्रोदसारखा यहोवाचा विरोध करणारा ताकदवान शिकारी.” १० सुरुवातीला तो शिनार प्रदेशातल्या+ बाबेल,+ एरक,+ आक्काद आणि कालने या शहरांवर राज्य करत होता. ११ त्या प्रदेशातून तो अश्‍शूरला+ गेला आणि तिथे त्याने निनवे,+ रहोबोथ-ईर आणि कालह ही शहरं बांधली. १२ तसंच निनवे आणि कालह या शहरांच्या मध्ये त्याने रेसन हे शहर बांधलं. हे मोठं शहर आहे.*

१३ मिस्राईमच्या मुलांची नावं लूदीम,+ अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,+ १४ पात्रुसीम,+ कास्लूहीम आणि कफतोरी+ अशी होती. कास्लूहीम याच्यापासून पलिष्टी लोक+ आले.

१५ कनानच्या पहिल्या मुलाचं नाव सीदोन+ होतं. नंतर त्याला हेथ+ झाला. १६ तसंच यबूसी,+ अमोरी,+ गिर्गाशी, १७ हिव्वी,+ आर्की, शीनी, १८ अर्वादी,+ समारी आणि हमाथी+ हे लोकही त्याच्यापासून आले. पुढे, कनानी लोकांची कुळं वेगवेगळ्या ठिकाणी पसरली. १९ कनानी लोकांच्या प्रदेशाची सीमा सीदोनपासून गाझाजवळच्या+ गरारपर्यंत,+ तसंच सदोम, गमोरा,+ आदमा आणि लेशाजवळच्या सबोईमपर्यंत+ होती. २० ही सर्व हामची मुलं होती आणि ही त्यांची कुळं, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रं होती.

२१ शेमलाही मुलं झाली. शेम आपला सर्वात मोठा भाऊ याफेथ याच्या पाठचा होता* आणि एबरच्या+ सर्व मुलांचा पूर्वज होता. २२ शेमच्या मुलांची नावं एलाम,+ अश्‍शूर,+ अर्पक्षद,+ लूद आणि अराम+ अशी होती.

२३ अरामच्या मुलांची नावं ऊस, हूल, गेतेर आणि मश अशी होती.

२४ अर्पक्षदच्या मुलाचं नाव शेलह+ आणि शेलहच्या मुलाचं नाव एबर होतं.

२५ एबरला दोन मुलं झाली. एकाचं नाव पेलेग*+ होतं, कारण त्याच्या काळात पृथ्वीची* वाटणी झाली. त्याच्या भावाचं नाव योकतान+ होतं.

२६ योकतानच्या मुलांची नावं अलमोदाद, शेलेफ, हसरमावेथ, येरह,+ २७ हदोराम, ऊजाल, दिक्ला, २८ ओबाल, अबीमाएल, शबा, २९ ओफीर,+ हवीला आणि योबाब अशी होती; ही सर्व योकतानची मुलं होती.

३० त्यांचं राहण्याचं ठिकाण मेशापासून पूर्वेकडच्या सफारच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत होतं.

३१ ही सर्व शेमची मुलं होती आणि ही त्यांची कुळं, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रं होती.+

३२ नोहाच्या मुलांच्या वंशावळीप्रमाणे आणि राष्ट्रांप्रमाणे ही त्यांची कुळं होती. त्यांच्यापासूनच जलप्रलयानंतर पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रं झाली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा