वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ९४
  • देवाच्या वचनासाठी आभारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनासाठी आभारी
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या वचनावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देवाच्या वचनावर विश्‍वास उभारा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • “सर्व गोष्टींसाठी आभार माना”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या वचनाला तुमच्या मार्गाचा प्रकाश बनू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ९४

गीत ९४

देवाच्या वचनासाठी आभारी

(फिलिप्पैकर २:१६)

  1. १. य-हो-वा तू दि-ले, व-च-न आ-म्हा,

    अन-मोल ख-जि-न्या-प-री बो-ल तु-झे.

    ज-गा-च्या बं-ध-ना-तून, आ-म्हा ते सो-ड-वे,

    प्र-का-शा-ने त्या-च्या, जी-वन उ-ज-ळे.

  2. २. व-च-न तु-झे हे, आ-र-सा ज-सा,

    आ-म्हा दा-ख-वे जे न दि-से म-ना.

    का-ळो-ख्या वा-टे-व-री, ह-रव-ती पा-व-ले,

    हो-ते दी-प ते-व्हा, व-च-न तु-झे.

  3. ३. तु-झी मा-या या-हा, आ-ई-सा-र-खी,

    दि-से श-ब्दा-तु-नी तु-झी का-ळ-जी.

    वि-श्‍वा-स दे अ-ढ-ळ, पा-ळू आ-ज्ञा तु-झ्या,

    अ-मु-ल्य भे-ट ही, आ-भा-र या-हा!

(स्तो. १९:९; ११९:१६, १६२; २ तीम. ३:१६; याको. ५:१७; २ पेत्र १:२१ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा