वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ११७
  • चांगुलपणा दाखवू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगुलपणा दाखवू या
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • चांगुलपणा—तुम्ही कसा विकसित करू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या चांगुलपणाचा आश्‍चर्यकारक विस्तार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • चांगुलपणाने वागत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवा–चांगुलपणाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ११७

गीत ११७

चांगुलपणा दाखवू या

(२ इतिहास ६:४१)

  1. १. हे य-हो-वा दि-लेस आ-म्हा,

    तू ह-जा-रो आ-शी-र्वाद.

    तू प-वि-त्र, ए-क-नि-ष्ठ,

    आ-हेस कि-ती चां-ग-ला.

    तु-झी कृ-पा, तु-झी द-या,

    ना आ-म्ही ला-यक त्यां-च्या.

    दे-व आम-चा तू य-हो-वा,

    क-रू तु-झी-च से-वा.

  2. २. तु-झ्या लो-कां-म-ध्ये दि-से,

    जो तु-झा चां-गुल-प-णा.

    दिस-ती त्यां-च्यात गु-ण तु-झे,

    दे-ती सं-दे-श स-र्वां.

    तु-झ्या आ-ज्ञा, तु-झे मेंढ-पाळ,

    दि-ले तू आ-म्हा-कर-ता,

    क-रू आ-म्ही भ-ली का-मं,

    दे-व आम-चा तू भ-ला.

  3. ३. भ-लं कर-ण्या रा-हू त-यार,

    सा-ऱ्‍या लो-कां-चं आ-म्ही.

    प-री त्या-हून खा-स आ-म्हा,

    आम-चे भा-ऊ-ब-हि-णी.

    घ-री-दा-री वा शे-जा-री,

    अ-सो आ-म्ही कु-ठे-ही.

    क-रू का-मं चां-ग-ली ती,

    दे तु-झी आ-म्हा श-क्‍ती.

(स्तो. १०३:१०; मार्क १०:१८; गलती. ५:२२; इफिस. ५:९ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा