वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १२०
  • येशूसारखं प्रेमळ होऊ या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूसारखं प्रेमळ होऊ या!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • सौम्यता—या गुणाचा आपल्याला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • लीनता—एक अत्यावश्‍यक ख्रिस्ती गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “सर्व माणसांबरोबर पूर्ण लीनतेने” वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १२०

गीत १२०

येशूसारखं प्रेमळ होऊ या!

(मत्तय ११:२८-३०)

  1. १. म-हान स-र्व लो-कां-त हो-ता ये-शू,

    पण ना दि-लं ग-र्वा-ला म-नी रु-जू.

    दि-लं दे-वा-ने त्या स-र्व-श्रे-ष्ठ स्थान.

    त-री न-म्र तो, ना त्या-ला अ-भि-मान.

  2. २. ओ-झ्या-ने दब-ले-ल्यां-ची त्या-ला चिं-ता,

    म्ह-णे, ‘तुम-चं ओ-झं म-ला तु-म्ही द्या.’

    दे-ती जे-व्हा रा-ज्या प-हि-ली जा-गा,

    ये-शू प्रे-मा-ने त्यां दे-ई त-जे-ला.

  3. ३. ‘तु-म्ही सा-रे भा-ऊ,’ म्ह-णा-ला ये-शू,

    च-ला न-म्र-ते-ने अ-धीन त्या रा-हू.

    जे प्रे-मळ, जे न-म्र, ते प्रि-य दे-वा,

    त्यां-ना दे-ईल तो पृ-थ्वी-चा वा-र-सा.

(नीति. ३:३४; मत्त. ५:५; २३:८; रोम. १२:१६ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा