गीत १२७
यहोवाला हवं तसं मी बनेन!
१. मा-ती-ला दि-ला तू, आ-का-र या-हा,
दि-लं म-ला जी-वन, क-से फे-डू उप-कार?
तु-झ्या व-च-नात, प्र-ति-बिं-ब म-ना-चे,
दा-खव तू म-ला डो-ळ्यां-ना, जे ना दि-से.
(जोडणाऱ्या ओळी)
क-रेन तु-झी से-वा, म-ना-पा-सु-नी,
दि-लं हे व-चन मी, तु-झं प्रेम पा-हु-नी.
श-ब्दा-ला जा-गेन त्या, दि-ला जो तु-ला,
क-रेन आ-नं-दी, मी तु-झ्या म-ना.
सां-ग म-ला दे-वा, घ-डव तू म-ना,
ज-शी तु-झी इ-च्छा, त-शी दे तू दि-शा.
अन-मो-ल तु-ला, तु-झे प्रि-य य-हो-वा.
रा-हेन स-दा मी वि-श्वा-सू, तु-ला बा-पा.
(स्तो. १८:२५; ११६:१२; नीति. ११:२० ही वचनंसुद्धा पाहा.)