वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १२१
  • आत्मसंयम ठेवू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आत्मसंयम ठेवू या
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • बक्षीस मिळवण्यासाठी, आत्मसंयम बाळगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आत्मसंयम—यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • आत्मसंयम विकसित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १२१

गीत १२१

आत्मसंयम ठेवू या

(रोमकर ७:१४-२५)

  1. १. कर-तो या-हा-वर आ-पण प्रेम अ-पार,

    पण पा-पा-चं रा-ज्य चा-ले आ-प-ल्यात.

    टा-क-ती गळ इ-च्छा म-ना-च्या,

    सं-यम दा-ख-वू ना मा-नू हार.

  2. २. झुं-ब-रे मो-हक प्र-लो-भ-नां-ची,

    दा-ख-वी आ-म्हा-ला या-हा-चा वै-री,

    स-त्या-चं बळ क-रेल स्थिर म-ना,

    वै-ऱ्‍या-ला दे-ईल उ-त्तर मग याह.

  3. ३. या-हा-ने दि-लं त्या-चं नाव आ-म्हा,

    न ला-गो क-लं-क य-त्न क-रू हा.

    आ-त्म-सं-यम अ-से-ल जे-व्हा,

    हो-ईल आ-नं-दी ते-व्हा या-हा.

(१ करिंथ. ९:२५; गल. ५:२३; २ पेत्र १:६ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा