वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ८
  • प्रभूचे सांजभोजन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रभूचे सांजभोजन
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभूचं सांजभोजन
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • तू आणि मी, एक आता!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • जीवन एक किमया
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • घरोघरी, मार्गावरी
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ८

गीत ८

प्रभूचे सांजभोजन

(मत्तय २६:२६-३०)

१. ही पावन सांज यहोवा,

वल्हांडणाची ही तिथी.

स्मरतो आज आम्ही तुझी प्रीती निस्सीम,

तुझी थोर न्यायनीती.

देउनी बळी कोकऱ्‍याचा

इस्राएला सोडविले,

चित्र होते असे भावी काळाचे जे

ख्रिस्त येशूने पूर्ण केले.

२. कृतज्ञ तुझे आम्ही याहा,

तू जोडिला बंध पुन्हा.

होतो पापी तरी कृपा दाखविली,

ख्रिस्तास देउनी आम्हा.

संकल्प करितो असा आज,

शोधू मेंढरांना तुझ्या,

चालवू वारसा ख्रिस्ताच्या प्रीतीचा,

आहे मार्ग हा जीवनाचा!

(लूक २२:१४-२०; १ करिंथ. ११:२३-२६ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा