वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १३२
  • तू आणि मी, एक आता!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तू आणि मी, एक आता!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • जीवन एक किमया
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • करू या तयारी प्रचाराची!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • पायनियरचं जीवन
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • प्रभूचे सांजभोजन
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १३२

गीत १३२

तू आणि मी, एक आता!

(उत्पत्ती २:२३, २४)

  1. १. तू मा-झा श्‍वास, तु-झा सह-वास,

    तू आ-णि मी, झा-लो एक आ-ता!

    या-हा-ने दि-ली ही भे-ट,

    ज-पेन तु-ला प्रि-ये!

    दे-ऊ या साथ, एक-मे-कां हात,

    पा-हू या-हा-ची प्री-ती अ-गाध.

    जो-डु-नी पा-नं प्रे-मा-ची,

    घर-टं बां-धू मि-ळून.

    वा-द-ळे आ-ली कि-ती ज-री,

    रा-हू तू नि मी,

    स-दा त्या-च्या अं-ग-णी.

    दि-लं व-चन, पू-र्ण क-रू.

    रा-हो अ-संच, अ-तूट हे बं-धन.

    हो-वो गौ-रव य-हो-वा-चा

    रा-हो स-दा हे प्रेम, का-यम!

(उत्प. २९:१८; उप. ४:९, १०; १ करिंथ. १३:८ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा