वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ५२
  • मनाचे रक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनाचे रक्षण करा
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • मनाचं रक्षण करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करण्यासाठी दृढनिश्‍चयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ५२

गीत ५२

मनाचे रक्षण करा

(नीतिसूत्रे ४:२३)

१. पतंगापरी मन उडे

आहे फितूर हे.

या ढील देता, वाऱ्‍याच्या

वेगाने धावते.

मांजा बुद्धीचा ताणुनी

हे ताब्यात ठेवा.

न्याहाळितो याह याची

प्रत्येक कल्पना.

२. मनाची वृत्ती सर्वदा

ठेवा नम्र अशी,

कुंभाराच्या हाती ओली,

मऊ माती जशी.

याहाची वचने देती

आकार जीवना,

ती पाळता शोभिवंत

लाभे रूप मना.

३. मनी साठविता कण

भल्या विचारांचे,

करती उत्पन्‍न ते मोती

अनमोल ज्ञानाचे.

मनाच्या सत्त्वाचे जतन

करता दैनंदिनी,

राहील मैत्री याहाची

टिकुनी जीवनी.

(स्तो. ३४:१; फिलिप्पै. ४:८; १ पेत्र ३:४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा