१ करिंथकर १५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला,+ जो तुम्ही स्वीकारला आणि ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली, त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. १ करिंथकर यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती १५:१ टेहळणी बुरूज,७/१/१९९८, पृ. १४-१५
१५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला,+ जो तुम्ही स्वीकारला आणि ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली, त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे.